13 July Dinvishesh


13 July Dinvishesh (१३ जुलै दिनविशेष) For MPSC / UPSC and Any Competitive Exam. You can use following search box to find out more dinvishesh like 13 July 2022 Dinvishesh by just typing day along with the month number. (eg. If you want to search for 15th August then type 15-08).

जानेवारी
फेब्रुवारी
मार्च
एप्रिल
मे
जून
जुलै
ऑगस्ट
सप्टेंबर
ऑक्टोबर
नोव्हेंबर
डिसेंबर

१३ जुलै महत्वाच्या घटना

१६६०: पावनखिंडीतील लढाई.

१८३७: राणी व्हिक्टोरिया बकिंगहॅम पॅलेस मध्ये राहायला गेली. तेव्हापासून ते इंग्लंडच्या राजाचे/राणीचे अधिकृत निवासस्थान बनले.

१८६३: सक्तीच्या सैन्यभरती विरोधात न्यूयॉर्क शहरात दंगा झाला.

१९०८: ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये स्त्रियांना भाग घेण्यास परवानगी.

१९२९: जतिंद्रनाथ दास यांनी लाहोर तुरुंगात आपले आमरण उपोषण सुरू केले. या उपोषणातच त्यांचा मृत्यू झाला.

१९५५: २८ वर्षीय रुथ एलिसला प्रियकराचा खून केल्याबद्दल फाशी दिली. ग्रेट ब्रिटनमधली स्त्रीकैद्याची अखेरची फाशी ठरली.

१९७७: रोहित्रावर वीज पडल्यामुळे न्यूयॉर्क शहरातील वीजपुरवठा २४ तास खंडित झाला.

१९८३: श्रीलंकेत वांशिक हत्याकांड. ३,००० तामिळ व्यक्तींची हत्या. ४,००,००० हून अधिक तामिळींचे पलायन.

२०११: मुंबई शहरात बॉम्बस्फोटांत २६ जण ठार, तर १३० जण जखमी.

१३ जुलै जन्म

१८९२: जयपूर-अत्रौली घराण्याच्या शास्त्रीय गायिका केसरबाई केरकर यांचा जन्म. (मृत्यू: १६ सप्टेंबर १९७७)

१९४२: अमेरिकन अभिनेता हॅरिसन फोर्ड यांचा जन्म.

१९४४: रुबिक क्यूब चे निर्माते एरो रुबिक यांचा जन्म.

१९५३: वेस्ट इंडीजचा क्रिकेट खेळाडू लॅरी गोम्स यांचा जन्म.

१९६४: भारतीय क्रिकेट खेळाडू उत्पल चॅटर्जी यांचा जन्म.

१३ जुलै मृत्यू

१६६०: पावनखिंड लढवून बाजीप्रभू देशपांडे यांनी स्वराज्यासाठी आपल्याल प्राणाचे बलिदान दिले.

१७९३: फ्रेंच क्रांतिकारी ज्याँपॉल मरात यांचे निधन.

१९६९: तत्त्वज्ञ, विचारवंत, योगी, स्वातंत्र्य सैनिक आणि लेखक महर्षी न्यायरत्‍न धुंडिराजशास्त्री विनोद यांचे निधन. (जन्म: १२ जानेवारी १९०२)

१९८०: बोत्स्वानाचे पहिले राष्ट्राध्यक्ष सेरेत्से खामा यांचे निधन.

१९९०: क्रीडा समीक्षक व समालोचक अर्देशिर फुर्दोरजी सोहराबजी ऊर्फ बॉबी तल्यारखान यांचे निधन.

१९९४: धृपद गायक, संगीतकार शिक्षक पं.के. जी. गिंडे यांचे निधन. (जन्म: २६ डिसेंबर १९२५)

२०००: साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या कवयित्री व लेखिका इंदिरा संत यांचे निधन. (जन्म: ४ जानेवारी १९१४)

२००९: हिंदी मराठी चित्रपट अभिनेते निळू फुले यांचे निधन.

२०१०: सुप्रसिद्ध सॅक्सोफोन वादक मनोहारी सिंग यांचे निधन. (जन्म: ८ मार्च १९३१)

जुलै महिन्यातील इतर महत्त्वाच्या आणि विशेष घटना

NMK
मुंबई विद्यापीठाची स्थापना.
दिनांक : १८ जुलै १८५७
NMK
भारताचा कारगिल युद्धात विजय झाला.
दिनांक : २६ जुलै १९९९
NMK
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलगाव येथे जन्म. (मृत्यू: १ ऑगस्ट १९२० – मुंबई)
दिनांक : २३ जुलै १८५६
NMK
आधुनिक मुंबईचे शिल्पकार जगन्नाथ उर्फ नाना शंकर शेटे यांचे निधन. (जन्म: १० फेब्रुवारी १८०३)
दिनांक : ३१ जुलै १८६५
NMK
वसंतराव नाईक जयंती
दिनांक : १ जुलै १९१३
NMK
FRBM कायदा २००३ अमलात.
दिनांक : ५ जुलै २००४
NMK
राज्य मतदार दिन (महाराष्ट्र सरकार) सुरुवात.
दिनांक : ५ जुलै २०१७
NMK
बॉम्बे स्पिनिंग अँड वेअविंग मिल स्थापना.
दिनांक : ७ जुलै १८५४
NMK
फोर्ट विल्यम कॉलेज ची स्थापना.
दिनांक : १० जुलै १८००
NMK
जागतिक लोकसंख्या दिन सुरुवात.
दिनांक : ११ जुलै १९८९
NMK
जागतिक युवा कौशल्य दिन
दिनांक : १५ जुलै २०१४
NMK
अण्णाभाऊ साठे स्मृतिदिन
दिनांक : १८ जुलै १९६९
NMK
बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना.
दिनांक : २० जुलै १९२४
NMK
राष्ट्रीय ध्वजाचा स्वीकार.
दिनांक : २२ जुलै १९४७
NMK
१४ बँकांचे राष्ट्रीयकरण
दिनांक : १९ जुलै १९६९
NMK
कोल्हापूर संस्थानात आरक्षणाची तरतूद.
दिनांक : २६ जुलै १९०२