11 June Dinvishesh

11 June Dinvishesh (११ जून दिनविशेष) For MPSC / UPSC and Any Competitive Exam. You can use following search box to find out more dinvishesh like 11 June 2025 Dinvishesh by just typing day along with the month number. (eg. If you want to search for 15th August then type 15-08).

आपल्या मित्रांना पाठवा :

११ जून महत्वाच्या घटना

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१६६५: मिर्झाराजे जयसिंग आणि शिवाजी महाराज यांच्यात पुरंदरचा तह झाला.
१८६६: अलाहाबाद उच्च न्यायालयाची स्थापना.
१८९५: पॅरिस-बॉर्डोक्स-पॅरिस ही इतिहासातील पहिली ऑटोमोबाईल रेस किंवा पहिली मोटर रेस झाली.
१९०१: न्यूझीलंडने कूक बेटे बळकावली.
१९०७: नॉर्धनम्प्टनशायर क्रिकेट संघ १२ धावांत सर्वबाद.
१९३५: एडविन आर्मस्ट्राँग यांनी पहिल्यांदा एफ.एम. लहरींचे प्रसारण केले.
१९३७: जोसेफ स्टालिनने आपल्याच ८ लष्करी अधिकार्‍यांना ठार केले.
१९७०: अ‍ॅनामे हेस, एलिझाबेथ पी. हॉइसिंग्टन या अमेरिकन सैन्यातील पहिल्या स्त्री जनरल झाल्या.
१९७२: दारू पिउन रेल्वे चालवल्यामुळे एल्थाम वेल हॉल येथे रेल्वे अपघात होऊन ६ जण ठार व १२६ जण जखमी झाले.
१९९७: सुखोई-३०के ही रशियन बनावटीची विमाने भारतीय हवाई दलात दाखल.
१९९८: कॉम्पॅक कॉम्पुटर कंपनी ने डिजिटल एक़्पिमेंट कॉर्पोरेशन विकत घेण्यासाठी ९ अब्ज अमेरिकी डॉलर मध्ये इतिहासातील सर्वात मोठा सौदा केला.
२००४: कॅसिनी-हायगेन्स अंतराळयान शनिचा उपग्रह फीबी जवळून गेले.
२००७: बांगलादेशातील चितगावमध्ये भूस्खलनामुळे १३० लोक ठार झाले.
२००८: फर्मी गामा रे स्पेस टेलिस्कोप - प्रक्षेपित करण्यात आला.
२००२: अँटोनियो म्यूची - यांना टेलिफोनचे पहिले शोधकर्ता म्हणून युनायटेड स्टेट्स कॉंग्रेसने मान्यता दिली.
१९८७: बर्नी ग्रँट - ग्रेट ब्रिटन मधील पहिले कृष्णवर्णीय संसदेत निवडून आले.
१९८१: गोलबाफ भूकंप - इराणमधील झालेल्या ६.९ तीव्रतेच्या भूकंपात किमान २००० लोकांचे निधन.
१९८१: गोलबाफ भूकंप - इराणमधील झालेल्या ६.९ तीव्रतेच्या भूकंपात किमान २००० लोकांचे निधन.
१९८१: ग्रेट ब्रिटन मधील पहिले कृष्णवर्णीय कॅबिनेट मंत्री म्हणून पॉल बोटेंग निवडून आले.
१९७०: ऍना मे हेस - यांना अधिकृतपणे अमेरिकेतील यूएस आर्मी जनरल म्हणून मन मिळाला, हा मान मिळवणाऱ्या त्या पहिल्या महिला बनल्या.
१९६३: अमेरिकन नागरी हक्क चळवळ - नॅशनल गार्ड सैन्याच्या संरक्षणात विवियन मालोन आणि जेम्स हूड या दोन कृष्णवर्णीय विद्यार्थ्यांनी अलाबामा विद्यापीठ नोंदणी केली.
१९६३: १९६४ चा नागरी हक्क कायदा, अमेरिका - प्रस्तावित केला गेला.
१९५५: २४ तास ऑफ ले मॅन्स - या रेस मध्ये झालेल्या अपघातात, ८३ प्रेक्षकांचे निधन तर १००प्रेक्षक जखमी, मोटरस्पोर्ट्स रेस मध्ये झालेला हा सगळ्यात घातक आणि मोठा अपघात आहे.
१९४०: दुसरे महायुद्ध - इटालियन हवाई हल्ल्यांच्या मालिकेने माल्टाचा वेढा सुरू झाला.
१९३८: दुसरे चीन जपानी युद्ध - वुहानची लढाई सुरू झाली.
१०६८: लॉयड जे. ओल्ड यांनी पहिल्यांदा सेल पृष्ठभागावरील प्रतिजन ओळखले, जे वेगवेगळ्या पेशी प्रकारांमध्ये फरकओळखू शकतात.

११ जून जन्म

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१८१५: भारतीय-श्रीलंकन छायाचित्रकार जुलिया मार्गारेट कॅमेरॉन यांचा जन्म. (मृत्यू: २६ जानेवारी १८७९)
१८९४: टोयोटा मोटर कंपनीचे संस्थापक काइचिरो टोयोडा यांचा जन्म. (मृत्यू: २७ मार्च १९५२)
१८९७: क्रांतिकारक रामप्रसाद बिस्मिल यांचा जन्म. (मृत्यू: १९ डिसेंबर १९२७)
१९४८: बिहारचे मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांचा जन्म.
१९८२: टंबलर चे सहसंस्थापक मार्को आर्मेंट यांचा जन्म.
१९९३: पंजाबी गायक सिद्धू मूसवाला यांचा जन्म (मृत्यू : २९ मे २०२२)
१९३१: सत्यबामा विद्यापीठाचे संस्थापक आणि कुलगुरु जेपियार यांचा जन्म (मृत्यू : १८ जून २०१६)
१८९५: सोव्हिएत युनियनचे ६वे पंतप्रधान निकोलाई बुल्गानिन यांचा जन्म (मृत्यू : २४ फेब्रुवारी १९७५)
१८८६: अमेरिकन अभियंते, मॅकिनॅक ब्रिजचे रचनाकार डेव्हिड बी स्टीनमन यांचा जन्म (मृत्यू : २१ ऑगस्ट १९६०)

११ जून मृत्यू

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
३२३: ३२३ई.पुर्व : मॅसेडोनियाचा राजा अलेक्झांडर द ग्रेट यांचे निधन. (जन्म: २० जुलै ख्रिस्त पूर्व ३५६)
१७२७: इंग्लंडचा राजा जॉर्ज (पहिला) यांचे निधन. (जन्म: २८ मे १६६०)
१९२४: इतिहासाचार्य, लेखक, नाटककार व कवी वासुदेव वामन तथा वासुदेवशास्त्री खरे यांचे निधन. (जन्म: ५ ऑगस्ट १८५८)
१९५०: बालसाहित्यिकपांडुरंग सदाशिव साने ऊर्फ सानेगुरुजी यांचे निधन. (जन्म: २४ डिसेंबर १८९९)
१९८३: भारतीय उद्योगपती घनश्यामदास बिर्ला यांचे निधन. (जन्म: १० एप्रिल १८९४)
१९०३: सर्बियाचा अलेक्झांडर (पहिला) यांचे निधन. (जन्म: १४ ऑगस्ट १८७६)
१९०३: सर्बियाचा अलेक्झांडर (पहिला) यांची सर्बियन पत्नी ड्रगा माशिन यांचे निधन. (जन्म: ११ सप्टेंबर १८६४)
१९९७: इंग्लिश खाडी पोहुन जाणारे पहिले भारतीय मिहिर सेन यांचे निधन. (जन्म: १६ नोव्हेंबर १९३०)
२०००: कॉँग्रेस नेता केंद्रीय मंत्री राजेश पायलट यांचे निधन. (जन्म: १० फेब्रुवारी १९४५)
२०१३: भारतीय राजकारणी विद्या चरण शुक्ला यांचे निधन (जन्म: २ ऑगस्ट १९२९)
१९७४: स्वीडिश कादंबरीकार, नाटककार आणि कवी - नोबेल पारितोषिक पार लगेरक्विस्ट यांचे निधन (जन्म: २३ मे १८९१)
१९७०: भारतीय स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक आणि राजकारणी लीला रॉय नाग यांचे निधन (जन्म: २ ऑक्टोबर १९००)
१९६५: पोर्तुगाल देशाचे ९वे राष्ट्राध्यक्ष, अॅडमिरल आणि राजकारणी जोस मेंडिस कॅबेकादास यांचे निधन (जन्म: १९ ऑगस्ट १८८३)
१९०३: सर्बियाचा राजा अलेक्झांडर (पहिला) यांचे निधन (जन्म: १४ ऑगस्ट १८७६)
१९०३: अलेक्झांडर (पहिला) यांची सर्बियन पत्नी ड्रगा माशिन यांचे निधन (जन्म: ११ सप्टेंबर १८६४)
१७९६: व्हिटब्रेड हॉटेल्सचे संस्थापक सॅम्युअल व्हिटब्रेड यांचे निधन (जन्म: ३० ऑगस्ट १७२०)

जून महिन्यातील महत्त्वाच्या आणि विशेष घटना

NMK

दिनांक : २ जून २०१४

NMK

दिनांक : ३ जून १९४७

NMK

दिनांक : ६ जून १६७४

NMK

दिनांक : २१ जून २०१५

NMK

दिनांक : ५ जून १९७४

NMK

दिनांक : २५ जून १८७४

आपल्या मित्रांना पाठवा :
Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.