9 October Dinvishesh
9 October Dinvishesh (९ ऑक्टोबर दिनविशेष) For MPSC / UPSC and Any Competitive Exam. You can use following search box to find out more dinvishesh like 9 October 2022 Dinvishesh by just typing day along with the month number. (eg. If you want to search for 15th August then type 15-08).
जानेवारी
फेब्रुवारी
मार्च
एप्रिल
मे
जून
जुलै
ऑगस्ट
सप्टेंबर
ऑक्टोबर
नोव्हेंबर
डिसेंबर
९ ऑक्टोबर महत्वाच्या घटना
〉
१४१०: प्राग खगोलशास्त्रीय घडामोडींचा प्रथम उल्लेख करण्यात आला.
〉
१४४६: हंगुल वर्णमाला कोरिया मध्ये प्रकाशित झाली.
〉
१८०६: पर्शिया ने फ्रान्सविरुद्ध युद्ध पुकारले.
〉
१९६०: विद्याधर गोखले यांच्या पंडितराज जगन्नाथ या नाटकाचा पहिला प्रयोग झाला.
〉
१९६२: युगांडा देशाला युनायटेड किंग्डमकडून स्वातंत्र्य मिळाले.
〉
१९८१: फ्रान्समधे मृत्यूदंडाची शिक्षा रद्द करण्यात आली.
९ ऑक्टोबर जन्म
〉
१८५०: फ्रेन्च रसायनशास्त्रज्ञ हेन्री लुईस ली चॅटॅलिअर यांचा जन्म. (मृत्यू: १७ सप्टेंबर १९३६)
〉
१८८९: डेल्टा एअर लाईन्स चे सहसंस्थापक कॉलेट ई. वूल्मन यांचा जन्म. (मृत्यू: ११ सप्टेंबर १९६६)
〉
१८९१: उद्योजक, साहित्यिक व चित्रकार शंकरराव वासुदेव किर्लोस्कर यांचा जन्म. (मृत्यू: १ जानेवारी १९७५)
〉
१९२२: संशोधक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जैवभौतिक शास्त्रज्ञ गोपालसमुद्रम नारायण अय्यर रामचंद्रन तथा डॉ. जी. एन. रामचंद्रन यांचा जन्म. (मृत्यू: ७ एप्रिल २००१ – चेन्नई, तामिळनाडू)
〉
१९२४: भारतीय कवि आणि स्कॉलर थिरूनलूर करुणाकरन यांचा जन्म. (मृत्यू: ५ जुलै २००६)
〉
१९२६: जबरदस्त आवाजाने संवादफेक करून प्रेक्षकांना खूष करणारा हिन्दी चित्रपट अभिनेता कुलभूषण पंडित तथा राजकुमार ऊर्फ जानी यांचा जन्म. (मृत्यू: ३ जुलै १९९६)
〉
१९२८: ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू नील हार्वे यांचा जन्म.
〉
१९३०: भारतीय इंग्रजी दिग्दर्शक आणि निर्माता अलेसदैर मिल्ने यांचा जन्म. (मृत्यू: ८ जानेवारी २०१३)
〉
१९३५: द फ्लाइंग सिख मिल्खा सिंग यांचा जन्म.
〉
१९६०: नेटफ्लिक्स चे सहसंस्थापक रीड हेस्टिंग्स यांचा जन्म.
〉
१९९३: पशुवैद्यक डॉ. काजल तांबे यांचा जन्म.
〉
१९९७: अमेरिकन अभिनेत्री बेला थोर्न यांचा जन्म.
९ ऑक्टोबर मृत्यू
〉
१८९२: पत्रकार, समाजसुधारक व इतिहासकार रावबहादूर गोपाळ हरी देशमुख यांचे निधन. (जन्म: १८ फेब्रुवारी १८२३)
〉
१९१४: बालवाङ्मयकार विनायक कोंडदेव ओक यांचे निधन. (जन्म: २५ फेब्रुवारी १८४०)
〉
१९५५: हार्मोनियम वादक, अभिनेते व संगीतकार, नाट्यसंगीताचे पहिले शिल्पकार, पहिल्या बोलपटाचे संगीत दिग्दर्शक, संगीत क्षेत्रातील पहिले सौंदर्य मीमांसक, संगीतिकांचे प्रवर्तक गोविंदराव टेंबे यांचे निधन. (जन्म: ५ जून १८८१)
〉
१९८७: कथकली नर्तक गुरू गोपीनाथ यांचे निधन. (जन्म: २४ जून १९०८)
〉
१९९८: छायालेखक (Cinematographer) जयवंत पाठारे यांचे निधन.
〉
१९९९: नारद मुनींच्या भूमिकेद्वारे नाट्यरसिकांच्या सदैव स्मरणात असलेले रंगभूमीवरील रंगकर्मी मा. अनंत दामले तथा नूतन पेंढारकर यांचे निधन.
〉
२०००: व्हिक्टोरिया क्रॉस प्राप्त इंडियन-स्कॉटिश कर्नल पॅट्रिक अँथनी पोर्टिअस यांचे निधन. (जन्म: १ जानेवारी १९१८)
〉
२००६: भारतीय वकील आणि राजकारणी कांशी राम यांचे निधन. (जन्म: १५ मार्च १९३४)
〉
२०१५: भारतीय संगीतकार आणि दिग्दर्शक रवींद्र जैन यांचे निधन. (जन्म: २८ फेब्रुवारी १९४४)
ऑक्टोबर महिन्यातील इतर महत्त्वाच्या आणि विशेष घटना

सिंगापूर येथे आझाद हिन्द सेनेची स्थापना.
दिनांक :
२१ ऑक्टोबर १९४३

संयुक्त राष्ट्रांची (United Nations) स्थापना झाली.
दिनांक :
२४ ऑक्टोबर १९४५

मोहनदास करमचंद गांधी उर्फ महात्मा गांधी यांचा पोरबंदर गुजरात येथे जन्म.
दिनांक :
२ ऑक्टोबर १८६९

भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांचा मुगलसराई उत्तरप्रदेश येथे जन्म. (मृत्यू: ११ जानेवारी १९६६)
दिनांक :
२ ऑक्टोबर १९०४

स्वातंत्र्यसैनिक लोकनायक जयप्रकाश नारायण यांचा जन्म. (मृत्यू: ८ ऑक्टोबर १९७९ – पाटणा, बिहार)
दिनांक :
११ ऑक्टोबर १९०२

वैज्ञानिक आणि भारताचे ११ वे राष्ट्रपती अवुल पाकिर जैनुलब्दीन उर्फ ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्म. (मृत्यू: २५ जुलै २०१५)
दिनांक :
१५ ऑक्टोबर १९३१

भारतरत्न (मरणोत्तर) स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म. (मृत्यू: १५ डिसेंबर १९५०)
दिनांक :
३१ ऑक्टोबर १८७५

IUCN स्थापना
दिनांक :
५ ऑक्टोबर १९४८

वन्यजीव सप्ताह
दिनांक :
८ ऑक्टोबर १९७२

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना.
दिनांक :
१२ ऑक्टोबर १९९३

महिलांचे कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण प्रतिबंधक नियम अंमलात.
दिनांक :
२६ ऑक्टोबर २००६