20 September Dinvishesh

20 September Dinvishesh (२० सप्टेंबर दिनविशेष) For MPSC / UPSC and Any Competitive Exam. You can use following search box to find out more dinvishesh like 20 September 2025 Dinvishesh by just typing day along with the month number. (eg. If you want to search for 15th August then type 15-08).

आपल्या मित्रांना पाठवा :

२० सप्टेंबर महत्वाच्या घटना

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१६३३: पृथ्वी सूर्याभोवती फिरत असल्याचे प्रतिपादन केल्याबद्दल गॅलिलिअो यांच्यावर खटला चालवण्यात आला.
१८५७: १८५७ चा राष्ट्रीय उठाव – ब्रिटिश (ईस्ट इंडिया कंपनीच्या) सैन्याने दिल्ली परत ताब्यात घेतली.
१९१३: वीर वामनराव जोशी यांच्या राक्षसी महत्त्वाकांक्षा या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबईत झाला.
१९४६: पहिले कान्स फिल्म फेस्टिव्हल आयोजित केले गेले.
१९७३: टेक्सास येथे बिली जीन किंग या महिलेने बॉबी रिग्ज या पुरुषाचा लॉन टेनिस मध्ये पराभव केला.
१९७७: व्हिएतनामचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
२००१: अमेरिकेने दहशतवादाविरुद्ध युद्ध पुकारले.
२०१७: मारिया चक्रीवादळ - या वादळामुळे पोर्तो रिकोमध्ये किमान २,९७५ लोकांचे निधन.
१९९०: दक्षिण ओसेशिया - देशाने जॉर्जियापासून आपले स्वातंत्र्य घोषित केले.
१९६५: बुर्कीची लढाई - १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान भारतीय सैन्याने डोगराई ताब्यात घेतले.
१९४२: युक्रेनमधील होलोकॉस्ट - दोन दिवसांत किमान ३ हजार ज्यूं लोकांची हत्या केली.
१९४१: लिथुआनियामधील होलोकॉस्ट - लिथुआनियन नाझी आणि स्थानिक पोलिसांनी ४०३ ज्यूं लोकांची सामूहिक हत्या केली.
१८९३: चार्ल्स ड्युरिया - यांनी त्याच्या भावासोबत पहिल्या अमेरिकन-निर्मित गॅसोलीन-चालित ऑटोमोबाईलची रोड-चाचणी केली.
१८५४: क्रिमियन युद्ध: - अल्माची लढाई: ब्रिटीश आणि फ्रेंच सैन्याने रशिय सैन्याचा पराभव केला.

२० सप्टेंबर जन्म

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१८५३: थायलँडचा राजा चुलालोंगकोर्ण तथा राम (पाचवा) यांचा जन्म. (मृत्यू: २३ ऑक्टोबर १९१०)
१८९७: मराठी पत्रकार सकाळ वृत्तपत्राचे संस्थापक संपादक, प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचे अध्यक्ष नानासाहेब परुळेकर तथा नारायण भिकाजी परुळेकर यांचा जन्म. (मृत्यू: ८ जानेवारी १९७३)
१९०९: गुजराती लेखक व समीक्षक गुलाबदास हरजीवनदास ब्रोकर यांचा जन्म.
१९११: भारतीय तत्त्वज्ञानी आणि कार्यकर्ते श्रीराम शर्मा यांचा जन्म (मृत्यू: २ जून १९९०)
१९१३: कवी वा. रा. कांत यांचा जन्म.
१९२१: क्रिकेटपटू पनानमल पंजाबी यांचा जन्म.
१९२२: चरीत्र वाङ्मयाचे संशोधक द. ना. गोखले यांचा जन्म.
१९२३: भारतीय अभिनेते आणि निर्माते अक्किनेनी नागेश्वर राव यांचा जन्म (मृत्यू: २२ जानेवारी २०१४)
१९२५: थायलँडचा राजा आनंद महिडोल तथा राम (सातवा) यांचा जन्म (मृत्यू: ९ जून १९४६)
१९३४: इटालियन चित्रपट अभिनेत्री सोफिया लाॅरेन यांचा जन्म.
१९३४: भारतीय व्यंगचित्रकार आणि पत्रकार राजिंदर पुरी यांचा जन्म. (मृत्यू: १६ फेब्रुवारी २०१५)
१९४४: क्रिकेटपटू रमेश सक्सेना यांचा जन्म.
१९४६: भारतीय वकील आणि न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांचा जन्म.
१९४९: चित्रपट दिग्दर्शक महेश भट्ट यांचा जन्म.
१९०९: गुजराती लेखक व समीक्षक, पद्मश्री गुलाबदास हरजीवनदास ब्रोकर यांचा जन्म. (मृत्यू: १० जून १९०६ – पुणे)
१९४९: भारतीय राजकारणी, केरळचे आमदार प्रयार गोपालकृष्णन यांचा जन्म (मृत्यू : ४ जून २०२२)
१९४२: भारतीय क्रिकेटपटू, रणजी ट्रॉफीमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे राजिंदर गोयल यांचा जन्म (मृत्यू : २१ जून २०२०)
१६०८: फ्रेंच धर्मगुरू, सोसायटी ऑफ सेंट सल्पिसचे संस्थापक जीन-जॅक ऑलिअर यांचा जन्म (मृत्यू : २ एप्रिल १६५७)
१४८६: वेल्सचे राजकुमार आर्थर यांचा जन्म (मृत्यू : २ एप्रिल १५०२)

२० सप्टेंबर मृत्यू

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१८१०: ऊर्दू शायर मीर तकी मीर यांचे निधन.
१९१५: विदर्भातील सतपुरुष गुलाबराव महाराज यांचे महानिर्वाण. (जन्म: ६ जुलै १८८१)
१९२८: केरळमधील समाजसुधारक नारायण गुरू यांचे निधन.
१९३३: विख्यात थिऑसाॅफिस्ट आणि भारतीय राजकारण, धर्म, शिक्षण व समाजसुधारक अ‍ॅनी बेझंट यांचे निधन. (जन्म: १ ऑक्टोबर १८४७)
१९७९: चेकोस्लोव्हेकियाचे राष्ट्राध्यक्ष लुडविक स्वोबोदा यांचे निधन.
१९९६: कवी, कथाकार, सामिक्षक, विचारवंत दगडू मारुती पवार उर्फ दया यांचे निधन.
१९९७: चित्रपट अभिनेते कल्याण कुमार गांगुली तथा अनुप कुमार यांचे निधन. (मृत्यू: ९ जानेवारी १९२६ - खांडवा, मध्य प्रदेश)
२०१५: भारतीय उद्योजक जगमोहन दालमिया यांचे निधन. (जन्म: ३० मे १९४०)
२०१४: भाषाशास्त्रज्ञ तसेच साहित्य समीक्षक - पद्मश्री, साहित्य अकादमी पुरस्कार अशोक केळकर यांचे निधन (जन्म: २२ एप्रिल १९२९)
१९९६: झांबिया देशाचे १ले उपाध्यक्ष, सैनिक आणि राजकारणी रुबेन कामांगा यांचे निधन (जन्म: २६ ऑगस्ट १९२९)

सप्टेंबर महिन्यातील महत्त्वाच्या आणि विशेष घटना

NMK

दिनांक : २ सप्टेंबर १९४६

NMK

दिनांक : १४ सप्टेंबर १९४९

NMK

दिनांक : १५ सप्टेंबर १९५९

NMK

दिनांक : २४ सप्टेंबर १८७३

NMK

दिनांक : ४ सप्टेंबर १८२५

NMK

दिनांक : ५ सप्टेंबर १८८८

NMK

दिनांक : ७ सप्टेंबर १७९१

NMK

दिनांक : १५ सप्टेंबर १८६१

NMK

दिनांक : १६ सप्टेंबर १९१६

NMK

दिनांक : १ सप्टेंबर १९६१

NMK

दिनांक : २७ सप्टेंबर १९८०

आपल्या मित्रांना पाठवा :
Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.