23 December Dinvishesh

23 December Dinvishesh (२३ डिसेंबर दिनविशेष) For MPSC / UPSC and Any Competitive Exam. You can use following search box to find out more dinvishesh like 23 December 2024 Dinvishesh by just typing day along with the month number. (eg. If you want to search for 15th August then type 15-08).

आपल्या मित्रांना पाठवा :

२३ डिसेंबर महत्वाच्या घटना

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१८९३: हॅन्सेल अ‍ॅंड ग्रेटेल या प्रसिद्ध सांगितिक परिकथेचा पहिला प्रयोग झाला.
१९१४: पहिले विश्वयुद्ध – ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडच्या सैन्याचे कैरो इजिप्त येथे आगमन.
१९४०: वालचंद हिराचंद यांनी बंगळुरु येथे हिन्दुस्थान एअरक्राफ्ट हा कारखाना सुरू करून भारतातील विमाननिर्मिती उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली.
१९४७: अमेरिकेतील बेल रिसर्च लॅब्ज या संशोधन संस्थेने ट्रॅन्झिस्टर या उपकरणाचा शोध लावल्याची घोषणा केली.
१९५४: डॉ. जे. हार्टवेल हॅरिसन आणि डॉ. जोसेफ इ. मरे यांनी जिवंत व्यक्तिमधील मूत्रपिंड काढुन पहिली यशस्वी मूत्रपिंडारोपण शस्त्रक्रिया केली.
१९५४: बिजन कुमार मुखरेजा यांनी भारताचे चौथे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९७०: धी गोवा हिन्दू असोसिएशन निर्मित, वि. वा. शिरवाडकर लिखित व पुरुषोत्तम दारव्हेकर दिग्दर्शित नटसम्राट या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबई येथील बिर्ला मातोश्री सभागृहात झाला.
२०००: कलकत्ता शहराचे नाव कोलकता असे बदलण्यास केंद्र सरकारची मंजुरी
२००१: बिहारमधील चंपारण्य जिल्ह्यातील केसरिया गाव येथे जगातील सर्वात मोठा बौद्ध स्तूप सापडला. त्याची उंची १०४ फूट आहे.
२०१३: सलमान खान विरुद्ध १७ साक्षीदारांनी साक्ष नोदवल्यानंतर सत्र न्यायालयाने सलमान खान विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत, खटला सत्र न्यायालयात वर्ग केला.

२३ डिसेंबर जन्म

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१६९०: मणिपूर साम्राज्याचे सम्राट पामेबा यांचा जन्म.
१८५४: ब्रिटिश वनस्पतीशास्त्रज्ञ हेन्‍री बी. गुप्पी यांचा जन्म. (मृत्यू: २३ एप्रिल १९२६)
१८९७: ओरिसातील कवी, नाटककार व पत्रकार कविचंद्र कालिचरण पटनाईक यांचा जन्म.
१९०२: भारताचे ५ वे पंतप्रधान व लोकदल पक्षाचे संस्थापक चौधरी चरण सिंग यांचा जन्म. (मृत्यू: २९ मे १९८७)

२३ डिसेंबर मृत्यू

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१८३४: प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ थॉमस माल्थस यांचे निधन. (जन्म: १३ फेब्रुवारी १७६६)
१९२६: स्वामी दयानंदांचे शिष्य, गुरुकुल विश्वविद्यालयाचे संस्थापक, शिक्षणमहर्षी आणि आर्य समाजाचे प्रसारक स्वामी श्रद्धानंद यांची हत्या. (जन्म: २ फेब्रुवारी १८५६)
१९६५: नट व गायक, गंधर्व नाटक मंडळी चे एक संस्थापक गणेश गोविंद तथा गणपतराव बोडस यांचे निधन. (जन्म: २ जुलै १८८०)
१९७९: हिन्दी व मराठी चित्रपट संगीतकार दत्ता कोरगावकर यांचे निधन.
१९९८: स्वातंत्र्यसैनिक रत्‍नाप्पा कुंभार यांचे निधन. (जन्म: १५ सप्टेंबर १९०९ – निमशिरगाव, शिरोळ, कोल्हापूर)
२०००: मलिका-ए-तरन्नुम म्हणून ख्यातनाम असलेल्या गायिका नूरजहाँ ऊर्फ अल्लाह वसई यांचे पाकिस्तानमधील कराची येथे निधन. (जन्म: २१ सप्टेंबर १९२६ – कसुर, पंजाब, भारत)
२००४: भारताचे ९ वे पंतप्रधान, वाणिज्य व उद्योगमंत्री नरसिंह राव यांचे निधन. (जन्म: २८ जून १९२१)
२००८: गीतकार कवी व लेखक गंगाधर महांबरे यांचे निधन. (जन्म: ३१ जानेवारी १९३१)
२०१०: केंद्रीय उद्योगमंत्री व केरळचे मुख्यमंत्री, युनायटेड डेव्हलपमेंट फ्रंट चे संस्थापक के. करुणाकरन यांचे निधन. (जन्म: ५ जुलै १९१६)
२०१०: कला समीक्षक व लेखक ज्ञानेश्वर नाडकर्णी यांचे निधन. (जन्म: २१ मे १९२८)
२०१३: एके ४७ रायफलचे निर्माते मिखाईल कलाशनिको यांचे निधन. (जन्म: १० नोव्हेंबर १९१९)
२०१३: भारतीय कवी आणि शिक्षक जी. एस. शिवारुद्रप्पा यांचे निधन. (जन्म: ७ फेब्रुवारी १९२६)

डिसेंबर महिन्यातील महत्त्वाच्या आणि विशेष घटना

NMK

दिनांक : ६ डिसेंबर १९५६

NMK

दिनांक : ८ डिसेंबर १९८५

NMK

दिनांक : ९ डिसेंबर १९४६

NMK

दिनांक : ११ डिसेंबर १९४६

NMK

दिनांक : २२ डिसेंबर १८८७

NMK

दिनांक : २७ डिसेंबर १९४५

NMK

दिनांक : १ डिसेंबर १९८८

NMK

दिनांक : २ डिसेंबर १९८४

NMK

दिनांक : ३ डिसेंबर १९९२

NMK

दिनांक : ३ डिसेंबर २०१५

NMK

दिनांक : ४ डिसेंबर १९७१

NMK

दिनांक : ५ डिसेंबर २०१४

NMK

दिनांक : १० डिसेंबर १९४८

NMK

दिनांक : १४ डिसेंबर १९५०

NMK

दिनांक : १९ डिसेंबर १९६१

NMK

दिनांक : २४ डिसेंबर १९८६

NMK

दिनांक : ३० डिसेंबर १९०६

आपल्या मित्रांना पाठवा :
Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.