MahaNMK > Dinvishesh > 7 JULY DINVISHESH

7 JULY DINVISHESH

7 JULY DINVISHESH: Check all the latest july dinvishesh like birth, death and important events from MahaNMK.com. July Important Events is the special category which may help you in your MPSC / UPSC / Competitive exams.

जुलै दिनविशेष : "आता स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणं झालं सोप्पं" MahaNMK आपल्यासाठी घेऊन आले आहेत Dinvishesh, सर्व महत्वाच्या दिनविशेष आपल्याला एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही हा नवीन उपक्रम राबवला आहे.


7 JULY DINVISHESH

महत्वाच्या घटना (7 JULY)

7 जुलै 1456: मृत्यूच्या २५ वर्षांनंतर जोन ऑफ आर्कला निर्दोष ठरवले.
7 जुलै 1543: फ्रेन्च सैन्याने लक्झेंबर्गचा ताबा घेतला.
7 जुलै 1799: रणजितसिंहच्या सैन्याने लाहोरला वेढा घातला.
7 जुलै 1854: कावसजीदावर यांनी मुंबईत कापड गिरणी सुरू केली.
7 जुलै 1896: मुंबईच्या फोर्ट भागातील एस्प्लनेड मॅन्शन या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील वॉटसन हॉटेलमध्ये ऑगस्ते लुई या ल्युनिअर बंधूंनी भारतात पहिल्यांदाच चित्रपट दाखवला.
7 जुलै 1898: हवाई बेटांनी अमेरिकेचे सार्वभौमत्व मान्य केले.
7 जुलै 1910: पुणे येथे भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना.
7 जुलै 1941: दुसरे महायुद्ध – अमेरिकन सैन्याचे आइसलँडमधे आगमन झाले.
7 जुलै 1978: सॉलोमन बेटांना इंग्लंडकडून स्वातंत्र्य मिळाले.
7 जुलै 1985: विम्बल्डन पुरूष एकेरीचे विजेतेपद १७ व्या वर्षी मिळवणारा बोरिस बेकर हा सर्वात तरुण खेळाडू बनला.
7 जुलै 1998: इन्डिपेन्डन्स चषक तिरंगी क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेविरुद्ध खेळताना सचिन तेंडुलकरने वेस्ट इंडिजच्या डेसमंड हेन्सच्या एकदिवसीय सामन्यातील १७ शतकांची बरोबरी केली. तसेच एकदिवसीय सामन्यातील ७००० धावांचा टप्पा पार केला.
7 जुलै 1854: बॉम्बे स्पिनिंग अँड वेअविंग मिल स्थापना.

जन्म (7 JULY)

7 जुलै 1053: जपानी सम्राट शिराकावा यांचा जन्म. (मृत्यू: २४ जुलै ११२९)
7 जुलै 1656: शीख धर्माचे आठवे गुरु गुरू हर क्रिशन यांचा जन्म. (मृत्यू: ३० ऑगस्ट १६६४)
7 जुलै 1848: ब्राझीलचा राष्ट्राध्यक्ष फ्रान्सिस्को दि पॉला रॉद्रिगेस आल्वेस यांचा जन्म.
7 जुलै 1914: प्रतिभासंपन्न संगीतकार अनिल बिस्वास यांचा जन्म. (मृत्यू: ३१ मे २००३)
7 जुलै 1923: कथाकार, कादंबरीकार आणि समीक्षक प्रा.लक्ष्मण गणेश जोग यांचा जन्म.
7 जुलै 1947: नेपाळ नरेश राजेग्यानेंद्र यांचा जन्म.
7 जुलै 1948: चित्रपट रंगभूमीवरील अभिनेत्री पद्मा चव्हाण यांचा जन्म. (मृत्यू: १२ सप्टेंबर १९९६)
7 जुलै 1962: गायिका पद्म जाफेणाणी यांचा जन्म.
7 जुलै 1970: भारतीय क्रिकेटपटू मिस्टर पटेल यांचा जन्म.
7 जुलै 1973: भारतीय गायक-गीतकार आणि दिग्दर्शक कैलाश खेर यांचा जन्म.
7 जुलै 1981: भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी यांचा जन्म

मृत्यू (7 JULY)

7 जुलै 1307: इंग्लंडचा राजा एडवर्ड पहिला यांचे निधन. (जन्म: १७ जून १२३९)
7 जुलै 1572: पोलंडचा राजा सिगिस्मंड दुसरा ऑस्टस यांचे निधन.
7 जुलै 1930: स्कॉटिश डॉक्टर शेरलॉक होम्स या गुप्तहेर कथांचे लेखक सर आर्थर कॉनन डॉइल यांचे निधन. (जन्म: २२ मे १८५९)
7 जुलै 1965: इस्रायलचे दुसरे पंतप्रधान मोशे शॅरेट यांचे निधन.
7 जुलै 1982: भारतीय गुरू आणि धार्मिक लेखक बॉन महाराजा यांचे निधन. (जन्म: २३ मार्च १९०१)
7 जुलै 1999: भारतीय क्रिकेट खेळाडू एम. एल. जयसिंहा यांचे निधन.

जुलै महिन्यातील दिनविशेष

7 JULY DINVISHESH
सोममंगळबुधगुरुशुक्रशनिरवि
12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31
7 JULY DINVISHESH

जुलै महिन्यातील महत्त्वाच्या आणि विशेष घटना

मुंबई विद्यापीठाची स्थापना.

दिनांक : 18 जुलै 1857

भारताचा कारगिल युद्धात विजय झाला.

दिनांक : 26 जुलै 1999

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलगाव येथे जन्म. (मृत्यू: १ ऑगस्ट १९२० – मुंबई)

दिनांक : 23 जुलै 1856

आधुनिक मुंबईचे शिल्पकार जगन्नाथ उर्फ नाना शंकर शेटे यांचे निधन. (जन्म: १० फेब्रुवारी १८०३)

दिनांक : 31 जुलै 1865

वसंतराव नाईक जयंती

दिनांक : 1 जुलै 1913

FRBM कायदा २००३ अमलात.

दिनांक : 5 जुलै 2004

राज्य मतदार दिन (महाराष्ट्र सरकार) सुरुवात.

दिनांक : 5 जुलै 2017

बॉम्बे स्पिनिंग अँड वेअविंग मिल स्थापना.

दिनांक : 7 जुलै 1854

फोर्ट विल्यम कॉलेज ची स्थापना.

दिनांक : 10 जुलै 1800

जागतिक लोकसंख्या दिन सुरुवात.

दिनांक : 11 जुलै 1989

जागतिक युवा कौशल्य दिन

दिनांक : 15 जुलै 2014

अण्णाभाऊ साठे स्मृतिदिन

दिनांक : 18 जुलै 1969

बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना.

दिनांक : 20 जुलै 1924

राष्ट्रीय ध्वजाचा स्वीकार.

दिनांक : 22 जुलै 1947

१४ बँकांचे राष्ट्रीयकरण

दिनांक : 19 जुलै 1969

कोल्हापूर संस्थानात आरक्षणाची तरतूद.

दिनांक : 26 जुलै 1902

कारगिल विजय दिवस

दिनांक : 26 जुलै 1999

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2022 All Rights Reserved.

Made with ❤ in India.