28 December Dinvishesh

28 December Dinvishesh (२८ डिसेंबर दिनविशेष) For MPSC / UPSC and Any Competitive Exam. You can use following search box to find out more dinvishesh like 28 December 2024 Dinvishesh by just typing day along with the month number. (eg. If you want to search for 15th August then type 15-08).

आपल्या मित्रांना पाठवा :

२८ डिसेंबर महत्वाच्या घटना

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१६१२: गॅलिलियो यांनी नेपच्यून ग्रहाची नोंदी केली, परंतु त्याचे वर्गीकरण स्थिर तारा असे केले.
१८३६: स्पेनने मेक्सिको देशाच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली.
१८४६: आयोवा हे अमेरिकेचे २९ वे राज्य बनले.
१८८५: भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस राजकीय पक्ष स्थापन झाला.
१९०८: मेसिना, सिसिली येथे भूकंप. ७५००० लोकांचे निधन.
१९४८: मुंबई राज्यात कसेल त्यांची जमीन हा कुळ कायदा लागू झाला.
१९९५: कझाकस्तान मधील बैकानूर अंतराळ तळावरून भारताच्या आयआरएस १-सी या दूरसंवेदन उपग्रहाचे प्रक्षेपण केले.

२८ डिसेंबर जन्म

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१८५६: अमेरिकेचे २८ वे राष्ट्राध्यक्ष आणि नोबेल पारितोषिक विजेते वूड्रो विल्सन यांचा जन्म. (मृत्यू: ३ फेब्रुवारी १९२४)
१८९९: मराठी पत्रकार आणि साहित्यिक त्र्यंबक माडखोलकर यांचा जन्म. (मृत्यू: २७ नोव्हेंबर १९७६)
१९०३: हंगेरीत जन्मलेला गणितज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, गणकशास्रज्ञ आणि अर्थशास्त्रज्ञ जॉन फोन न्यूमन यांचा जन्म.
१९११: चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथा लेखक फणी मुजुमदार यांचा जन्म. (मृत्यू: १६ मे १९९४)
१९२२: स्पायडर मॅनचा जनक स्टॅन ली यांचा जन्म.
१९२६: हुतात्मा शिरीषकुमार यांचा जन्म. (मृत्यू: १० ऑगस्ट १९४२)
१९३२: प्रसिद्ध उद्योगपती रिलायन्स चे संस्थापक आणि चेअरमन धीरूभाई अंबानी यांचा जन्म. (मृत्यू: ६ जुलै २००२)
१९३७: टाटा समूहाचे प्रमुख रतन टाटा यांचा जन्म.
१९४०: भारताचे परराष्ट्रमंत्री ए. के. अँटनी यांचा जन्म.
१९४१: भारतीय-पाकिस्तानी क्रिकेटर आणि प्रशिक्षक इंतिखाब आलम यांचा जन्म.
१९४५: नेपाळचे राजे वीरेंद्र यांचा जन्म. (मृत्यू: १ जून २००१)
१९५२: केंद्रीय मंत्री व वकील अरुण जेटली यांचा जन्म.
१९६९: लिनक्स गणक यंत्रप्रणालीचा जनक लिनस तोरवाल्ड्स यांचा जन्म.

२८ डिसेंबर मृत्यू

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१६६३: इटालियन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ फ्रॅन्सेस्को मारिया ग्रिमाल्डी यांचे निधन. (जन्म: २ एप्रिल १६१८)
१९३१: चित्रकार आबालाल रहमान यांचे निधन.
१९६७: अर्थशास्त्रज्ञ पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू द. गो. कर्वे यांचे निधन.
१९७१: पंजाबी साहित्यिक नानकसिंग यांचे निधन.
१९७७: हिंदी कवी सुमित्रानंदन पंत यांचे निधन. (जन्म: २० मे १९००)
१९८१: हिंदी चित्रपट अभिनेते डेविड अब्राहम चेऊलकर तथा डेविड यांचे कॅनडातील टोरांटो येथे निधन झाले.
२०००: प्रसिद्ध तत्वचिंतक, विचारवंत, विश्वकोश मंडळाचे माजी अध्यक्ष मेघश्याम पुंडलिक तथा मे. पुं. रेगे यांचे निधन.
२०००: ध्रुपदगायक उस्ताद नसीर अमीनुद्दीन डागर यांचे निधन. (जन्म: २४ जानेवारी १९२४ – वेंगुर्ला)
२००३: कृष्णाजी सुंदरराव तथा कुशाभाऊ ठाकरे यांचे निधन.
२००३: संगीतकार व व्हायोलिनवादक प्रभाकर पंडित यांचे निधन. (जन्म: ३० सप्टेंबर १९३३)

डिसेंबर महिन्यातील महत्त्वाच्या आणि विशेष घटना

NMK

दिनांक : ६ डिसेंबर १९५६

NMK

दिनांक : ८ डिसेंबर १९८५

NMK

दिनांक : ९ डिसेंबर १९४६

NMK

दिनांक : ११ डिसेंबर १९४६

NMK

दिनांक : २२ डिसेंबर १८८७

NMK

दिनांक : २७ डिसेंबर १९४५

NMK

दिनांक : १ डिसेंबर १९८८

NMK

दिनांक : २ डिसेंबर १९८४

NMK

दिनांक : ३ डिसेंबर १९९२

NMK

दिनांक : ३ डिसेंबर २०१५

NMK

दिनांक : ४ डिसेंबर १९७१

NMK

दिनांक : ५ डिसेंबर २०१४

NMK

दिनांक : १० डिसेंबर १९४८

NMK

दिनांक : १४ डिसेंबर १९५०

NMK

दिनांक : १९ डिसेंबर १९६१

NMK

दिनांक : २४ डिसेंबर १९८६

NMK

दिनांक : ३० डिसेंबर १९०६

आपल्या मित्रांना पाठवा :
Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.