22 September Dinvishesh

22 September Dinvishesh (२२ सप्टेंबर दिनविशेष) For MPSC / UPSC and Any Competitive Exam. You can use following search box to find out more dinvishesh like 22 September 2025 Dinvishesh by just typing day along with the month number. (eg. If you want to search for 15th August then type 15-08).

आपल्या मित्रांना पाठवा :

२२ सप्टेंबर महत्वाच्या घटना

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१४९९: बेसलचा तह झाला आणि स्वित्झर्लंड स्वतंत्र राष्ट्र बनले.
१६६०: शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरून पन्हाळगड सिद्दी जौहरच्या ताब्यात देण्यात आला.
१८८८: द नॅशनल जिऑग्रॉफिक मासिकाचा पहिला अंक प्रकाशित.
१९३१: नेपाळचे राजपुत्र हेमसमशेर राणा आणि वीर सावरकर यांची भेट.
१९६५: दुसरे काश्मीर युद्ध – संयुक्त राष्ट्रसंघाच्या युद्धबंदी आदेशानंतर भारत पाकिस्तान मधील दुसरे काश्मीर युद्ध थांबले.
१९८०: इराकने इराण पादाक्रांत केले.
१९८२: कलावैभव निर्मित, जयवंत दळवी लिखित व रघुवीर तळाशिलकर दिग्दर्शित पुरुष या नाटकाचा पहिला प्रयोग दादर येथील शिवाजी मंदिर येथे झाला.
१९९५: नागरिकानां घरात अथवा कार्यालयात राष्ट्रध्वज फडकाविण्याचा अधिकार असण्याचा उच्च न्यायालयाचा निर्णय.
१९९५: श्रीलंकेच्या हवाई दलाने नागरकोवेल येथे एका शाळेवर केलेल्या बॉम्बहल्ल्यात कमीतकमी ३४ जण ठार झाले.
१९९८: सुनील गावसकर यांना महाराष्ट्र भूषण सन्मान जाहीर.
२००३: नासाच्या गॅलिलिओ या अंतराळ यानाने गुरूच्या वातावरणात प्रवेश करीत प्राणार्पण केले.
१९४१: युक्रेन होलोकॉस्ट - जर्मन युक्रेनमधील विनितसिया येथे किमान ६ हजार ज्यूं लोकांची हत्या केली.
१९३९: दुसरे महायुद्ध - पोलंडवरील यशस्वी आक्रमण साजरे करण्यासाठी संयुक्त जर्मन-सोव्हिएत लष्करी परेड आयोजित करण्यात आली.
१९३१: नेपाळचे राजपुत्र हेमसमशेर राणा आणि वीर सावरकर यांची भेट.
१९१४: जर्मन पाणबुडीने ब्रिटीश क्रूझर जहाजे बुडवले, त्यात किमान १५०० दर्यावर्दी लोकांचे निधन.
१८९१: फिनलंड या देशातील पहिला जलविद्युत प्रकल्प कार्यान्वित झाला

२२ सप्टेंबर जन्म

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१७९१: इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ मायकेल फॅरेडे यांचा जन्म. (मृत्यू: २५ ऑगस्ट १८६७)
१८२९: व्हिएतनामचा राजा टू डुक यांचा जन्म.
१८६९: कायदेतज्ञ, सूक्ष्मबुद्धीचे राजकारणी, भारत सेवक समाजाचे अध्यक्ष व्ही. एस. श्रीनिवासशास्त्री यांचा जन्म. (मृत्यू: १७ एप्रिल १९४६)
१८७६: फ्रांसचे पंतप्रधान आंद्रे तार्द्यू यांचा जन्म.
१८७८: जपानचे पंतप्रधान योशिदा शिगेरू यांचा जन्म.
१८८५: ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान बेन चीफली यांचा जन्म.
१८८७: थोर शिक्षणतज्ज्ञ डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा कुंभोज कोल्हापूर येथे जन्म. (मृत्यू: ९ मे १९५९)
१९०९: विनोदी लेखक, विडंबनकार दत्तू बांदेकर ऊर्फ सख्याहरी यांचा जन्म. (मृत्यू: ३ ऑक्टोबर १९५९)
१९१५: मराठी चित्रपटसृष्टतील ख्यातनाम दिग्दर्शक अनंत माने यांचा जन्म. (मृत्यू: ९ मे १९९५)
१९२२: नोबेल पारितोषिक विजेते चिनी भौतिकशास्त्रज्ञ चेन निंग यांग यांचा जन्म.
१९२३: ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व उद्योगपती रामकृष्ण बजाज यांचा जन्म.
१९६४: भारतीय फुटबॉलपटू नरेंदर थापा यांचा जन्म (मृत्यू : ५ ऑगस्ट २०२२)
१९२८: भारतीय राजकारणी विठ्ठलराव गाडगीळ यांचा जन्म
१९१६: कंबोडियाचे जनरल आणि राजकारणी, कंबोडियाचे २६ वे पंतप्रधान इन तम यांचा जन्म (मृत्यू : १ एप्रिल २००६)

२२ सप्टेंबर मृत्यू

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१५२०: ऑट्टोमन सम्राट सलीम (पहिला) यांचे निधन.
१५३९: शिख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरू गुरू नानक देव यांचे निधन. (जन्म: १५ एप्रिल १४६९)
१८२८: झुलु सम्राट शक यांचे निधन.
१९५२: फिनलंड देशाचे पहिले अध्यक्ष कार्लो जुहो स्टॅहल्बर्ग यांचे निधन. (जन्म: २८ जानेवारी १८६५)
१९५६: नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश रसायनशास्त्रज फ्रेडरिक सॉडी यांचे निधन. (जन्म: २ सप्टेंबर १८७७)
१९९१: हिन्दी व मराठी चित्रपटातील अभिनेत्री दुर्गा खोटे यांचे निधन. (जन्म: १४ जानेवारी १९०५)
१९६९: मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष ऍडोल्फो लोपे मटियोस यांचे निधन.
१९७०: बंगाली लेखक शरदेंन्दू बंदोपाध्याय यांचे निधन. (जन्म: ३० ऑगस्ट १८९९)
१९९४: भावगीतगायक व संगीतकार जी. एन. जोशी यांचे निधन. (जन्म: ६ एप्रिल १९०९)
२००७: ब्राझिलचा फुटबॉल खेळाडू बोडिन्हो यांचे निधन.
२०११: भारतीय क्रिकेट कप्तान आणि पतौडी संस्थानचे शेवटचे नबाब मन्सूर अली खान पतौडी यांचे निधन. (जन्म: ५ जानेवारी १९४१)
२०२२: भारतीय-कॅनेडियन विद्वान पाल सिंग पुरेवाल यांचे निधन
१९२०: भारतीय चित्रपट अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे निधन (जन्म: २ जुलै १९४१)
२०११: केप व्हर्दे देशाचे पहिले अध्यक्ष अरिसिदास परेरा यांचे निधन (जन्म: १७ नोव्हेंबर १९२३)
२००२: डंकिन डोनट्सचे स्थापक विल्यम रोसेनबर्ग यांचे निधन (जन्म: १० जून १९१६)
१९९१: मराठी अभिनेत्री दुर्गा खोटे यांचे निधन (जन्म: १४ जानेवारी १९०५)
१९६५: जॉर्ज वॉशिंग्टन ब्रिजचे रचनाकार ओथमर अम्मांन यांचे निधन (जन्म: २६ मार्च १८७९)
१९५६: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ विल्हेल्म ऑस्टवाल्ड यांचे निधन (जन्म: २ सप्टेंबर १८५३)
१९३३: भारतीय बंगाली कवियत्री, समाजसुधारक, ब्रिटीश भारतात पदवीधर होणाऱ्या पहिल्या महिला कामिनी रॉय यांचे निधन (जन्म: १२ ऑक्टोबर १८६४)
१८५२: इंग्रज अभियंते, हॅमरस्मिथ पुलाचे रचनाकार विल्यम टायर्नी क्लार्क यांचे निधन (जन्म: २३ ऑगस्ट १७८३)
१२५३: सोटो झेनचे संस्थापक डोगेन झेंजी यांचे निधन (जन्म: २६ जानेवारी १२००)

सप्टेंबर महिन्यातील महत्त्वाच्या आणि विशेष घटना

NMK

दिनांक : २ सप्टेंबर १९४६

NMK

दिनांक : १४ सप्टेंबर १९४९

NMK

दिनांक : १५ सप्टेंबर १९५९

NMK

दिनांक : २४ सप्टेंबर १८७३

NMK

दिनांक : ४ सप्टेंबर १८२५

NMK

दिनांक : ५ सप्टेंबर १८८८

NMK

दिनांक : ७ सप्टेंबर १७९१

NMK

दिनांक : १५ सप्टेंबर १८६१

NMK

दिनांक : १६ सप्टेंबर १९१६

NMK

दिनांक : १ सप्टेंबर १९६१

NMK

दिनांक : २७ सप्टेंबर १९८०

आपल्या मित्रांना पाठवा :
Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.