25 July Dinvishesh

25 July Dinvishesh (२५ जुलै दिनविशेष) For MPSC / UPSC and Any Competitive Exam. You can use following search box to find out more dinvishesh like 25 July 2024 Dinvishesh by just typing day along with the month number. (eg. If you want to search for 15th August then type 15-08).

आपल्या मित्रांना पाठवा :

२५ जुलै महत्वाच्या घटना

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
३०६: ३०६ई.पुर्व : कॉन्स्टॅटाइन पहिला रोमन सम्राट बनले.
१६४८: आदिलशहाच्या आज्ञेवरून शहाजीराजे यांना कैद केले.
१८९४: पहिले चीन-जपान युद्ध सुरू.
१९०८: किकूने इकेदा यांनी मोनोसोडियम ग्लुटामेटचा शोध लावला.
१९०९: लुई ब्लेरियो यांनी प्रथम विमानातून इंग्लिश खाडी पार केली.
१९१७: कॅनडात आयकर लागू झाला.
१९४३: दुसरे महायुद्ध – इटलीत बेनिटो मुसोलिनीची हकालपट्टी झाली.
१९७३: सोव्हिएत संघाचे मार्स हे अंतराळयान प्रक्षेपित.
१९७८: जगातील पहिली टेस्ट ट्युब बेबी लुईस जॉन ब्राऊन, इंग्लंडमधील लँकेशायर येथे जन्माला आली.
१९८४: सोव्हिएत संघाची स्वेतलाना साव्हित्स्काया अंतराळात चालणारी प्रथम महिला अंतराळवीर बनली.
१९९२: स्पेनमधील बार्सिलोना येथे २५व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात.
१९९४: इस्त्राएल व जॉर्डनमधे १९४८ पासुन सुरू असलेले युद्ध अधिकृतरित्या समाप्त
१९९७: इजिप्तचे अध्यक्ष मोहम्मद होस्नी मुबारक यांना नेहरू पुरस्कार जाहीर.
१९९७: के. आर. नारायणन भारताचे १०वे तर पहिले मल्याळी राष्ट्रपती.
१९९९: लान्स आर्मस्ट्राँगने आपली पहिली टूर डी फ्रान्स सायकल शर्यत जिंकली.
२००७: भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती श्रीमती प्रतिभा पाटील बनल्या.

२५ जुलै जन्म

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
११०९: पोर्तुगालचा राजा अफोन्सो पहिला यांचा जन्म.
१८७५: ब्रिटीश भारतीय वन्यजीवतज्ज्ञ, शिकारी लेखक जिम कॉर्बेट यांचा जन्म. (मृत्यू: १९ एप्रिल १९५५)
१९१९: गायक संगीतकार सुधीर फडके यांचा जन्म. (मृत्यू: २९ जुलै २००२)
१९२२: कवी, वक्ते, कलावंत, संपादक वसंत बापट यांचा सातारा जिल्ह्यातील कराड येथे झाला. (मृत्यू: १७ सप्टेंबर २००२)
१९२९: लोकसभेचे सभापती आणि माकप नेते सोमनाथ चटर्जी यांचा जन्म.
१९७८: जगातील प्रथम टेस्ट ट्यूब बेबी लुईझ जॉय ब्राऊन यांचा इंग्लंड येथे जन्म.

२५ जुलै मृत्यू

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
३०६: ३०६ई.पुर्व : रोमन सम्राट कॉन्स्टान्शियस क्लोरस यांचे निधन.
१४०९: सिसिलीचा राजा मार्टिन पहिला यांचे निधन.
१८८०: समाजसुधारक, स्वदेशी चळवळीचे प्रणेते गणेश वासुदेव जोशी ऊर्फ सार्वजनिक काका यांचे निधन. (जन्म: ९ एप्रिल १८२८)
१९७३: कॅनडाचे १२वे पंतप्रधान लुईस स्टिफन सेंट लोरें यांचे निधन.
१९७७: महाराष्ट्रीय मंडळ, पुणे संस्थापक कॅ. शिवरामपंत दामले यांचे निधन.
२०१२: चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक बी. आर. इशारा यांचे निधन. (जन्म: ७ सप्टेंबर १९३४)
२०१५: भारतीय वकील आणि राजकारणी आर. एस गवई यांचे निधन. (जन्म: ३० ऑक्टोबर १९२९)

जुलै महिन्यातील महत्त्वाच्या आणि विशेष घटना

NMK

दिनांक : १८ जुलै १८५७

NMK

दिनांक : २६ जुलै १९९९

NMK

दिनांक : २३ जुलै १८५६

NMK

दिनांक : ३१ जुलै १८६५

NMK

दिनांक : १ जुलै १९१३

NMK

दिनांक : ५ जुलै २००४

NMK

दिनांक : ५ जुलै २०१७

NMK

दिनांक : ७ जुलै १८५४

NMK

दिनांक : १० जुलै १८००

NMK

दिनांक : ११ जुलै १९८९

NMK

दिनांक : १५ जुलै २०१४

NMK

दिनांक : १८ जुलै १९६९

NMK

दिनांक : २० जुलै १९२४

NMK

दिनांक : २२ जुलै १९४७

NMK

दिनांक : १९ जुलै १९६९

NMK

दिनांक : २६ जुलै १९०२

आपल्या मित्रांना पाठवा :
Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.