MahaNMK > Dinvishesh > 12 SEPTEMBER DINVISHESH

12 SEPTEMBER DINVISHESH

12 SEPTEMBER DINVISHESH: Check all the latest september dinvishesh like birth, death and important events from MahaNMK.com. September Important Events is the special category which may help you in your MPSC / UPSC / Competitive exams.

सप्टेंबर दिनविशेष : "आता स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणं झालं सोप्पं" MahaNMK आपल्यासाठी घेऊन आले आहेत Dinvishesh, सर्व महत्वाच्या दिनविशेष आपल्याला एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही हा नवीन उपक्रम राबवला आहे.


12 SEPTEMBER DINVISHESH

महत्वाच्या घटना (12 SEPTEMBER)

12 सप्टेंबर 1666: आग्ऱ्याहून सुटका, शिवाजी महाराज राजगड येथे सुखरूप पोहोचले.
12 सप्टेंबर 1857: कॅलिफोर्निया गोल्ड रश मध्ये सापडलेले १३-१५ टन सोने घेऊन जाणारे एस.एस. सेंट्रल अमेरिका हे जहाज सोने व ४२६ प्रवाशांसह बुडाले.
12 सप्टेंबर 1897: तिरह मोहिम: सारगढीची लढाई.
12 सप्टेंबर 1919: अॅडॉल्फ हिटलर यांनी जर्मन वर्कर्स पार्टी मध्ये प्रवेश केला.
12 सप्टेंबर 1930: विल्फ्रेड र्‍होड्स यांनी आपला शेवटचा म्हणजे १११० वा प्रथमश्रेणी क्रिकेट सामना खेळला.
12 सप्टेंबर 1948: भारतीय सैन्य हैदराबाद संस्थानच्या हद्दीत शिरले. हैदराबाद मुक्तिसंग्रामास पोलिस अॅक्शन असे म्हटले जाते.
12 सप्टेंबर 1959: ल्युना-२ हे मानवविरहित रशियन यान चंद्रावर उतरले.
12 सप्टेंबर 1980: तुर्कस्तानमध्ये लष्करी उठाव.
12 सप्टेंबर 1998: डॉ. जयंत नारळीकर यांना पुण्यभूषण पुरस्कार प्रदान.
12 सप्टेंबर 2002: मेटसॅट या भारताच्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण.
12 सप्टेंबर 2005: हाँगकाँगमधील डिस्नेलँड सुरू झाले.
12 सप्टेंबर 2011: न्यूयॉर्क शहरातील ९/११ मधील स्मारक संग्रहालय सर्वांसाठी सुरु झाले.

जन्म (12 SEPTEMBER)

12 सप्टेंबर 1494: फ्रान्सचा राजा फ्रान्सिस पहिला यांचा जन्म.
12 सप्टेंबर 1683: पोर्तुगालचा राजा अफोन्सो सहावा यांचा जन्म.
12 सप्टेंबर 1791: विद्युतशक्तीचे शास्रज्ञ मायकल फॅरेडे यांचा इंग्लंड येथे जन्म.
12 सप्टेंबर 1818: गॅटलिंग गन चे संशोधक रिचर्ड जॉर्डन गॅटलिंग यांचा जन्म. (मृत्यू: २६ फेब्रुवारी १८०३)
12 सप्टेंबर 1894: जागतिक ख्यातीचे बंगाली साहित्यिक विभूतिभूषण बंदोपाध्याय यांचा जन्म. (मृत्यू: १ नोव्हेंबर १९५०)
12 सप्टेंबर 1897: नोबेल पारितोषिक विजेत्या फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ आयरिन क्युरी यांचा जन्म. (मृत्यू: १७ मार्च १९५६)
12 सप्टेंबर 1912: इंदिरा गांधी यांचे पती, पत्रकार व राजकारणी फिरोझ गांधी यांचा जन्म. (मृत्यू: ८ सप्टेंबर १९६०)
12 सप्टेंबर 1948: ऑस्ट्रेलियन क्रिकेट आणि फुटबॉलपटू मॅक्स वॉकरयांचा जन्म.
12 सप्टेंबर 1977: ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू नेथन ब्रॅकेन यांचा जन्म.

मृत्यू (12 SEPTEMBER)

12 सप्टेंबर 1918: ऑस्ट्रेलियाचे चौथे पंतप्रधान जॉर्ज रीड यांचे निधन.
12 सप्टेंबर 1926: मराठी साहित्य संशोधक, ग्रंथकार विनायक लक्ष्मण भावे यांचे निधन.
12 सप्टेंबर 1952: शास्त्रीय गायक रामचंद्र कुंदगोळकर तथा सवाई गंधर्व यांचेनिधन. (जन्म: १९ जानेवारी १८८६)
12 सप्टेंबर 1971: शंकर-जयकिशन या संगीतकार जोडीतील संगीतकार जयकिशन डाह्याभाई पांचाळ यांचे निधन. (जन्म: ४ नोव्हेंबर १९२९)
12 सप्टेंबर 1980: चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते सतीश दुभाषी यांचे निधन. (जन्म: १४ डिसेंबर १९३९)
12 सप्टेंबर 1980: चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेत्री शांता जोग यांचे निधन. (जन्म: २ मार्च १९२५)
12 सप्टेंबर 1992: हिंदुस्तानी शास्त्रीय गायक पं. मल्लिकार्जुन मन्सूर यांचे निधन. (जन्म: ३१ डिसेंबर १९१०)
12 सप्टेंबर 1993: अमेरिकन अभिनेता रेमंड बर यांचे निधन.
12 सप्टेंबर 1996: संगीत नाट्य सृष्टीतील गायक अभिनेते पं. कृष्णराव चोणकर यांचेनिधन.
12 सप्टेंबर 1996: चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेत्री पद्मा चव्हाण यांचे निधन. (जन्म: ७ जुलै १९४८)

सप्टेंबर महिन्यातील दिनविशेष

12 SEPTEMBER DINVISHESH
सोममंगळबुधगुरुशुक्रशनिरवि
123
45678910
11121314151617
18192021222324
252627282930
12 SEPTEMBER DINVISHESH

सप्टेंबर महिन्यातील महत्त्वाच्या आणि विशेष घटना

भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.

दिनांक : 2 सप्टेंबर 1946

हिंदी हि भारताची राष्ट्रभाषा म्हणून घोषित करून हिंदी दिन साजरा केला.

दिनांक : 14 सप्टेंबर 1949

प्रायोगिक तत्त्वावर भारतातील पहिली दूरदर्शन सेवा.

दिनांक : 15 सप्टेंबर 1959

महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.

दिनांक : 24 सप्टेंबर 1873

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक, ब्रिटिश संसदेचे सदस्यत्त्व मिळवणारे पहिले भारतीय पितामह दादाभाई नौरोजी यांचा जन्म. (मृत्यू: ३० जून १९१७)

दिनांक : 4 सप्टेंबर 1825

भारताचे दुसरे राष्ट्रपती, तत्त्वज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म. (मृत्यू: १७ एप्रिल १९७५)

दिनांक : 5 सप्टेंबर 1888

आद्द क्रांतिकारक स्वातंत्र्य सैनिक उमाजी नाईक यांचा जन्म. (मृत्यू: ३ फेब्रुवारी १८३२)

दिनांक : 7 सप्टेंबर 1791

भारतरत्न पुरस्कृत सर मोक्षमुंडम विश्वेश्वरैया यांचा मदनहळ्ळी म्हैसूर येथे जन्म. (मृत्यू: १४ एप्रिल १९६२)

दिनांक : 15 सप्टेंबर 1861

विख्यात शास्त्रीय गायिका एम. एस. सुब्बुलक्ष्मी यांचा जन्म. (मृत्यू: ११ डिसेंबर २००४)

दिनांक : 16 सप्टेंबर 1916

NCERT स्थापना

दिनांक : 1 सप्टेंबर 1961

जागतिक पर्यटन दिन

दिनांक : 27 सप्टेंबर 1980

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2022 All Rights Reserved.

Made with ❤ in India.