25 September Dinvishesh

25 September Dinvishesh (२५ सप्टेंबर दिनविशेष) For MPSC / UPSC and Any Competitive Exam. You can use following search box to find out more dinvishesh like 25 September 2024 Dinvishesh by just typing day along with the month number. (eg. If you want to search for 15th August then type 15-08).

आपल्या मित्रांना पाठवा :

२५ सप्टेंबर महत्वाच्या घटना

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१९१५: पहिले महायुद्ध – शॅम्पेनची दुसरी लढाई सुरू.
१९१९: रयत शिक्षण संस्थेची स्थापना झाली.
१९२९: डॉ. जेम्स डूलिटिल यांनी संपूर्णपणे उपकरणांच्या साहाय्याने (blind) विमानाचे उड्डाण, प्रवास व लँडींग केले.
१९४१: प्रभात चा संत सखू हा चित्रपट पुणे व मुंबई या दोन्ही ठिकाणी प्रदर्शित झाला.
१९८१: सांड्रा डे ओ’कॉनोर अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयातील सर्वप्रथम स्त्री न्यायाधीश झाली.
१९६२: अल्जीरिया प्रजासत्ताक झाले.
१९९९: अवकाश शास्त्रज्ञ डॉ. कस्तुरीरंगन यांना एच. के. फिरोदिया पुरस्कार जाहीर.
१९९९: रसायन शास्त्रज्ञ प्रा. एम. एस. शर्मा यांना एच. के. फिरोदिया पुरस्कार जाहीर.
१९९९: डॉ. पाल रत्नासामी यांना एच. के. फिरोदिया पुरस्कार जाहीर.
२००३: जपानच्या होक्काइदो शहराजवळ समुद्रात रिश्टर मापन पद्धतीनुसार ८.० तीव्रतेचा भूकंप.

२५ सप्टेंबर जन्म

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१६९४: युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान हेन्री पेल्हाम यांचा जन्म.
१७११: चिनी सम्राट कियान लॉँग यांचा जन्म.
१८९९: भारतीय कवी आणि गीतकार उदमुलाई नारायण कवी यांचा जन्म.
१९११: त्रिनिदाद आणि टोबॅगो देशाचे पहिले पंतप्रधान एरिक विल्यम्स यांचा जन्म. (मृत्यू: १९ मार्च १९८१)
१९१६: तत्त्वज्ञ, अर्थतज्ञ, समाजशास्त्री, इतिहासकार, पत्रकार, राजकीय नेते आणि जनसंघाचे एक संस्थापक पण्डित दीनदयाळ उपाध्याय यांचा जन्म. (मृत्यू: ११ फेब्रुवारी १९६८)
१९२०: इस्रोचे अध्यक्ष सतीश धवन यांचा जन्म. (मृत्यू: ३ जानेवारी २००२)
१९२२: स्वातंत्र्यसैनिक व घटनातज्ज्ञ बॅ. नाथ पै यांचा जन्म.
१९२२: नौरूचे पहिले पंतप्रधान हॅमर डिरॉबुर्ट यांचा जन्म.
१९२५: बखर वाङमयकार रघुनाथ विनायक हेरवाडकर यांचा जन्म.
१९२६: अभिनेते, दिग्दर्शक, नाटककार व कवी बाळ कोल्हटकर यांचा जन्म. (मृत्यू: ३० जून १९९४)
१९२८: पत्रकार माधव गडकरी यांचा जन्म. (मृत्यू: १ जून २००६)
१९२९: ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू जॉन रुदरफोर्ड यांचा जन्म.
१९३२: स्पेनचे पहिले पंतप्रधान एडॉल्फो साराझ यांचा जन्म. (मृत्यू: २३ मार्च २०१४)
१९३८: ग्रीनलँडचे पहिले पंतप्रधान जोनाथन मोत्झफेल्ट यांचा जन्म.
१९३९: भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते फिरोज खान यांचा जन्म. (मृत्यू: २७ एप्रिल २००९)
१९४०: भारतीय-इंग्लिश संशोधक, इतिहासकार, आणि लेखक टिम सेव्हरिन यांचा जन्म.
१९४६: भारतीय क्रिकेट खेळाडू बिशनसिंग बेदी यांचा जन्म.
१९६९: दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू हन्सी क्रोनीए यांचा जन्म. (मृत्यू: १ जून २००२)

२५ सप्टेंबर मृत्यू

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१०६६: नॉर्वेचा राजा हॅराल्ड (तिसरा) यांचे निधन.
१५०६: कॅस्टिलचा राजा फिलिप (पहिला) यांचे निधन.
१६१७: जपानी सम्राट गो-योझेई यांचे निधन.
१९८३: बेल्जियमचा राजा लिओपोल्ड (तिसरा) यांचे निधन.
१९९०: पश्चिम बंगालचे तिसरे मुख्यमंत्री प्रफुल्लचंद्र सेन यांचे निधन. (जन्म: १० एप्रिल १८९७)
१९९८: रंगकर्मी, दिग्दर्शक, निर्माते व लेखक कमलाकर सारंग यांचे निधन. (जन्म: २९ जून १९३४)
२००४: इंग्रजी व मराठी कवी अरुण कोलटकर यांचे निधन. (जन्म: १ नोव्हेंबर १९३२)
२०१३: लेखक शं. ना. नवरे यांचे निधन. (जन्म: २१ नोव्हेंबर १९२७)

सप्टेंबर महिन्यातील महत्त्वाच्या आणि विशेष घटना

NMK

दिनांक : २ सप्टेंबर १९४६

NMK

दिनांक : १४ सप्टेंबर १९४९

NMK

दिनांक : १५ सप्टेंबर १९५९

NMK

दिनांक : २४ सप्टेंबर १८७३

NMK

दिनांक : ४ सप्टेंबर १८२५

NMK

दिनांक : ५ सप्टेंबर १८८८

NMK

दिनांक : ७ सप्टेंबर १७९१

NMK

दिनांक : १५ सप्टेंबर १८६१

NMK

दिनांक : १६ सप्टेंबर १९१६

NMK

दिनांक : १ सप्टेंबर १९६१

NMK

दिनांक : २७ सप्टेंबर १९८०

आपल्या मित्रांना पाठवा :
Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.