13 October Dinvishesh

13 October Dinvishesh (१३ ऑक्टोबर दिनविशेष) For MPSC / UPSC and Any Competitive Exam. You can use following search box to find out more dinvishesh like 13 October 2025 Dinvishesh by just typing day along with the month number. (eg. If you want to search for 15th August then type 15-08).

आपल्या मित्रांना पाठवा :

१३ ऑक्टोबर महत्वाच्या घटना

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
५४: ५४ई.पूर्व : नीरो १७व्या वर्षी रोमन सम्राट बनला.
१७७३: चार्ल्स मेसियर यांनी व्हर्लपूल गॅलेक्सीचा शोध लावला.
१८८४: ग्रिनिच जवळून जाणारे रेखावृत्त शून्य मानून आंतरराष्ट्रीय मान्यता त्यानुसार सर्व जगाची वेळ निश्चित केली गेली.
१९२३: तुर्कस्तानची राजधानी इस्तंबूल वरून अंकारा येथे हलवली.
१९२९: पुण्यातील पर्वती देवस्थान दलितांना खुले झाले.
१९४४: दुसरे महायुद्ध – लाल सैन्याने लाटवियाची राजधानी रिगा जिंकली.
१९४६: फ्रान्सने नवीन संविधान अंगीकारले.
१९७०: फिजीचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
१९८३: अमेरिटेक मोबाइल कम्युनिकेशन्स (आताची ए.टी. अँड टी) या कंपनीने अमेरिकेतील पहिली सेलफोनची यंत्रणा सुरू केली.
२०१३: मध्य प्रदेश मध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत ११५ जण ठार आणि ११० जण जखमी झाले.
२०१९: ब्रिगिड कोसगेई - यांनी २:१४:०४ वेळेत मॅरेथॉन पूर्ण करण्याचा महिला धावपटू म्हणून नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला.
२०१६: मालदीव - देशाने कॉमनवेल्थ ऑफ नेशन्समधून माघार घेण्याचा निर्णय जाहीर केला.
१९७६: इबोला - या विषाणूचा पहिला इलेक्ट्रॉन मायक्रोग्राफ घेण्यात आला.
१९४३: दुसरे महायुद्ध - इटलीने अधिकृतपणे जर्मनीविरुद्ध युद्ध घोषित केले आहे.
१८९२: एडवर्ड इमर्सन बर्नार्ड - यांनी फोटोग्राफिक पद्धतीने पहिला धूमकेतू शोधला.
१८८५: जॉर्जिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी - स्थापना झाली.
१८४३: बेनाई बिरथ इंटरनॅशनल - जगातील सर्वात जुनी ज्यू सेवा संस्था स्थापन झाली.
१८२१: मेक्सिकन साम्राज्य - स्वातंत्र्याची घोषणा सार्वजनिकरित्या करण्यात आली.
१७९२: व्हाईट हाऊस - या अमेरिकन प्रेसिडेंट यांच्या अधिकृत निवासस्थानाची कोनशिला घातली गेली.

१३ ऑक्टोबर जन्म

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१८७७: स्वातंत्र्यसेनानी होमरुल चळवळीतील कार्यकर्ते भुलाभाई देसाई यांचा जन्म. (मृत्यू: ६ मे १९४६)
१९११: चित्रपट अभिनेते अशोक कुमार गांगुली ऊर्फ दादामुनी यांचा जन्म. (मृत्यू: १० डिसेंबर २००१)
१९२४: भारतीय राजकारणी मोतीरु उदयम यांचा जन्म. (मृत्यू: ३१ मार्च २००२)
१९२५: ब्रिटनच्या पहिल्या महिला पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांचा जन्म. (मृत्यू: ८ एप्रिल २०१३)
१९३६: भारतीय वीणा वादक आणि संगीतकार चित्ती बाबू यांचा जन्म. (मृत्यू: ९ फेब्रुवारी १९९६)
१९४१: इंग्लिश क्रिकेटपटू जॉन स्‍नो यांचा जन्म.
१९४३: सऊबर एफ १ चे संस्थापक पीटर सऊबर यांचा जन्म.
१९४८: पाकिस्तानी सूफी गायक नुसरत फतेह अली खान यांचा जन्म. (मृत्यू: १६ ऑगस्ट १९९७)
१९३०: भारतीय लेखक सय्यद मुस्तफा सिराज यांचा जन्म (मृत्यू : ४ सप्टेंबर २०१२)

१३ ऑक्टोबर मृत्यू

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१९६५: डी. डी. टी. या पदार्थाचा अनेक कीटकांवर संपर्कजन्य विषारी परिणाम होतो या शोधाबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे स्विस रसायनशास्त्रज्ञ पॉल हर्मन म्युलर यांचे निधन. (जन्म: १२ जानेवारी १८९९ - ओल्टेन, स्वित्झर्लंड)
१२४०: दिल्ली च्या पहिल्या महिला सुलतान रझिया सुलतान यांचे निधन.
१२८२: जपानमधील निचिरेन बौद्ध पंथाचे स्थापक निचिरेन यांचे निधन. (जन्म: १६ फेब्रुवारी १२२२)
१९११: स्वामी विवेकानंदांच्या शिष्या मार्गारेट नोबल भगिनी निवेदिता यांचे निधन. (जन्म: २८ ऑक्टोबर १८६७)
१९३८: पॉपॉय कार्टून चे निर्माते ई. सी. सेगर यांचे निधन. (जन्म: ८ डिसेंबर १८९४)
१९४५: द हर्शे चॉकलेट कंपनी चे संस्थापक मिल्टन हर्शे यांचे निधन. (जन्म: १३ सप्टेंबर १८५७)
१९८७: पार्श्वगायक, संगीतकार, गीतकार, निर्माता, दिग्दर्शक, आभिनेता व पटकथालेखक आभास कुमार गांगुली तथा किशोर कुमार यांचे निधन. (जन्म: ४ ऑगस्ट १९२९)
१९९५: हिन्दी साहित्यिक डॉ. रामेश्वर शुक्ल तथा अंचल यांचे निधन. (जन्म: १ मे १९१५ - किशनपूर, फतेहपूर, उत्तर प्रदेश)
२००१: कुष्ठरोगतज्ज्ञ, नामवंत शल्यचिकित्सक डॉ. जाल मिनोचर मेहता यांचे निधन.
२००३: नोबेल पारितोषिक विजेते केनेडियन भौतिकशास्त्रज्ञ बर्ट्राम ब्रॉकहाउस यांचे निधन.
२०१८: भारतीय सुरबहार (बास सितार) वादक - पद्म भूषण अन्नपूर्णा देवी यांचे निधन
१९९३: तुर्की देशाचे माजी अध्यक्ष टेकीं रिबूरून यांचे निधन (जन्म: ३ ऑक्टोबर १९०३)

ऑक्टोबर महिन्यातील महत्त्वाच्या आणि विशेष घटना

NMK

दिनांक : २१ ऑक्टोबर १९४३

NMK

दिनांक : २४ ऑक्टोबर १९४५

NMK

दिनांक : २ ऑक्टोबर १८६९

NMK

दिनांक : २ ऑक्टोबर १९०४

NMK

दिनांक : ११ ऑक्टोबर १९०२

NMK

दिनांक : १५ ऑक्टोबर १९३१

NMK

दिनांक : ३१ ऑक्टोबर १८७५

NMK

दिनांक : ५ ऑक्टोबर १९४८

NMK

दिनांक : ८ ऑक्टोबर १९७२

NMK

दिनांक : १२ ऑक्टोबर १९९३

NMK

दिनांक : २६ ऑक्टोबर २००६

आपल्या मित्रांना पाठवा :
Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.