2 JULY DINVISHESH: Check all the latest july dinvishesh like birth, death and important events from MahaNMK.com. July Important Events is the special category which may help you in your MPSC / UPSC / Competitive exams.
जुलै दिनविशेष : "आता स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणं झालं सोप्पं" MahaNMK आपल्यासाठी घेऊन आले आहेत Dinvishesh, सर्व महत्वाच्या दिनविशेष आपल्याला एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही हा नवीन उपक्रम राबवला आहे.
महत्वाच्या घटना (2 JULY)
2 जुलै 1698: थॉमस सावेरी यांनी पहिले स्टीम इंजिन चे पेटंट मिळवले.
2 जुलै 1850: बेंजामिन लेन या शास्त्रज्ञाला गॅस मास्कचे पेटंट मिळाले.
2 जुलै 1865: साल्व्हेशन आर्मी या सेवाभावी संस्थेची स्थापना झाली.
2 जुलै 1940: नेताजी सुभाषचंद्र बोस यांना कलकत्ता येथे स्थानबद्ध करण्यात आले.
2 जुलै 1962: रॉजर्स, आरकॅन्सास येथे पहिले वॉल मार्ट स्टोअर उघडले.
2 जुलै 1972: पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांनी सिमला करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
2 जुलै 1983: कल्पक्कम,तामिळनाडू येथील अणुऊर्जा केंद्र सुरू झाले.
2 जुलै 1994: चित्रकार जगदीश स्वामिनाथन यांची मध्य प्रदेश सरकारच्या कालिदास सन्मानासाठी निवड करण्यात आली.
2 जुलै 2001: बिहारमधील चंपारण्य जिल्ह्यातील केसरिया गाव येथे १०४ फूट उंचीचा जगातील मोठा बौध्द स्तूप सापडला.
2 जुलै 2002: स्टीव फॉसेट हा उष्ण हवेच्या फुग्याद्वारे पृथ्वी प्रदक्षिणा करणारा सर्वप्रथम व्यक्ती झाला.
जन्म (2 JULY)
2 जुलै 1862: नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ विल्यम हेन्री ब्रॅग यांचा जन्म.
2 जुलै 1877: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन लेखक हेर्मान हेस यांचा जन्म.
2 जुलै 1880: श्रेष्ठ गायक, नेट गणेश गोविंद बोडस उर्फ गणपतराव बोडस यांचा शेवगाव, अहमदनगर येथे जन्म. (मृत्यू: २३ डिसेंबर १९६५)
2 जुलै 1904: फ्रेंच लॉन टेनिस खेळाडू आणि पोलो टी शर्टचे जनक रेने लॅकॉस्ता यांचा जन्म. (मृत्यू: १२ ऑक्टोबर १९९६)
2 जुलै 1906: नोबल पुरस्कार विजेते अमेरिकन भौतिकीतज्ञ बेटे हान्स आल्ब्रेख्ट यांचा जन्म.
2 जुलै 1922: फ्रेन्च फॅशन डिझायनर पिअर कार्डिन यांचा जन्म.
2 जुलै 1923: लोकमत चे संस्थापक, संपादक, माजी मंत्री व स्वातंत्र्य सेनानी जवाहरलालजी दर्डा यांचा जन्म.
2 जुलै 1925: काँगोचे पहिले पंतप्रधान पॅट्रिक लुमूंबा यांचा जन्म. (मृत्यू: १७ जानेवारी १९६१)
2 जुलै 1926: विनोदी लेखक वि. आ. तथा विनायक आदिनाथ बुवा यांचा जन्म.
2 जुलै 1930: अर्जेंटिनाचे ५० वे राष्ट्राध्यक्ष कार्लोस मेनेम यांचा जन्म.
मृत्यू (2 JULY)
2 जुलै 1566: जगप्रसिद्ध फ्रेंच भविष्यवेत्ता नाॅस्टाॅडॅमस यांचे निधन. (जन्म: १४ डिसेंबर १५०३)
2 जुलै 1778: फ्रेंच विचारवंत, लेखक आणि संगीतकार रुसो यांचे निधन. (जन्म: २८ जून १७१२)
2 जुलै 1843: होमिओपाथी या वैद्यकीय उपचारपद्धतीचे जनक डॉ. सॅम्यूअल हानेमान याचं निधन. (जन्म: १० एप्रिल १७५५)
2 जुलै 1950: समाजवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक युसूफ मेहेर अली यांचे निधन. (जन्म: २३ सप्टेंबर १९०३)
2 जुलै 1961: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन लेखकअर्नेस्ट हेमिंग्वे यांचे निधन. (जन्म: २१ जुलै १८९९)
2 जुलै 1999: अमेरिकन लेखक मारिओ पुझो यांचे निधन. (जन्म: १५ ऑक्टोबर १९२०)
2 जुलै 2007: क्रिकेटपटू दिलीप सरदेसाई यांचे निधन. (जन्म: ८ ऑगस्ट १९४०)
2 जुलै 2011: कम्युनिस्ट नेते चतुरनन मिश्रा यांचे निधन. (जन्म: ७ एप्रिल १९२५)
2 जुलै 2013: कॉम्पुटर माउस चे शोधक डगलस एंगलबर्ट यांचे निधन. (जन्म: ३० जानेवारी १९२५)
जुलै महिन्यातील दिनविशेष
जुलै महिन्यातील महत्त्वाच्या आणि विशेष घटना
मुंबई विद्यापीठाची स्थापना.दिनांक : 18 जुलै 1857
भारताचा कारगिल युद्धात विजय झाला.दिनांक : 26 जुलै 1999
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलगाव येथे जन्म. (मृत्यू: १ ऑगस्ट १९२० – मुंबई)दिनांक : 23 जुलै 1856
आधुनिक मुंबईचे शिल्पकार जगन्नाथ उर्फ नाना शंकर शेटे यांचे निधन. (जन्म: १० फेब्रुवारी १८०३)दिनांक : 31 जुलै 1865
वसंतराव नाईक जयंतीदिनांक : 1 जुलै 1913
FRBM कायदा २००३ अमलात.दिनांक : 5 जुलै 2004
राज्य मतदार दिन (महाराष्ट्र सरकार) सुरुवात.दिनांक : 5 जुलै 2017
बॉम्बे स्पिनिंग अँड वेअविंग मिल स्थापना.दिनांक : 7 जुलै 1854
फोर्ट विल्यम कॉलेज ची स्थापना.दिनांक : 10 जुलै 1800
जागतिक लोकसंख्या दिन सुरुवात.दिनांक : 11 जुलै 1989
जागतिक युवा कौशल्य दिनदिनांक : 15 जुलै 2014
अण्णाभाऊ साठे स्मृतिदिनदिनांक : 18 जुलै 1969
बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना.दिनांक : 20 जुलै 1924
राष्ट्रीय ध्वजाचा स्वीकार.दिनांक : 22 जुलै 1947
१४ बँकांचे राष्ट्रीयकरणदिनांक : 19 जुलै 1969
कोल्हापूर संस्थानात आरक्षणाची तरतूद.दिनांक : 26 जुलै 1902
कारगिल विजय दिवसदिनांक : 26 जुलै 1999