MahaNMK > Dinvishesh > 5 NOVEMBER DINVISHESH

5 NOVEMBER DINVISHESH

5 NOVEMBER DINVISHESH: Check all the latest november dinvishesh like birth, death and important events from MahaNMK.com. November Important Events is the special category which may help you in your MPSC / UPSC / Competitive exams.

नोव्हेंबर दिनविशेष : "आता स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणं झालं सोप्पं" MahaNMK आपल्यासाठी घेऊन आले आहेत Dinvishesh, सर्व महत्वाच्या दिनविशेष आपल्याला एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही हा नवीन उपक्रम राबवला आहे.


5 NOVEMBER DINVISHESH

महत्वाच्या घटना (5 NOVEMBER)

5 नोव्हेंबर 1817: इंग्रज व दुसरे बाजीराव यांच्या लढाईत इंग्रजांकडून बाजीरावाच्या सैन्याचा पराभव झाला.
5 नोव्हेंबर 1824: अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात जगातील पहिले अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू झाले.
5 नोव्हेंबर 1843: विष्णुदास अमृत भावे स्वरचित सीता स्वयंवर या मराठीतील पहिल्या नाटकाचा पहिला प्रयोग सांगली येथे सदर केला.
5 नोव्हेंबर 1872: महिलांना मतदानाचा अधिकार नसताना अमेरिकेत सुसान अँथनी या महिलेने मतदान केल्यामुळे तिला १०० डॉलर दंड करण्यात आला.
5 नोव्हेंबर 1895: जॉर्ज बी. सेल्डेन यांना ऑटोमोबाइलसाठी पहिले अमेरिकेचे पेटंट भेटले.
5 नोव्हेंबर 1929: जी. आय. पी. रेल्वे कंपनीने मुंबईहून पुण्यापर्यंतच्या लोहमार्गावरून आगगाड्याऐवजी विजेवर चालणा-या गाड्यांचा प्रारंभ केला.
5 नोव्हेंबर 1940: फ्रँकलिन डी. रूझवेल्ट हे तिसऱ्यांदा निवडून आलेले. एकमेव राष्ट्रपती आहेत.
5 नोव्हेंबर 1945: कोलंबियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
5 नोव्हेंबर 1951: बी. बी. सी. आय. (Bombay Baroda and Central India) रेल्वे आणि सौराष्ट्र रेल्वे, राजपुताना रेल्वे, जयपूर रेल्वे व कच्छ रेल्वे यांचे विलिणीकरण करुन पश्चिम रेल्वे ची स्थापना करण्यात आली.
5 नोव्हेंबर 2006: इराकचे माजी अध्यक्ष सद्दाम हुसेन यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
5 नोव्हेंबर 2007: गुगलने ने अॅडरॉइड मोबाइल ऑपरेटिंग सिस्टमचे अनावरण केले.
5 नोव्हेंबर 2013: भारताने मंगळ ऑर्बिटर मोहिमेची सुरूवात केली.

जन्म (5 NOVEMBER)

5 नोव्हेंबर 1870: स्वातंत्र्य चळवळीतील नेते चित्तरंजन दास यांचा जन्म. (मृत्यू: १६ जून १९२५)
5 नोव्हेंबर 1885: अमेरिकन इतिहासकार व तत्त्वज्ञ विल डुरांट यांचा जन्म. (मृत्यू: ७ नोव्हेंबर १९८१)
5 नोव्हेंबर 1892: इंग्रजी-भारतीय अनुवांशिक आणि जीवशास्त्रज्ञ जे. बी. एस. हलदाणे यांचा जन्म. (मृत्यू: १ डिसेंबर १९६४)
5 नोव्हेंबर 1905: भारतीय लेखक आणि कवी सज्जनद झहीर यांचा जन्म. (मृत्यू: १३ सप्टेंबर १९७३)
5 नोव्हेंबर 1908: तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक व लेखक, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते प्रा. राजा राव यांचा जन्म. (मृत्यू: ८ जुलै २००६ – ऑस्टिन, न्यू जर्सी, यु. एस. ए.)
5 नोव्हेंबर 1913: ब्रिटिश अभिनेत्री विवियन लेह यांचा जन्म. (मृत्यू: ८ जुलै १९६७)
5 नोव्हेंबर 1917: स्वातंत्र्यसैनिक व हरयाणाचे मुख्यमंत्री बनारसी दास गुप्ता यांचा जन्म. (मृत्यू: २९ ऑगस्ट २००७)
5 नोव्हेंबर 1921: ललित कलादर्श ह्या नाट्यसंस्थेचे प्रमुख व संगीत नाटक कलावंत व गायक भालचंद्र पेंढारकर यांचा जन्म.
5 नोव्हेंबर 1929: गीतकार व सर्जनशील कवी प्रा. योगेश्वर अभ्यंकर यांचा जन्म. (मृत्यू: १४ नोव्हेंबर २०००)
5 नोव्हेंबर 1930: भारतीय नेते अर्जुनसिंह यांचा जन्म. (मृत्यू: ४ मार्च २०११)
5 नोव्हेंबर 1932: पक्षी, वन्याजीवनविषयक ग्रंथकार मारुती चितमपल्ली यांचा सोलापूर येथे जन्म.
5 नोव्हेंबर 1952: भारतीय तत्त्ववेत्ता आणि लेखक वंदना शिवा यांचा जन्म.
5 नोव्हेंबर 1955: पत्रकार करन थापर यांचा जन्म.
5 नोव्हेंबर 1988: क्रिकेटपटू विराट कोहोली यांचा जन्म.

मृत्यू (5 NOVEMBER)

5 नोव्हेंबर 1879: प्रकाश हा विद्युत चुंबकीय तरंगांनी बनलेला असतो असा सिद्धांत मांडणारे ब्रिटिश पदार्थवैज्ञानिक व गणितज्ञ जेम्स क्लार्क मॅक्सवेल यांचे निधन. (जन्म: १३ जून १८३१ – एडिंबर्ग, यु. के.)
5 नोव्हेंबर 1915: राष्ट्रीय सभेचे संस्थापक व मुंबईचा सिंह उर्फ फिरोजशहा मेरवानजी मेहता यांचे निधन. (जन्म: ४ ऑगस्ट १८४५)
5 नोव्हेंबर 1950: चतुरंग गवई फय्याझ खाँसाहेब यांचे निधन.
5 नोव्हेंबर 1991: कथालेखिका व कादंबरीकार शकुंतला विष्णू गोगटे यांचे निधन.
5 नोव्हेंबर 2011: संगीतकार व गायक भूपेन हजारिका यांचे निधन. (जन्म: ८ सप्टेंबर १९२६)

नोव्हेंबर महिन्यातील दिनविशेष

5 NOVEMBER DINVISHESH
सोममंगळबुधगुरुशुक्रशनिरवि
12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930
5 NOVEMBER DINVISHESH

नोव्हेंबर महिन्यातील महत्त्वाच्या आणि विशेष घटना

भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांचा जन्म. (मृत्यू: २७ मे १९६४)

दिनांक : 14 नोव्हेंबर 1889

झारखंड हे २८ वे राज्य तयार झाले.

दिनांक : 15 नोव्हेंबर 2000

युनेस्को (UNESCO) ची स्थापना झाली.

दिनांक : 16 नोव्हेंबर 1945

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते शिवाजी विद्यापीठाचे उद्‍घाटन झाले.

दिनांक : 18 नोव्हेंबर 1962

उत्तराखंड उच्‍च न्यायालयाची स्थापना.

दिनांक : 9 नोव्हेंबर 2000

स्वातंत्र्य चळवळीतील नेते चित्तरंजन दास यांचा जन्म. (मृत्यू: १६ जून १९२५)

दिनांक : 5 नोव्हेंबर 1870

द्विभाषिक मुंबई राज्याची निर्मिती

दिनांक : 1 नोव्हेंबर 1956

डॉ. भाऊ दाजी लाड जन्मदिन.

दिनांक : 7 नोव्हेंबर 1824

उत्तराखंड राज्याची निर्मिती.

दिनांक : 9 नोव्हेंबर 2000

राष्ट्रीय एकत्मता दिन.

दिनांक : 19 नोव्हेंबर 2013

इंदिरा गांधी यांचा जन्म दिवस.

दिनांक : 19 नोव्हेंबर 1917

संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (UNDP) स्थापना झाली.

दिनांक : 22 नोव्हेंबर 1965

संविधान दिन.

दिनांक : 26 नोव्हेंबर 1949

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2022 All Rights Reserved.

Made with ❤ in India.