MahaNMK > Dinvishesh > 14 SEPTEMBER DINVISHESH

14 SEPTEMBER DINVISHESH

14 SEPTEMBER DINVISHESH: Check all the latest september dinvishesh like birth, death and important events from MahaNMK.com. September Important Events is the special category which may help you in your MPSC / UPSC / Competitive exams.

सप्टेंबर दिनविशेष : "आता स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणं झालं सोप्पं" MahaNMK आपल्यासाठी घेऊन आले आहेत Dinvishesh, सर्व महत्वाच्या दिनविशेष आपल्याला एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही हा नवीन उपक्रम राबवला आहे.


14 SEPTEMBER DINVISHESH

महत्वाच्या घटना (14 SEPTEMBER)

14 सप्टेंबर 786: हरुन अल रशिद बगदादचा खलिफा झाला.
14 सप्टेंबर 1893: सरदार खाजवीवाले, गणपतराव घोटवडेकर व भाऊ रंगारी यांनी पुण्यात पहिल्यांदा सार्वजनिक गणपती बसवले.
14 सप्टेंबर 1917: रशियाने स्वत:ला प्रजासत्ताक घोषित केले.
14 सप्टेंबर 1948: दोन तासांच्या चकमकीनंतर भारतीय सैन्याने दौलताबादचा किल्ला जिंकून घेतला.
14 सप्टेंबर 1949: हिंदी हि भारताची राष्ट्रभाषा म्हणून घोषित करून हिंदी दिन साजरा केला.
14 सप्टेंबर 1959: सोव्हिएत संघाचे लुना २ हे अंतरिक्षयान चंद्रावर कोसळले. चंद्रापर्यंत पोहोचणारी ही पहिली मानवनिर्मित वस्तू होती.
14 सप्टेंबर 1960: ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्स्पोर्टिंग कंट्रीज (OPEC) ची स्थापना झाली.
14 सप्टेंबर 1978: व्हेनेरा-२ हे रशियाचे अंतराळयान शुक्राकडे झेपावले.
14 सप्टेंबर 1995: संगीतकार दत्ता डावजेकर यांना महाराष्ट्र सरकारचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर.
14 सप्टेंबर 1997: बिलासपूर अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेस रेल्वे दुर्घटनेत ८१ जण ठार झाले.
14 सप्टेंबर 1999: किरिबाटी, नौरू व टोंगा या राष्ट्रांचा संयुक्त राष्ट्रांमध्ये प्रवेश.
14 सप्टेंबर 2000: मायक्रोसॉफ्ट कंपनी ने विंडोज एमई रिलीज केले.
14 सप्टेंबर 2003: इस्टोनियाच्या जनतेने जनमत चाचणीत युरोपीय संघात सामील होण्यासाठीचा कौल दिला.

जन्म (14 SEPTEMBER)

14 सप्टेंबर 1713: जर्मन गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ योहान कीज यांचा जन्म. (मृत्यू: २९ जुलै १७८१)
14 सप्टेंबर 1867: वारकरी शिक्षणसंस्थेचे संस्थापक, कीर्तनकार, प्रवचनकार आणि लेखक विष्णू नरसिंह जोग यांचा जन्म. (मृत्यू: ५ फेब्रुवारी १९२०)
14 सप्टेंबर 1774: भारतातील १४वे राज्यपाल जनरल लॉर्ड विलियम बेंटीक यांचा जन्म. (मृत्यू: १७ जून १८३९)
14 सप्टेंबर 1897: नट, दिग्दर्शक व नाट्यशिक्षक पार्श्वनाथ आळतेकर यांचा जन्म. (मृत्यू: २२ नोव्हेंबर १९५७)
14 सप्टेंबर 1901: शिक्षणतज्ज्ञ व विचारवंत यमुनाबाई हिर्लेकर यांचा जन्म.
14 सप्टेंबर 1921: शीख संतकवी दर्शनसिंहजी महाराज यांचा जन्म. (मृत्यू: ३० मे १९८९)
14 सप्टेंबर 1923: केंद्रीय कायदामंत्री, कायदेपंडित राम जेठमलानी यांचा जन्म.
14 सप्टेंबर 1932: रंगभूमी, चित्रपटातील अभिनेते डॉ. काशीनाथ घाणेकर यांचा जन्म. (मृत्यू: २ मार्च १९८६)
14 सप्टेंबर 1948: ग्वाल्हेर/जयपूर/किराणा घराण्याच्या ख्याल व भजन गायिका वीणा सहस्रबुद्धे यांचा जन्म.
14 सप्टेंबर 1957: दक्षिण अफ्रिकेचा क्रिकेटखेळाडू केपलर वेसेल्स यांचा जन्म.
14 सप्टेंबर 1963: अष्टपैलू क्रिकेटपटू व प्रशिक्षक रॉबिन सिंग यांचा जन्म.

मृत्यू (14 SEPTEMBER)

14 सप्टेंबर 891: ८९१ई.पूर्व : पोप स्टीफन (पाचवा) यांचे निधन.
14 सप्टेंबर 1901: अमेरिकेचे २५वे राष्ट्राध्यक्ष विल्यम मॅकिन्ले यांचे निधन. (जन्म: २९ जानेवारी १८४३)
14 सप्टेंबर 1979: अफगणिस्तानचे ३रे राष्ट्राध्यक्ष नूर मोहमद तराकी यांचे निधन. (जन्म: १५ जुलै १९१७)
14 सप्टेंबर 1989: भारतीय कृषी संशोधक बेंजामिन पिअरी पाल यांचे निधन. (जन्म: २६ मे १९०६)
14 सप्टेंबर 1998: शिक्षणतज्ञ व मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. राम जोशी यांचे निधन.
14 सप्टेंबर 2011: कुस्तीगीर व प्रशिक्षक हरिश्चंद्र बिराजदार यांचे निधन. (जन्म: ५ जून १९५०)
14 सप्टेंबर 2015: सबवे चे सहसंस्थापक फ्रेड डेलुका यांचे निधन. (जन्म: ३ ऑक्टोबर १९४७)

सप्टेंबर महिन्यातील दिनविशेष

14 SEPTEMBER DINVISHESH
सोममंगळबुधगुरुशुक्रशनिरवि
123
45678910
11121314151617
18192021222324
252627282930
14 SEPTEMBER DINVISHESH

सप्टेंबर महिन्यातील महत्त्वाच्या आणि विशेष घटना

भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.

दिनांक : 2 सप्टेंबर 1946

हिंदी हि भारताची राष्ट्रभाषा म्हणून घोषित करून हिंदी दिन साजरा केला.

दिनांक : 14 सप्टेंबर 1949

प्रायोगिक तत्त्वावर भारतातील पहिली दूरदर्शन सेवा.

दिनांक : 15 सप्टेंबर 1959

महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.

दिनांक : 24 सप्टेंबर 1873

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक, ब्रिटिश संसदेचे सदस्यत्त्व मिळवणारे पहिले भारतीय पितामह दादाभाई नौरोजी यांचा जन्म. (मृत्यू: ३० जून १९१७)

दिनांक : 4 सप्टेंबर 1825

भारताचे दुसरे राष्ट्रपती, तत्त्वज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म. (मृत्यू: १७ एप्रिल १९७५)

दिनांक : 5 सप्टेंबर 1888

आद्द क्रांतिकारक स्वातंत्र्य सैनिक उमाजी नाईक यांचा जन्म. (मृत्यू: ३ फेब्रुवारी १८३२)

दिनांक : 7 सप्टेंबर 1791

भारतरत्न पुरस्कृत सर मोक्षमुंडम विश्वेश्वरैया यांचा मदनहळ्ळी म्हैसूर येथे जन्म. (मृत्यू: १४ एप्रिल १९६२)

दिनांक : 15 सप्टेंबर 1861

विख्यात शास्त्रीय गायिका एम. एस. सुब्बुलक्ष्मी यांचा जन्म. (मृत्यू: ११ डिसेंबर २००४)

दिनांक : 16 सप्टेंबर 1916

NCERT स्थापना

दिनांक : 1 सप्टेंबर 1961

जागतिक पर्यटन दिन

दिनांक : 27 सप्टेंबर 1980

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2022 All Rights Reserved.

Made with ❤ in India.