MahaNMK > Dinvishesh > 23 SEPTEMBER DINVISHESH

23 SEPTEMBER DINVISHESH

23 SEPTEMBER DINVISHESH: Check all the latest september dinvishesh like birth, death and important events from MahaNMK.com. September Important Events is the special category which may help you in your MPSC / UPSC / Competitive exams.

सप्टेंबर दिनविशेष : "आता स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणं झालं सोप्पं" MahaNMK आपल्यासाठी घेऊन आले आहेत Dinvishesh, सर्व महत्वाच्या दिनविशेष आपल्याला एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही हा नवीन उपक्रम राबवला आहे.


23 SEPTEMBER DINVISHESH

महत्वाच्या घटना (23 SEPTEMBER)

23 सप्टेंबर 1803: दुसरे इंग्रज-मराठा युद्ध: ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि भारतातील मराठा साम्राज्य यांच्यातील अश्तेची लढाई.
23 सप्टेंबर 1846: अर्बेन ली व्हेरिअर यांनी नेपच्यून ग्रहाचा शोध लावला. गणिती आकडेमोड करून शोध लागलेला हा पहिला ग्रह आहे.
23 सप्टेंबर 1884: महात्मा फुलेंचे सहकारी रावबहादूर नारायण लोखंडे यांनी बाँबे मिल हँड्स असोसिएशन ही गिरणी कामगार संघटना स्थापन केली.
23 सप्टेंबर 1905: आधी एकत्र असलेल्या नॉर्वे व स्वीडन यांनी कार्लस्टॅड कराराद्वारे वेगेळे होण्याचा निर्णय घेतला.
23 सप्टेंबर 1908: कॅनडातील युनिव्हर्सिटी ऑफ अल्बर्टा ची स्थापना झाली.
23 सप्टेंबर 1932: हेझाझ आणि नेजडचे राज्य यांना सौदी अरेबियाचे राज्य नाव देण्यात आले.
23 सप्टेंबर 1983: सेंट किट्स आणि नेव्हिस या देशांचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.
23 सप्टेंबर 2002: मोझिला फायरफॉक्स ब्राउजरची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली.

जन्म (23 SEPTEMBER)

23 सप्टेंबर 1215: मंगोल सम्राट कुबलाई खान यांचा जन्म. (मृत्यू: १८ फेब्रुवारी १२९४)
23 सप्टेंबर 1771: जपानी सम्राट कोकाकु यांचा जन्म.
23 सप्टेंबर 1861: बॉश कंपनी चे संस्थापक रॉबर्ट बॉश यांचा जन्म. (मृत्यू: १२ मार्च १९४२)
23 सप्टेंबर 1903: समाजवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक युसूफ मेहेर अली यांचा जन्म. (मृत्यू: २ जुलै १९५०)
23 सप्टेंबर 1908: देशभक्त व हिन्दी साहित्यिक रामधारी सिंह दिनकर यांचा जन्म. (मृत्यू: २४ एप्रिल १९७४)
23 सप्टेंबर 1911: भारतीय भौतिकशास्त्रज्ञ राप्पल संगमेश्वर कृष्णन यांचा जन्म.
23 सप्टेंबर 1914: ब्रुनेईचा राजा ओमर अली सैफुद्दीन (तिसरा) यांचा जन्म.
23 सप्टेंबर 1915: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ क्लिफर्डशुल यांचा जन्म.
23 सप्टेंबर 1917: भारतीय रसायनशास्त्र आसिमा चॅटर्जी यांचा जन्म. (मृत्यू: २२ नोव्हेंबर २००६)
23 सप्टेंबर 1919: पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, शिक्षणतज्ञ देवदत्त दाभोळकर यांचा जन्म. (मृत्यू: १७ डिसेंबर २०१०)
23 सप्टेंबर 1920: नाट्य लेखक व अभिनेते भालबा केळकर यांचा जन्म. (मृत्यू: ६ नोव्हेंबर १९८७)
23 सप्टेंबर 1943: अभिनेत्री तनुजा यांचा जन्म.
23 सप्टेंबर 1950: समाजशास्त्रज्ञ डॉ. अभय बंग यांचा जन्म.
23 सप्टेंबर 1952: क्रिकेटपटू अंशुमान गायकवाड यांचा जन्म.
23 सप्टेंबर 1957: पार्श्वगायक कुमार सानू यांचा जन्म.

मृत्यू (23 SEPTEMBER)

23 सप्टेंबर 1858: मराठ्यांचा इतिहास लिहिणारा ब्रिटिश अधिकारी ग्रँट डफ यांचे निधन. (जन्म: ८ जुलै १७८९)
23 सप्टेंबर 1870: फ्रेंच लेखक, इतिहासकार आणि पुरातत्त्वज्ञ प्रॉस्पर मेरिमी यांचे निधन. (जन्म: २८ सप्टेंबर १८०३)
23 सप्टेंबर 1882: जर्मन रसायनशास्त्रज्ञ फ्रेडरिक वोहलर यांचे निधन. (जन्म: ३१ जुलै १८००)
23 सप्टेंबर 1939: आधुनिक मानसशास्त्राचा जनक सिग्मंड फ्रॉईड यांचे निधन. (जन्म: ६ मे १८५६)
23 सप्टेंबर 1964: नाटककार भार्गवराम विठ्ठल तथा मामा वरेरकर यांचे निधन. (जन्म: २७ एप्रिल १८८३)
23 सप्टेंबर 1999: मराठी चित्रपट, जाहिरातपट निर्माते गिरीश घाणेकर यांचे निधन.
23 सप्टेंबर 2004: शास्त्रज्ञ, अणुऊर्जा आयोगाचे ४ थे अध्यक्ष डॉ. राजा रामण्णा यांचे निधन. (जन्म: २८ जानेवारी १९२५)
23 सप्टेंबर 2012: जादूगार कांतिलाल गिरीधारीलाल ऊर्फ के. लाल यांचे निधन.
23 सप्टेंबर 2015: भारतीय संन्यासी आणि तत्त्वज्ञ दयानंद सरस्वती यांचे निधन. (जन्म: १५ ऑगस्ट १९३०)

सप्टेंबर महिन्यातील दिनविशेष

23 SEPTEMBER DINVISHESH
सोममंगळबुधगुरुशुक्रशनिरवि
123
45678910
11121314151617
18192021222324
252627282930
23 SEPTEMBER DINVISHESH

सप्टेंबर महिन्यातील महत्त्वाच्या आणि विशेष घटना

भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.

दिनांक : 2 सप्टेंबर 1946

हिंदी हि भारताची राष्ट्रभाषा म्हणून घोषित करून हिंदी दिन साजरा केला.

दिनांक : 14 सप्टेंबर 1949

प्रायोगिक तत्त्वावर भारतातील पहिली दूरदर्शन सेवा.

दिनांक : 15 सप्टेंबर 1959

महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.

दिनांक : 24 सप्टेंबर 1873

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक, ब्रिटिश संसदेचे सदस्यत्त्व मिळवणारे पहिले भारतीय पितामह दादाभाई नौरोजी यांचा जन्म. (मृत्यू: ३० जून १९१७)

दिनांक : 4 सप्टेंबर 1825

भारताचे दुसरे राष्ट्रपती, तत्त्वज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म. (मृत्यू: १७ एप्रिल १९७५)

दिनांक : 5 सप्टेंबर 1888

आद्द क्रांतिकारक स्वातंत्र्य सैनिक उमाजी नाईक यांचा जन्म. (मृत्यू: ३ फेब्रुवारी १८३२)

दिनांक : 7 सप्टेंबर 1791

भारतरत्न पुरस्कृत सर मोक्षमुंडम विश्वेश्वरैया यांचा मदनहळ्ळी म्हैसूर येथे जन्म. (मृत्यू: १४ एप्रिल १९६२)

दिनांक : 15 सप्टेंबर 1861

विख्यात शास्त्रीय गायिका एम. एस. सुब्बुलक्ष्मी यांचा जन्म. (मृत्यू: ११ डिसेंबर २००४)

दिनांक : 16 सप्टेंबर 1916

NCERT स्थापना

दिनांक : 1 सप्टेंबर 1961

जागतिक पर्यटन दिन

दिनांक : 27 सप्टेंबर 1980

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2022 All Rights Reserved.

Made with ❤ in India.