12 July Dinvishesh

12 July Dinvishesh (१२ जुलै दिनविशेष) For MPSC / UPSC and Any Competitive Exam. You can use following search box to find out more dinvishesh like 12 July 2024 Dinvishesh by just typing day along with the month number. (eg. If you want to search for 15th August then type 15-08).

आपल्या मित्रांना पाठवा :

१२ जुलै महत्वाच्या घटना

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१६७४: शिवाजी महाराजांनी इंग्रजांशी मित्रत्त्वाचा तह केला.
१७९९: रणजित सिंग यांनी लाहोर ताब्यात घेतले आणि पंजाबचे सम्राट झाले.
१९२०: पनामा कालव्याचे औपचारिक उद्‍घाटन झाले.
१९३५: प्रभातचा चन्द्रसेना हा मराठी चित्रपट मुंबईत प्रदर्शित झाला.
१९६१: पानशेत, खडकवासला ही धरणे फुटल्यामुळे पुण्यातील पुरात २,००० लोक मृत्यूमुखी, १,००,००० लोक विस्थापित झाले.
१९६२: लंडनमधील मार्क्वी क्लबमधे द रोलिंग स्टोन्स चा पहिला कार्यक्रम झाला.
१९७९: किरिबातीला इंग्लंडपासुन स्वातंत्र्य मिळाले.
१९८२: राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेची (NABARD) स्थापना झाली.
१९८५: पी. एन. भगवती भारताचे १७ वे सरन्यायाधीश झाले.
१९९५: अभिनेते दिलीपकुमार यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.
१९९८: १६ व्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत यजमान फ्रान्सने गतविजेत्या ब्राझिलचा ३-० असा पराभव करुन विश्वकरंडक जिंकला.
१९९९: महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार सुनील गावसकर यांना प्रदान.
२००१: कृषीशास्त्रज्ञ डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना टिळक पुरस्कार प्रदान.

१२ जुलै जन्म

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१००: १०० ई .पूर्व : रोमन सम्राट ज्यूलियस सीझर यांचा जन्म.
१८१७: अमेरिकन लेखक व विचारवंत हेन्‍री थोरो यांचा जन्म. (मृत्यू: ६ मे १८६२)
१८५२: अर्जेन्टीनाचे राष्ट्राध्यक्ष हिपोलितो य्रिगोयेन यांचा जन्म.
१८५४: संशोधक इस्टमन कोडॅक कंपनीचे संस्थापक जॉर्ज इस्टमन यांचा जन्म. (मृत्यू: १४ मार्च १९३२)
१८६३: इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचा जन्म.
१८६४: अमेरिकन वनस्पतीतज्ञ, शिक्षणतज्ञ, संशोधक आणि शास्त्रज्ञ जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांचा जन्म. (मृत्यू: ५ जानेवारी १९४३)
१८६४: इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचा जन्म. (मृत्यू: ३१ डिसेंबर १९२६)
१९०९: प्रथितयश दिग्दर्शक बिमल रॉय यांचा जन्म. (मृत्यू: ८ जानेवारी १९६६)
१९१३: इंग्रजी लेखक मनोहर माळगावकर यांचा जन्म. (मृत्यू: १४ जून २०१०)
१९२०: सर्वोच्च न्यायालयाचे १६ वे सरन्यायाधीश यशवंतविष्णू चंद्रचूड यांचा जन्म. (मृत्यू: १४ जुलै २००८)
१९४७: भारतीय क्रिकेट खेळाडू पूचिया कृष्णमूर्ती यांचा जन्म.
१९६१: भारतीय अभिनेते, गायक आणि निर्माते शिव राजकुमार यांचा जन्म.
१९६५: क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांचा जन्म.

१२ जुलै मृत्यू

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१६६०: बाजी प्रभू देशपांडे यांचे निधन.
१९१०: रॉल्स-रॉयस लिमिटेड चे सहसंस्थापक चार्ल्स रोलस् यांचे निधन. (जन्म: २७ ऑगस्ट १८७७)
१९४९: आयर्लंड चे पहिले राष्ट्राध्यक्ष डग्लस हाइड यांचे निधन.
१९९४: हिंदी मराठी चित्रपटसृष्टीतील पटकथाकार वसंत साठे यांचे निधन.
१९९९: हिन्दी चित्रपट अभिनेता राजेंद्र कुमार यांचे निधन. (जन्म: २० जुलै १९२९)
२०००: मराठी कवयित्री इंदिरा संत यांचे निधन.
२०१२: मुष्टीयोद्धा आणि अभिनेता दारासिंग यांचे निधन. (जन्म: १९ नोव्हेंबर १९२८)
२०१३: चित्रपट अभिनेता प्राणकृष्ण सिकंद ऊर्फ प्राण यांचे निधन. (जन्म: १२ फेब्रुवारी १९२०)
२०१३: बोस कॉर्पोरेशन चे स्थापक अमर बोस यांचे निधन. (जन्म: २ नोव्हेंबर १९२९)

जुलै महिन्यातील महत्त्वाच्या आणि विशेष घटना

NMK

दिनांक : १८ जुलै १८५७

NMK

दिनांक : २६ जुलै १९९९

NMK

दिनांक : २३ जुलै १८५६

NMK

दिनांक : ३१ जुलै १८६५

NMK

दिनांक : १ जुलै १९१३

NMK

दिनांक : ५ जुलै २००४

NMK

दिनांक : ५ जुलै २०१७

NMK

दिनांक : ७ जुलै १८५४

NMK

दिनांक : १० जुलै १८००

NMK

दिनांक : ११ जुलै १९८९

NMK

दिनांक : १५ जुलै २०१४

NMK

दिनांक : १८ जुलै १९६९

NMK

दिनांक : २० जुलै १९२४

NMK

दिनांक : २२ जुलै १९४७

NMK

दिनांक : १९ जुलै १९६९

NMK

दिनांक : २६ जुलै १९०२

आपल्या मित्रांना पाठवा :
Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.