27 July Dinvishesh

27 July Dinvishesh (२७ जुलै दिनविशेष) For MPSC / UPSC and Any Competitive Exam. You can use following search box to find out more dinvishesh like 27 July 2025 Dinvishesh by just typing day along with the month number. (eg. If you want to search for 15th August then type 15-08).

आपल्या मित्रांना पाठवा :

२७ जुलै महत्वाच्या घटना

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१७६१: माधवराव बल्लाळ भट ऊर्फ थोरले माधवराव हे मराठा साम्राज्यातील ४थे पेशवे बनले.
१८६६: आयर्लंडच्या व्हॅलेन्शिया द्वीपापासून कॅनडातील ट्रिनिटी बेपर्यंत समुद्राखालील तार घालण्याचे काम पूर्ण. युरोप अमेरिकेच्या दरम्यान तारसंदेश पाठवणे शक्य झाले.
१८९०: डच चित्रकार व्हिन्सेंट व्हॅन गॉगने स्वत:वर गोळी झाडून घेतली. दोन दिवसांनी त्याचे निधन झाले.
१९२१: टोरँटो विद्यापीठातील सर फ्रेड्रिक बँटिंग आणि चार्ल्स बेस्ट इन्सुलिन शुद्ध स्वरूपात विभक्त करण्यात यश मिळवले.
१९४०: अॅनिमेट शॉर्ट फिल्म ए जंगली हेअर मधून बग्स बनी हे पात्र प्रकाशित झाले.
१९४९: पहिल्या प्रवासी जेट विमान, डी हॅविललँड कॉमेटचे पहिले उड्डाण.
१९५५: दोस्त राष्ट्रांनी ऑस्ट्रियातुन आपले सैन्य काढुन घेतले.
१९८३: कोलंबो येथील वेलिकाडा तुरुंगात सिंहली कैद्यांनी १८ तामिळ राजकीय कैद्यांची हत्या केली.
१९९७: द्रमुकचे अध्यक्ष एम. करुणा निधी यांची सलग सातव्यांदा पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाली. हा एक विक्रम आहे.
१९९९: द्रवखनिज तेलवायूचा (LPG) वाहनांसाठी इंधन म्हणून वापर करण्याचा प्रस्ताव पेट्रोलियम मंत्रालयाने मंजूर केला.
२००१: सार्वजनिक ठिकाणे, शासकीय इमारती, या ठिकाणी सिगारेट, तंबाखू, गुटखा सेवन या वस्तूंची सार्वजनिक ठिकाणी जाहिरात करण्यावर बंदी घालण्याचा महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा निर्णय.
२०१२: लंडन येथे ३०व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.
२०१५: पंजाब - पोलीस स्टेशनवर बंदूकधाऱ्यांनी हल्ला केल्याने किमान ७ लोकांचे निधन तर अनेक जखमी झाले.
१९९०: बेलारूस - देशाने स्वातंत्र्य घोषित केले.
१९४२: दुसरे महायुद्ध - मित्र राष्ट्रांच्या सैन्याने इजिप्तमधील वाटचाल यशस्वीपणे रोखली.
१८५७: १८५७ चा उठाव - ५८ क्रांतिकारांनी ८ दिवस बब्रिटिश सैन्याच्या विरोधात लढा दिला.

२७ जुलै जन्म

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१६६७: स्विस गणितज्ञ योहान बर्नोली यांचा जन्म. (मृत्यू: १ जानेवारी १७४८)
१८९९: ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू पर्सी हॉर्नी ब्रूक यांचा जन्म.
१९११: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संख्याशास्त्रज्ञ डॉ. पां. वा. सुखात्मे यांचा जन्म. (मृत्यू: २८ जानेवारी १९९७)
१९१५: ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू जॅक आयव्हरसन यांचा जन्म.
१९५४: भारतीय वकील आणि राजकारणी जी.एस. बाली यांचा जन्म.
१९५५: ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू अ‍ॅलन बॉर्डर यांचा जन्म.
१९६३: पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू नवेद अंजुम यांचा जन्म.
१९६७: भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, आणि पटकथालेखक राहुल बोस यांचा जन्म.
१९८३: भारतीय फुटबॉल खेळाडू सॉकर वेल्हो यांचा जन्म.
१९९०: भारतीय अभिनेत्री क्रिती सॅनन यांचा जन्म
१९७२: पहिले मलेशियन अंतराळवीर शेख मुस्झाफर शुकोर यांचा जन्म
१९६७: भारतीय चित्रपट अभिनेते असिफ बसरा यांचा जन्म (मृत्यू : १२ नोव्हेंबर २०२०)
१९६०: महाराष्ट्राचे २०वे मुख्यामंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा जन्म
१९२८: एकट्याने अटलांटिक महासागर गॅस फुग्याने उडून ओलांडणारे पहिले व्यक्ती जो किटिंगर यांचा जन्म
१९२७: राजकारणी, खासदार आणि मंत्री पंडित सुख राम यांचा जन्म (मृत्यू : ११ मे २०२२)
१९००: स्थानकवासी जैनांचे सर्वश्रेष्ठ धर्मगुरू आचार्य सम्राट आनंदऋषीजी यांचा जन्म (मृत्यू : २८ मार्च १९९२)

२७ जुलै मृत्यू

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१८४४: इंग्लिश भौतिक रसायनशास्त्रज्ञ जॉन डाल्टन यांचे निधन. (जन्म: ६ सप्टेंबर १७६६)
१८९५: किराणा घराण्याचे प्रवर्तक, रूद्र वीणाचे मधुर वादन उस्ताद बंदे अली खाँ बीनकार यांचे निधन.
१९७५: गांधीवादी नेते, खासदार, भारतीय राज्यघटनेचे मराठीत भाषांतर केले मामासाहेब देवगिरीकर यांचे निधन.
१९८०: शाह ऑफ इराण मोहम्मद रझा पेहलवी यांचे निधन. (जन्म: २६ ऑक्टोबर १९१९)
१९९२: हिन्दी चित्रपट अभिनेते अमजद खान यांचे निधन. (जन्म: १२ नोव्हेंबर १९४० - गझनी, अफगाणिस्तान)
१९९७: हिंदुत्त्ववादी कार्यकर्ते बळवंत लक्ष्मण वष्ट यांचे निधन.
२००२: भारताचे १०वे उपराष्ट्रपती कृष्णकांत यांचे निधन. (जन्म: २८ फेब्रुवारी १९२७)
२००७: स्फोटके व शस्त्रास्त्र तज्ञ वामन दत्तात्रय पटवर्धन यांचे निधन. (जन्म: ३० जानेवारी १९१७)
२०१५: भारताचे ११ वे राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे निधन. (जन्म: १५ ऑक्टोबर १९३१)
२०१६: नेदरलँडचे पंतप्रधान, राजकारणी आणि नौदल अधिकारी पीट डी जोंग यांचे निधन (जन्म: ३ एप्रिल १९१५)
१९१७: स्विस चिकित्सक आणि शैक्षणिक - नोबेल पुरस्कार विजेते एमिल थिओडोर कोचर यांचे निधन (जन्म: २५ ऑगस्ट १८४१)

जुलै महिन्यातील महत्त्वाच्या आणि विशेष घटना

NMK

दिनांक : १८ जुलै १८५७

NMK

दिनांक : २६ जुलै १९९९

NMK

दिनांक : २३ जुलै १८५६

NMK

दिनांक : ३१ जुलै १८६५

NMK

दिनांक : १ जुलै १९१३

NMK

दिनांक : ५ जुलै २००४

NMK

दिनांक : ५ जुलै २०१७

NMK

दिनांक : ७ जुलै १८५४

NMK

दिनांक : १० जुलै १८००

NMK

दिनांक : ११ जुलै १९८९

NMK

दिनांक : १५ जुलै २०१४

NMK

दिनांक : १८ जुलै १९६९

NMK

दिनांक : २० जुलै १९२४

NMK

दिनांक : २२ जुलै १९४७

NMK

दिनांक : १९ जुलै १९६९

NMK

दिनांक : २६ जुलै १९०२

आपल्या मित्रांना पाठवा :
Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.