21 August Dinvishesh

21 August Dinvishesh (२१ ऑगस्ट दिनविशेष) For MPSC / UPSC and Any Competitive Exam. You can use following search box to find out more dinvishesh like 21 August 2025 Dinvishesh by just typing day along with the month number. (eg. If you want to search for 15th August then type 15-08).

आपल्या मित्रांना पाठवा :

२१ ऑगस्ट महत्वाच्या घटना

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१८८८: विल्यम बरोज यांनी बेरजा करणाऱ्या यंत्राचे पेटंट घेतले.
१९११: : पॅरिसच्या लुव्र या संग्रहालयातुन लिओनार्डो-द-व्हिन्सी याचे मोनालिसा हे जगप्रसिद्ध चित्र चोरीला गेले.
१९९१: लाटव्हिया सोविएत युनियनपासुन स्वतंत्र झाला.
१९९३: मंगळाच्या शोधमोहिमेतील मार्स ऑब्झर्व्हर या यानाचा पृथ्वीशी संपर्क तुटला.
२०२२: भारत - भारतातील हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामुळे किमान ५० लोकांचे निधन.
१९११: पॅरिसच्या लुव्र या संग्रहालयातुन लिओनार्डो-द-व्हिन्सी याचे मोनालिसा हे जगप्रसिद्ध चित्र चोरीला गेले.

२१ ऑगस्ट जन्म

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१७६५: इंग्लंडचा राजा विल्यम (चौथा) यांचा जन्म. (मृत्यू: २० जून १८३७)
१८७१: भारत सेवक समाजाचे (Servants of India Society) एक संस्थापक सदस्य गोपाळ कृष्ण देवधर यांचा जन्म. (मृत्यू: १७ नोव्हेंबर १९३५)
१७८९: फ्रेन्च गणितज्ञ ऑगस्टिन कॉशी यांचा जन्म. (मृत्यू: २३ मे १८५७)
१९०५: भारतीय अभिनेते आणि निर्माते बिपीन गुप्ता यांचा जन्म. (मृत्यू: ९ सप्टेंबर १९८१)
१९०७: भारतीय वकील आणि राजकारणी पी. जीवनवंश यांचा जन्म. (मृत्यू: १८ जानेवारी १९६५)
१९०९: कवी नागोराव घन:श्याम तथा ना. घ. देशपांडे यांचा जन्म. (मृत्यू: १० मे २०००)
१९१०: जगप्रसिद्ध चित्रकार नारायण बेन्द्रे यांचा जन्म. (मृत्यू: १८ फेब्रुवारी १९९२)
१९२४: गणितज्ञ आणि कृषीशास्त्रज्ञ श्रीपाद दाभोळकर यांचा जन्म. (मृत्यू: ३० एप्रिल २००१)
१९३४: महाराष्ट्राचे १३वे मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचा जन्म. (मृत्यू: १० मे २००१)
१९३९: बोत्स्वानाचा राष्ट्राध्यक्ष फेस्टस मोगे यांचा जन्म.
१९६१: भारताचा फिरकी गोलंदाज व्ही. बी. चन्द्रशेखर यांचा जन्म.
१९६३: मोरोक्कोचा राजा मोहम्मद (सहावा) यांचा जन्म.
१९७३: गूगल चे सहसंस्थापक सर्गेइ ब्रिन यांचा जन्म.
१९८१: कनेक्ट्यू चे सहसंस्थापक कॅमेरॉन विंकल्वॉस यांचा जन्म.
१९८१: कनेक्ट्यू चे सहसंस्थापक टायलर विंकलेवॉस यांचा जन्म.
१९८६: जमैकाचा धावपटू उसेन बोल्ट यांचा जन्म.
१९५२: झेक प्रजासत्ताक देशाचे ६वे पंतप्रधान, सैनिक आणि राजकारणी जिरी पारौबेक यांचा जन्म
१९४३: बहामास देशाचे ३रे पंतप्रधान, राजकारणी पेरी क्रिस्टी यांचा जन्म
१९३७: स्कॉटलंड देशाचे १ले पहिले मंत्री, स्कॉटिश राजकारणी डोनाल्ड डेवार यांचा जन्म (मृत्यू : ११ ऑक्टोबर २०००)
१९३७: इक्वेडोर देशाचे ५१वे अध्यक्ष, शैक्षणिक आणि राजकारणी गुस्तावो नोबोआ यांचा जन्म (मृत्यू : १६ फेब्रुवारी २०२१)
१९२७: भारतीय वकील आणि राजकारणी, पश्चिम बंगालचे १९वे राज्यपाल बी. सत्य नारायण रेड्डी यांचा जन्म ( मुयू : ६ ऑक्टोबर २०१२)
१९२१: भारतीय कवी आणि लेखक टी.के. दोराईस्वामी यांचा जन्म
१९१८: भारतीय राजकारणी, केंद्रीय परराष्ट्रमंत्री सिकंदर बख्त यांचा जन्म
१८५८: ऑस्ट्रिया देशाचे क्राउन प्रिन्स रुडॉल्फ यांचा जन्म
१७८९: फ्रेन्च गणितज्ञ ऑगस्टिन कॉशी यांचा जन्म
१७५४: स्कॉटिश अभियंते आणि शोधक, गॅस लाइटिंगचे निर्माते विल्यम मर्डोक यांचा जन्म (मृत्यू : १५ नोव्हेंबर १८३९)
१५५२: कादरी आदेशाच्या नौशाहिया शाखेचे संस्थापक मुहम्मद कादिरी यांचा जन्म (मृत्यू: १८ मे १६५४)

२१ ऑगस्ट मृत्यू

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१९३१: संगीतज्ञ, गायक, संगीतप्रसारक आणि गांधर्व महाविद्यालयाचे संस्थापक गायनाचार्य पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांचे निधन. (जन्म: १८ ऑगस्ट १८७२)
१९४०: रशियन क्रांतिकारक लिऑन ट्रॉट्स्की यांचे निधन. (जन्म: ७ नोव्हेंबर १८७९)
१९४७: बुगाटी कंपनी चे संस्थापक इटोर बुगाटी यांचे निधन. (जन्म: १५ सप्टेंबर १८८१)
१९७६: प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर पांडुरंग नाईक यांचे निधन. (जन्म: १३ डिसेंबर १८९९)
१९७७: एस. एन. डी. टी. विद्यापीठाच्या कुलगुरू प्रेमलीला ठाकरसी यांचे निधन.
१९७८: भारतीय क्रिकेट खेळाडू विनू मांकड याचं निधन. (जन्म: १२ एप्रिल १९१७)
१९८१: गांधीवादी देशभक्त, शिक्षणतज्ञ काकासाहेब कालेलकर याचं निधन. (जन्म: १ डिसेंबर १८८५ - सातारा, महाराष्ट्र)
१९९१: ज्ञानपीठ पारितोषिक विजेते ओरिया साहित्यिक गोपीनाथ मोहंती यांचे निधन. (जन्म: २० एप्रिल १९१४)
१९९५: नोेबल पारितोषिक विजेते वैज्ञानिक सुब्रमण्यन चंद्रशेखर यांचे निधन. (जन्म: १९ ऑक्टोबर १९१०)
२०००: समाजसेविका, महात्मा गांधींच्या स्नुषा निर्मला गांधी यांचे निधन.
२०००: स्वातंत्र्यलडःयातील व गोवा मुक्तीसंग्रामातील प्रमुख सेनानी आणि समाजवादी विचारवंत विनायकराव कुलकर्णी यांचे निधन.
२००१: मराठी रंगभूमी चित्रपट हास्य अभिनेते शरद तळवलकर यांचे निधन. (जन्म: १ नोव्हेंबर १९२१)
२००१: मराठी रंगभूमीचा वारकरी म्हणून गौरविले गेलेले शं. ना. तथा दादासाहेब अंधृटकर यांचे निधन.
२००४: भारतीय उडिया भाषा कवी सच्चिदानंद राऊत यांचे निधन. (जन्म: १३ मे १९१६)
२००६: भारतरत्न ख्यातनाम सनईवादक बिस्मिला खान यांचे निधन. (जन्म: २१ मार्च १९१६)
६७२: जपान देशाचे सम्राट सम्राट कोबून यांचे निधन
२००७: अमेरिकेतील पहिल्या महिला यूएस आर्मी ब्रिगेडियर जनरल एलिझाबेथ पी. हॉइसिंग्टन यांचे निधन (जन्म: ३ नोव्हेंबर १९१८)
२००५: अमेरिकन उद्योगपती, मूग म्युझिक कंपनीचे संस्थापक रॉबर्ट मूग यांचे निधन (जन्म: २३ मे १९३४)
२००५: फ्रिट्झ विंटरस्टेलर, कर्ट डिमबर्गर, हर्मन बुहल यांच्या सोबत ब्रॉड शिखर पहिल्यांदा चढणारे ऑस्टीयन गिर्यारोहक मार्कस श्मक यांचे निधन (जन्म: १८ एप्रिल १९२५)
१९७१: अमेरिकन कार्यकरर्ते आणि लेखक, ब्लॅक गुरिल्ला कुटुंबाचे सह-संस्थापक जॉर्ज जॅक्सन यांचे निधन (जन्म: २३ सप्टेंबर १९४१)
१९६४: इटालियन न्याय मंत्री, इटालियन पत्रकार आणि राजकारणी पाल्मिरो टोग्लियाट्टी यांचे निधन (जन्म: २६ मार्च १८९३)
१९६०: अमेरिकन अभियंते, मॅकिनॅक ब्रिजचे रचनाकार डेव्हिड बी स्टीनमन यांचे निधन (जन्म: ११ जून १८८६)
१९४३: डॅनिश पत्रकार आणि लेखक - नोबेल पुरस्कार हेन्रिक पॉन्टोपिडन यांचे निधन (जन्म: २४ जुलै १८५७)
१९१३: हंगेरियन आर्किटेक्ट आणि शैक्षणिक, झाग्रेब सेंट्रल स्टेशनचे रचनाकार Ferenc Pfaff यांचे निधन (जन्म: १९ नोव्हेंबर १८५१)
११३१: जेरुसलेम देशाचे राजा बाल्डविन दुसरा यांचे निधन

ऑगस्ट महिन्यातील महत्त्वाच्या आणि विशेष घटना

NMK

दिनांक : १५ ऑगस्ट १९४७

NMK

दिनांक : २९ ऑगस्ट १९०५

NMK

दिनांक : १ ऑगस्ट १९२०

NMK

दिनांक : ६ ऑगस्ट १९५२

NMK

दिनांक : ८ ऑगस्ट १९६७

NMK

दिनांक : ९ ऑगस्ट १९४२

NMK

दिनांक : १५ ऑगस्ट १९६९

NMK

दिनांक : १६ ऑगस्ट १९३२

NMK

दिनांक : २७ ऑगस्ट १९७२

NMK

दिनांक : २९ ऑगस्ट २०१३

आपल्या मित्रांना पाठवा :
Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.