August Dinvishesh: Check all the latest August dinvishesh like birth, death and important events from MahaNMK.com. August Important Events is the special category which may help you in your MPSC / UPSC / Competitive exams.
ऑगस्ट दिनविशेष : "आता स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणं झालं सोप्पं" MahaNMK आपल्यासाठी घेऊन आले आहेत Dinvishesh, सर्व महत्वाच्या दिनविशेष आपल्याला एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही हा नवीन उपक्रम राबवला आहे.
भारत देश स्वतंत्र झाला.
दिनांक : १५ ऑगस्ट १९४७
भारतीय हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचा जन्म. (मृत्यू: ३ डिसेंबर १९७९)
दिनांक : २९ ऑगस्ट १९०५
असहकार चळवळ प्रारंभ
दिनांक : १ ऑगस्ट १९२०
राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना.
दिनांक : ६ ऑगस्ट १९५२
आसियान ची स्थापना
दिनांक : ८ ऑगस्ट १९६७
भारत छोडो दिन
दिनांक : ९ ऑगस्ट १९४२
ISRO ची स्थापना
दिनांक : १५ ऑगस्ट १९६९
रॅमसे मॅक्डोनाल्ड चा जातीय निवाडा.
दिनांक : १६ ऑगस्ट १९३२
वन्यजीव संरक्षण कायदा संमत.
दिनांक : २७ ऑगस्ट १९७२
राष्ट्रीय क्रीडा दिन
दिनांक : २९ ऑगस्ट २०१३
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.