MahaNMK > Dinvishesh > 28 NOVEMBER DINVISHESH

28 NOVEMBER DINVISHESH

28 NOVEMBER DINVISHESH: Check all the latest november dinvishesh like birth, death and important events from MahaNMK.com. November Important Events is the special category which may help you in your MPSC / UPSC / Competitive exams.

नोव्हेंबर दिनविशेष : "आता स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणं झालं सोप्पं" MahaNMK आपल्यासाठी घेऊन आले आहेत Dinvishesh, सर्व महत्वाच्या दिनविशेष आपल्याला एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही हा नवीन उपक्रम राबवला आहे.


28 NOVEMBER DINVISHESH

महत्वाच्या घटना (28 NOVEMBER)

28 नोव्हेंबर 1821: पनामाला स्पेनपासुन स्वातंत्र्य मिळाले.
28 नोव्हेंबर 1938: प्रभात चा माझा मुलगा हा चित्रपट रिलीज झाला.
28 नोव्हेंबर 1960: मॉरिटानियाला फ्रान्सपासुन स्वातंत्र्य मिळाले.
28 नोव्हेंबर 1964: नासा (NASA) चे मरीनर-४ हे अंतराळयान मंगळाच्या मोहिमेवर निघाले.
28 नोव्हेंबर 1967: जोसेलिन बेल बर्नेल आणि अँटनी हेविश यांनी पल्सार तार्‍यांचे अस्तित्त्व सर्वप्रथम सिद्ध केले.
28 नोव्हेंबर 1975: पूर्व तिमोरला पोर्तुगालपासुन स्वातंत्र्य मिळाले.
28 नोव्हेंबर 2000: तेलगू भाषेतील महाकवी गुर्रम जाशुवा यांच्या नावाने दिला जाणारा साहित्य पुरस्कार कवी नारायण सुर्वे यांना जाहीर.

जन्म (28 NOVEMBER)

28 नोव्हेंबर 1853: डॉक्टरेट मिळवणाऱ्या पहिल्या अमेरिकन महिला हेलन व्हाईट यांचा जन्म. (मृत्यू: २८ ऑक्टोबर १९४४)
28 नोव्हेंबर 1857: स्पेनचा राजा अल्फान्सो (बारावा) यांचा जन्म. (मृत्यू: २५ नोव्हेंबर १८८५)
28 नोव्हेंबर 1872: गायक नट रामकृष्णबुवा वझे यांचा जन्म. (मृत्यू: ५ मे १९४३)
28 नोव्हेंबर 1964: भारतीय अमेरिकन वकील आणि राजकारणी मायकल बेनेट यांचा जन्म.

मृत्यू (28 NOVEMBER)

28 नोव्हेंबर 1890: श्रेष्ठ समाजसुधारक जोतिराव गोविंदराव फुले ऊर्फ महात्मा फुले यांचे निधन. (जन्म: ११ एप्रिल १८२७)
28 नोव्हेंबर 1893: ब्रिटिश अधिकारी सर अलेक्झांडर कनिंगहॅम यांचे निधन. (जन्म: २३ जानेवारी १८१४)
28 नोव्हेंबर 1939: बास्केटबॉल चे निर्माते जेम्स नेस्मिथ यांचे निधन. (जन्म: ६ नोव्हेंबर १८६१)
28 नोव्हेंबर 1954: नोबेल पारितोषिक विजेते इटालियन-अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ एनरिको फर्मी यांचे निधन. (जन्म: २९ सप्टेंबर १९०१)
28 नोव्हेंबर 1962: गायक, संगीत संयोजक व अभिनेते कृष्ण चंद्र तथा के. सी. डे यांचे निधन.
28 नोव्हेंबर 1963: इतिहासकार व लेखक त्र्यंबक शंकर शेजवलकर यांचे निधन. (जन्म: २५ मे १८९५)
28 नोव्हेंबर 1967: सशस्त्र क्रांतिकारक पांडुरंग महादेव तथा सेनापती बापट यांचे निधन. (जन्म: १२ नोव्हेंबर १८८०)
28 नोव्हेंबर 1968: बालसाहित्यासाठी प्रसिद्ध असलेल्या इंग्लिश लेखिका एनिड ब्लायटन यांचे निधन. (जन्म: ११ ऑगस्ट १८९७)
28 नोव्हेंबर 1999: अकादमी पुरस्कार विजेते बनारस घराण्याचे सारंगीवादक हनुमानप्रसाद मिश्रा यांचे निधन.
28 नोव्हेंबर 2001: नाटक निर्माते अनंत काणे यांचे निधन.
28 नोव्हेंबर 2008: भारतीय हवलदार गजेन्द्र सिंग यांचे निधन.
28 नोव्हेंबर 2008: भारतीय सैनिक संदीप उन्नीकृष्णन यांचे निधन. (जन्म: १५ मार्च १९७७)
28 नोव्हेंबर 2012: अमेरिकन लेखक झिग झॅगलर यांचे निधन. (जन्म: ६ नोव्हेंबर १९२६)

नोव्हेंबर महिन्यातील दिनविशेष

28 NOVEMBER DINVISHESH
सोममंगळबुधगुरुशुक्रशनिरवि
12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930
28 NOVEMBER DINVISHESH

नोव्हेंबर महिन्यातील महत्त्वाच्या आणि विशेष घटना

भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांचा जन्म. (मृत्यू: २७ मे १९६४)

दिनांक : 14 नोव्हेंबर 1889

झारखंड हे २८ वे राज्य तयार झाले.

दिनांक : 15 नोव्हेंबर 2000

युनेस्को (UNESCO) ची स्थापना झाली.

दिनांक : 16 नोव्हेंबर 1945

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते शिवाजी विद्यापीठाचे उद्‍घाटन झाले.

दिनांक : 18 नोव्हेंबर 1962

उत्तराखंड उच्‍च न्यायालयाची स्थापना.

दिनांक : 9 नोव्हेंबर 2000

स्वातंत्र्य चळवळीतील नेते चित्तरंजन दास यांचा जन्म. (मृत्यू: १६ जून १९२५)

दिनांक : 5 नोव्हेंबर 1870

द्विभाषिक मुंबई राज्याची निर्मिती

दिनांक : 1 नोव्हेंबर 1956

डॉ. भाऊ दाजी लाड जन्मदिन.

दिनांक : 7 नोव्हेंबर 1824

उत्तराखंड राज्याची निर्मिती.

दिनांक : 9 नोव्हेंबर 2000

राष्ट्रीय एकत्मता दिन.

दिनांक : 19 नोव्हेंबर 2013

इंदिरा गांधी यांचा जन्म दिवस.

दिनांक : 19 नोव्हेंबर 1917

संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (UNDP) स्थापना झाली.

दिनांक : 22 नोव्हेंबर 1965

संविधान दिन.

दिनांक : 26 नोव्हेंबर 1949

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2022 All Rights Reserved.

Made with ❤ in India.