MahaNMK > Dinvishesh > 30 JULY DINVISHESH

30 JULY DINVISHESH

30 JULY DINVISHESH: Check all the latest july dinvishesh like birth, death and important events from MahaNMK.com. July Important Events is the special category which may help you in your MPSC / UPSC / Competitive exams.

जुलै दिनविशेष : "आता स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणं झालं सोप्पं" MahaNMK आपल्यासाठी घेऊन आले आहेत Dinvishesh, सर्व महत्वाच्या दिनविशेष आपल्याला एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही हा नवीन उपक्रम राबवला आहे.


30 JULY DINVISHESH

महत्वाच्या घटना (30 JULY)

30 जुलै 762: ७६२ई.पुर्व : खलिफा अल मन्सूरने बगदाद शहराची स्थापना केली.
30 जुलै 1629: इटलीतील नेपल्स शहरात झालेल्या भूकंपात सुमारे १०,००० जण मृत्यूमुखी पडले.
30 जुलै 1898: विल्यम केलॉग यांनी कॉर्नफ्लेक्स विकसित केले.
30 जुलै 1930: पहिला फुटबॉल विश्वचषक उरुग्वेने जिंकला.
30 जुलै 1962: ट्रान्स कॅनडा हायवे हा सुमारे ८,०३० किमी लांबीचा जगातील सर्वात मोठा राष्ट्रीय महामार्ग सुरू झाला.
30 जुलै 1971: अपोलो १५ चंद्रावर उतरले.
30 जुलै 1997: गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना राजीव गांधी राष्ट्रीय सद्‍भावना पुरस्कार जाहीर.
30 जुलै 2000: चंदन तस्कर वीरप्पनने अभिनेते डॉ. राजकुमार यांचे अपहरण केले.
30 जुलै 2000: कोणत्याही प्रवासी वाहनातून एखादा प्रवासी अपघाताने खाली पडून त्याचा मृत्यू झाल्यास त्याबद्दल त्या वाहनचालकाला जबाबदार धरता येणार नाही, असा सर्वोच्‍च न्यायालयाचा निकाल.
30 जुलै 2001: जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.
30 जुलै 2012: दिल्लीतील पावर ग्रिड खराब झाल्यामुळे उत्तर भारतील 30 कोटी पेक्षा जास्त लोकांची वीज खंडित झाली.
30 जुलै 2014: पुणे जिल्ह्यातील माळीण गावावर दरड कोसळून ५० ठार.

जन्म (30 JULY)

30 जुलै 1818: इंग्लिश लेखिका एमिली ब्राँट यांचा जन्म. (मृत्यू: १९ डिसेंबर १८४८)
30 जुलै 1855: जर्मन उद्योगपती जॉर्ज विलहेम फॉन सिमेन्स यांचा जन्म. (मृत्यू: १४ ऑक्टोबर १९१९)
30 जुलै 1863: फोर्ड मोटार कंपनीचे संस्थापक हेन्री फोर्ड यांचा जन्म. (मृत्यू: ७ एप्रिल १९४७)
30 जुलै 1947: ऑस्ट्रियन अमेरिकन शरीरसौष्ठवपटू अभिनेते आणि कॅलिफोर्नियाचे ३८वे राज्यपाल अर्नोल्ड श्वार्झनेगर यांचा जन्म.
30 जुलै 1951: भारतीय-इंग्रजी चित्रकार आणि मूर्तिकार गॅरी यहूदा यांचा जन्म.
30 जुलै 1962: भारतीय दहशतवादी यकब मेमन यांचा जन्म. (मृत्यू: ३० जुलै १९६२)
30 जुलै 1973: पार्श्वगायक सोनू निगम यांचा जन्म.
30 जुलै 1980: इंग्लिश क्रिकेट खेळाडू जेम्स अँडरसन यांचा जन्म.

मृत्यू (30 JULY)

30 जुलै 1622: संत तुलसीदास यांनी देहत्याग केले.
30 जुलै 1718: पेनसिल्व्हेनियाचे स्थापक विल्यम पेन यांचे निधन.
30 जुलै 1898: जर्मनीचे पहिले चान्सलर ऑटोफोन बिस्मार्क यांचे निधन. (जन्म: १ एप्रिल १८१५)
30 जुलै 1930: बार्सिलोना फुटबॉल क्लब चे स्थापक जोन गॅम्पर यांचे निधन. (जन्म: २२ नोव्हेंबर १८७७)
30 जुलै 1947: ऑस्ट्रेलियाचे ६वे पंतप्रधान जोसेफ कूक यांचे निधन.
30 जुलै 1960: कर्नाटक सिंह स्वातंत्र्यसैनिक गंगाधर बाळकृष्ण देशपांडे यांचे निधन. (जन्म: ३१ मार्च १८७१)
30 जुलै 1983: शास्त्रीय नाट्यसंगीत गायक वसंतराव देशपांडे यांचे निधन. (जन्म: २ मे १९२०)
30 जुलै 1994: मराठी ग्रामीण साहित्यिक, चित्रपट कथालेखक, महामंडळाचे संस्थापक सचिव शंकर पाटील यांचे निधन. (जन्म: ८ ऑगस्ट १९२६)
30 जुलै 1995: अर्थतज्ञ, इंडियन स्कूल ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी चे संस्थापक डॉ. विनायक महादेव तथा वि. म. दांडेकर यांचे निधन. (जन्म: ६ जुलै १९२०)
30 जुलै 1997: व्हिएतनामचा राजा बाओडाई यांचे निधन.
30 जुलै 2007: स्विडिश चित्रपट दिग्दर्शक इंगमार बर्गमन यांचे निधन.
30 जुलै 2007: इटालियन चित्रपट दिग्दर्शक मिकेलांजेलो अँतोनियोनी यांचे निधन.
30 जुलै 2011: संगीत समीक्षक डॉ. अशोक रानडे यांचे निधन. (जन्म: २५ ऑक्टोबर १९३७)
30 जुलै 2013: भारतीय-इंग्रजी लेखक, कवी आणि नाटककार बेंजामिन वॉकर यांचे निधन. (जन्म: २५ नोव्हेंबर १९१३)

जुलै महिन्यातील दिनविशेष

30 JULY DINVISHESH
सोममंगळबुधगुरुशुक्रशनिरवि
12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31
30 JULY DINVISHESH

जुलै महिन्यातील महत्त्वाच्या आणि विशेष घटना

मुंबई विद्यापीठाची स्थापना.

दिनांक : 18 जुलै 1857

भारताचा कारगिल युद्धात विजय झाला.

दिनांक : 26 जुलै 1999

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलगाव येथे जन्म. (मृत्यू: १ ऑगस्ट १९२० – मुंबई)

दिनांक : 23 जुलै 1856

आधुनिक मुंबईचे शिल्पकार जगन्नाथ उर्फ नाना शंकर शेटे यांचे निधन. (जन्म: १० फेब्रुवारी १८०३)

दिनांक : 31 जुलै 1865

वसंतराव नाईक जयंती

दिनांक : 1 जुलै 1913

FRBM कायदा २००३ अमलात.

दिनांक : 5 जुलै 2004

राज्य मतदार दिन (महाराष्ट्र सरकार) सुरुवात.

दिनांक : 5 जुलै 2017

बॉम्बे स्पिनिंग अँड वेअविंग मिल स्थापना.

दिनांक : 7 जुलै 1854

फोर्ट विल्यम कॉलेज ची स्थापना.

दिनांक : 10 जुलै 1800

जागतिक लोकसंख्या दिन सुरुवात.

दिनांक : 11 जुलै 1989

जागतिक युवा कौशल्य दिन

दिनांक : 15 जुलै 2014

अण्णाभाऊ साठे स्मृतिदिन

दिनांक : 18 जुलै 1969

बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना.

दिनांक : 20 जुलै 1924

राष्ट्रीय ध्वजाचा स्वीकार.

दिनांक : 22 जुलै 1947

१४ बँकांचे राष्ट्रीयकरण

दिनांक : 19 जुलै 1969

कोल्हापूर संस्थानात आरक्षणाची तरतूद.

दिनांक : 26 जुलै 1902

कारगिल विजय दिवस

दिनांक : 26 जुलै 1999

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2022 All Rights Reserved.

Made with ❤ in India.