MahaNMK > Dinvishesh > 6 NOVEMBER DINVISHESH

6 NOVEMBER DINVISHESH

6 NOVEMBER DINVISHESH: Check all the latest november dinvishesh like birth, death and important events from MahaNMK.com. November Important Events is the special category which may help you in your MPSC / UPSC / Competitive exams.

नोव्हेंबर दिनविशेष : "आता स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणं झालं सोप्पं" MahaNMK आपल्यासाठी घेऊन आले आहेत Dinvishesh, सर्व महत्वाच्या दिनविशेष आपल्याला एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही हा नवीन उपक्रम राबवला आहे.


6 NOVEMBER DINVISHESH

महत्वाच्या घटना (6 NOVEMBER)

6 नोव्हेंबर 1860: अब्राहम लिंकन अमेरिकेचे १६ वे अध्यक्ष म्हणून निवडून आले.
6 नोव्हेंबर 1888: महात्मा गांधींनी कायद्याच्या अभ्यासासाठी लंडन येथे प्रवेश घेतला.
6 नोव्हेंबर 1912: भारत या पत्राचा पहिला अंक प्रसिद्ध झाला.
6 नोव्हेंबर 1913: दक्षिण आफ्रिकेत भारतीय वंशाच्या खाणकामगारांच्या मोर्चाचे नेतृत्त्व केल्याबद्दल महात्मा गांधींना अटक करण्यात आली.
6 नोव्हेंबर 1954: मुंबई राज्यात मुंबई वीज मंडळ या दिवशी स्थापन करण्यात आले.
6 नोव्हेंबर 1996: अर्जेंटिनाचे गांधी म्हणून ओळखले जाणारे प्रा. अडोल्फो डी. ओबिए्ता यांना पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या हस्ते जमनालाल बजाज आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान.
6 नोव्हेंबर 1999: विकसनशील देशांना जैवतंत्रज्ञानाचा लाभ उपलब्ध करुन दिल्याबद्दल भारताचे वैज्ञानिक डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना युनेस्को गांधी सुवर्णपदक जाहीर.
6 नोव्हेंबर 2001: संरक्षण संशोधन व विकास संस्थेचे (DRDO) महासंचालक डॉ. वासुदेव अत्रे यांना प्रतिष्ठेचा वाय. नायडुम्मा स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला.
6 नोव्हेंबर 2012: बराक ओबामा आणि जो बिडेन यांची दुसर्‍यांदा अनुक्रमे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली.

जन्म (6 NOVEMBER)

6 नोव्हेंबर 1814: सॅक्सोफोन या वाद्याचे जनक अ‍ॅडोल्फ सॅक्स यांचा जन्म. (मृत्यू: ४ फेब्रुवारी १८९४)
6 नोव्हेंबर 1839: प्राच्यविद्या संशोधक, पहिले भारतीय पुरतत्त्वज्ञ भगवादास इंद्रजी यांचा जन्म.
6 नोव्हेंबर 1861: बास्केटबॉल खेळाचे निर्माते जेम्स नास्मिथ यांचा जन्म. (मृत्यू: २८ नोव्हेंबर १९३९)
6 नोव्हेंबर 1880: निसान मोटर कंपनीचे संस्थापक योशूसुका अकावा यांचा जन्म. (मृत्यू: १३ फेब्रुवारी १९६७)
6 नोव्हेंबर 1890: कविभूषण बळवंत गणेश खापर्डे यांचा जन्म.
6 नोव्हेंबर 1901: जेष्ठ टीकाकार, समीक्षक विचारवंत श्री. के. क्षीरसागर यांचा जन्म. (मृत्यू: २९ एप्रिल १९८०)
6 नोव्हेंबर 1915: चित्रपट कथाकार, दिगदर्शक दिनकर द. पाटील यांचा जन्म. (मृत्यू: २१ मार्च २००५)
6 नोव्हेंबर 1926: पत्रकार,कथाकार,कादंबरीकार प्रभाकर नारायण पाध्ये उर्फ भाऊ पाध्ये यांचा मुंबई येथे जन्म.
6 नोव्हेंबर 1926: अमेरिकन लेखक झिग झॅगलर यांचा जन्म. (मृत्यू: २८ नोव्हेंबर २०१२)
6 नोव्हेंबर 1968: याहू चे संस्थापक यारी यांग यांचा जन्म.

मृत्यू (6 NOVEMBER)

6 नोव्हेंबर 1761: मराठेशाहीतील प्रसिद्ध राजकारणी (मराठा साम्राज्यातील ४ थी छत्रपती) महाराणी ताराबाई भोसले यांचे निधन.
6 नोव्हेंबर 1836: फ्रान्सचा राजा चार्ल्स (दहावा) यांचे निधन. (जन्म: ९ ऑक्टोबर १७५७)
6 नोव्हेंबर 1985: प्रसिद्ध अभिनेते संजीवकुमार यांचे निधन. (जन्म: ९ जुलै १९३८)
6 नोव्हेंबर 1987: मराठी रंगभूमीवरील अभिनेते,दिग्दर्शक, लेखक आणि पीडीए (प्रोग्रेसिव डॅूमॅटिक असोसिएशन) चे संस्थापक प्रा.भालबा केळकर यांचे पुणे इथे निधन. (जन्म: २३ सप्टेंबर १९२०)
6 नोव्हेंबर 1992: संगीत रंगभूमीवरील गायक,अभिनेते जयराम शिलेदार यांचे पुणे इथे निधन. (जन्म: ६ डिसेंबर १९१६)
6 नोव्हेंबर 1998: कॉन्टिनेन्टल प्रकाशन चे संस्थापक अनंतराव कुलकर्णी यांचे निधन. (जन्म: १९ सप्टेंबर १९१७)
6 नोव्हेंबर 2002: स्वत:च्या सुवाच्च अक्षरात हिंदीत राज्यघटना लिहिणारे वसंत कृष्ण वैद्य यांचे निधन.
6 नोव्हेंबर 2010: पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सिद्धार्थ शंकर रे यांचे निधन. (जन्म: २० ऑक्टोबर १९२०)
6 नोव्हेंबर 2013: भारतीय शेफ तरला दलाल यांचे निधन. (जन्म: ४ जुन १९३६)

नोव्हेंबर महिन्यातील दिनविशेष

6 NOVEMBER DINVISHESH
सोममंगळबुधगुरुशुक्रशनिरवि
12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930
6 NOVEMBER DINVISHESH

नोव्हेंबर महिन्यातील महत्त्वाच्या आणि विशेष घटना

भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांचा जन्म. (मृत्यू: २७ मे १९६४)

दिनांक : 14 नोव्हेंबर 1889

झारखंड हे २८ वे राज्य तयार झाले.

दिनांक : 15 नोव्हेंबर 2000

युनेस्को (UNESCO) ची स्थापना झाली.

दिनांक : 16 नोव्हेंबर 1945

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते शिवाजी विद्यापीठाचे उद्‍घाटन झाले.

दिनांक : 18 नोव्हेंबर 1962

उत्तराखंड उच्‍च न्यायालयाची स्थापना.

दिनांक : 9 नोव्हेंबर 2000

स्वातंत्र्य चळवळीतील नेते चित्तरंजन दास यांचा जन्म. (मृत्यू: १६ जून १९२५)

दिनांक : 5 नोव्हेंबर 1870

द्विभाषिक मुंबई राज्याची निर्मिती

दिनांक : 1 नोव्हेंबर 1956

डॉ. भाऊ दाजी लाड जन्मदिन.

दिनांक : 7 नोव्हेंबर 1824

उत्तराखंड राज्याची निर्मिती.

दिनांक : 9 नोव्हेंबर 2000

राष्ट्रीय एकत्मता दिन.

दिनांक : 19 नोव्हेंबर 2013

इंदिरा गांधी यांचा जन्म दिवस.

दिनांक : 19 नोव्हेंबर 1917

संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (UNDP) स्थापना झाली.

दिनांक : 22 नोव्हेंबर 1965

संविधान दिन.

दिनांक : 26 नोव्हेंबर 1949

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2022 All Rights Reserved.

Made with ❤ in India.