10 June Dinvishesh


10 June Dinvishesh (१० जून दिनविशेष) For MPSC / UPSC and Any Competitive Exam. You can use following search box to find out more dinvishesh like 10 June 2022 Dinvishesh by just typing day along with the month number. (eg. If you want to search for 15th August then type 15-08).

जानेवारी
फेब्रुवारी
मार्च
एप्रिल
मे
जून
जुलै
ऑगस्ट
सप्टेंबर
ऑक्टोबर
नोव्हेंबर
डिसेंबर

१० जून महत्वाच्या घटना

१७६८: माधवराव पेशवे आणि राघोबादादा यांच्यामधे धोडपची लढाई झाली. त्यात राघोबादादा पराभूत झाला.

१९२४: इटलीच्या समाजवादी नेता ज्याकोमो मॅट्टेओटी यांची हत्या.

१९३५: अ‍ॅक्रन, ओहायो येथे बॉब स्मिथ बिल विल्सन यांनी अल्कोहोलिक्स अ‍ॅनॉनिमस या संस्थेची स्थापना केली.

१९४०: दुसरे महायुद्ध – नॉर्वेने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.

१९४०: दुसरे महायुद्ध – इटलीने फ्रान्स व इंग्लंडविरुद्ध युद्ध पुकारले.

१९४४: ओरादू-सुर-ग्लेनची कत्तल, स्त्री बालकांसह ६४२ व्यक्तींची हत्या.

१९७७: अ‍ॅपल कॉम्प्युटर्सचा अ‍ॅपल-II हा संगणक बाजारात आला.

१९८२: पासून दृष्टीदिन महाराष्ट्र राज्यात साजरा केला जातो.

१९९९: उस्ताद झाकीर हुसेन यांची अमेरिकेतील प्रतिष्ठाप्राप्त नॅशनल हेरिटेज गौरववृत्ती साठी निवड झाली.

२००३: स्पिरिटरोव्हर मंगळाकडे रवाना.

१० जून जन्म

१२१३: पर्शियन तत्त्वज्ञ फख्रुद्दीन इराकी यांचा जन्म.

१९०६: गुजराती लेखक व समीक्षक, पद्मश्री गुलाबदास हरजीवनदास ब्रोकर यांचा जन्म. (मृत्यू: २० सप्टेंबर १९०९ – पोरबंदर, सौराष्ट्र, गुजरात)

१९०८: भारताचे लष्करप्रमुख, हैदराबादचे लष्करी प्रशासक व भारताचे कॅनडातील राजदूत, पद्‌मविभूषण जनरल जयंतीनाथ चौधरी यांचा जन्म. (मृत्यू: ६ एप्रिल १९८३)

१९१६: डंचिन डोनट्स चे स्थापक विल्यम रोसेनबर्ग यांचा जन्म. (मृत्यू: २२ सप्टेंबर २००२)

१९२४: नेत्रशल्यविशारद के. भालचंद्र यांचा जन्म.

१९३८: भारतीय उद्योगपती राहुल बजाज यांचा जन्म.

१९३८: भारतीय गणितज्ञ आणि शैक्षणिक वासंती एन. भाट नायक यांचा जन्म. (मृत्यू: १२ फेब्रुवारी २००९)

१९५५: भारतीय बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांचा जन्म.

१० जून मृत्यू

१८३६: फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञआंद्रे अ‍ॅम्पिअर यांचे निधन. (जन्म: २० जानेवारी १७७५)

१९०३: इटालियन गणितज्ञ लुइ गीक्रेमॉना यांचे निधन.

१९०६: गुजराती लेखक समीक्षक गुलाब दासब्रोकर यांचे निधन.

१९५५: भारतीय-अमेरिकन गोल्फर मार्गारेट अॅबॉट यांचे निधन. (जन्म: १५ जून १८७८)

१९७६: पॅरामाउंट पिक्चर्स चे सहसंस्थापक अॅडॉल्फ झुकॉर यांचे निधन. (जन्म: ७ जानेवारी १८७३)

२००१: सामाजिक कार्यकर्त्या फुलवंतीबाई झोडगे यांचे निधन.

जून महिन्यातील इतर महत्त्वाच्या आणि विशेष घटना

NMK
तेलंगण भारताचे २९वे राज्य झाले.
दिनांक : २ जून २०१४
NMK
हिन्दूस्तानच्या फाळणीची मांउंटबॅटन योजना जाहीर झाली.
दिनांक : ३ जून १९४७
NMK
रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला.
दिनांक : ६ जून १६७४
NMK
जागतिक योग दिनाची पराक्रमी सुरवात.
दिनांक : २१ जून २०१५
NMK
जागतिक पर्यावरण दिन
दिनांक : ५ जून १९७४
NMK
छत्रपती शाहू महाराज जयंती
दिनांक : २५ जून १८७४