9 January Dinvishesh

9 January Dinvishesh (९ जानेवारी दिनविशेष) For MPSC / UPSC and Any Competitive Exam. You can use following search box to find out more dinvishesh like 9 January 2024 Dinvishesh by just typing day along with the month number. (eg. If you want to search for 15th August then type 15-08).

आपल्या मित्रांना पाठवा :

९ जानेवारी महत्वाच्या घटना

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१७६०: बरारीघाटच्या लढाईत अहमद शाह दुर्रानी यांनी मराठ्यांचा पराभव केला.
१७८८: कनेक्टिकट हे अमेरिकेचे ५वे राज्य बनले.
१८८०: क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांना राजद्रोहाच्या आरोपावरून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आणि त्यांना तेहरान जहाजाने एडनला नेण्यात आले.
१९१५: महात्मा गांधी अफ्रिकेतुन भारतात आले.
२००१: नव्या सहस्त्रकातील पहिल्या महाकुंभमेळ्याला अलाहाबाद येथे प्रारंभ झाला.
२००१: नव्या सहस्रकातील पहिले खग्रास चंद्रग्रहण दिसले.
२००२: भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंड विरूद्ध एकदिवसीय मालिका जिंकली.
२००२: महात्मा गांधी भारतात परतल्या बद्दल ९ जानेवारी हा भारतीय प्रवासी दिन म्हणून साजरा करण्याचे योजण्यात आले.
२००७: स्टीव जॉब्स यांनी पहिला आयफोन प्रकाशित केला.

९ जानेवारी जन्म

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१९१३: अमेरिकेचे ३७वे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांचा जन्म. (मृत्यू: २२ एप्रिल १९९४)
१९१८: मार्क्सवादी विचारवंत लेखक प्रभाकर उर्ध्वरेषे यांचा जन्म.
१९२२: जन्माने भारतीय असलेले अमेरिकन नोबेल पारितोषिक विजेते हर गोबिंद खुराना यांचा जन्म. (मृत्यू: ९ नोव्हेंबर २०११)
१९२६: चित्रपट अभिनेते कल्याण कुमार गांगुली तथा अनुप कुमार यांचा जन्म. (मृत्यू: २० सप्टेंबर १९९७ – मुंबई)
१९२७: सौंदर्यशास्त्राचे अभ्यासक आणि समीक्षक रा. भा. पाटणकर यांचा जन्म.
१९३४: पार्श्वगायक महेंद्र कपूर यांचा जन्म. (मृत्यू: २७ सप्टेंबर २००८ – मुंबई)
१९३८: गणिती चक्रवर्ती रामानुजम यांचा जन्म. (मृत्यू: २७ ऑक्टोबर १९७४)
१९५१: ख्यालगायक व पं. कुमार गंधर्व यांचे पट्टशिष्य पं. सत्यशील देशपांडे यांचा जन्म.
१९६५: नृत्यदिग्दर्शक फराह खान यांचा जन्म.
१९२५: भारतीय दिग्दर्शक आणि पटकथा लेखक - एस. अली रझा (मृत्यू : १ नोव्हेंबर २००७)
२०२१: अमेरिकन उद्योगपती, फिनिक्स विद्यापीठाचे संस्थापक - जॉन स्पर्लिंग (मृत्यू : २२ ऑगस्ट २०१४)
१८७०: अमेरिकन अभियंते, गोल्डन गेट ब्रिजचे सह-रचनाकार - जोसेफ स्ट्रॉस (मृत्यू : १६ मे १९३८)

९ जानेवारी मृत्यू

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१८४८: जर्मन-ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ कॅरोलिन हर्षेल यांचे निधन. (जन्म: १६ मार्च १७५०)
१९७३: फ्रांसचे पहिले अध्यक्ष लुई-नेपोलियन बोनापार्ट उर्फ नेपोलियन ३रा यांचे निधन. (जन्म: २० एप्रिल १८०८)
१९२३: पहिले भारतीय सनदी अधिकारी (ICS) सत्येंद्रनाथ टागोर यांचे निधन. (जन्म: १ जून १८४२)
२००३: गीतकार व कवी कमर जलालाबादी यांचे निधन.
२००४: पखवाज वादक शंकरबापू आपेगावकर यांचे निधन.
२०१३: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अर्थतज्ञ जेम्स बुकॅनन यांचे निधन. (जन्म: ३ ऑक्टोबर१९१९)
१९९८: जपानी रसायनशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक - नोबेल पुरस्कार - केनिची फुकुई (जन्म: ४ ऑक्टोबर १९१८)
१९४४: लिथुआनिय देशाचे अध्यक्ष, कायदेतज्ज्ञ आणि राजकारणी - अंतानास स्मेटोना (जन्म: १० ऑगस्ट १८७४)

जानेवारी महिन्यातील महत्त्वाच्या आणि विशेष घटना

NMK

दिनांक : ४ जानेवारी  १८८१

NMK

दिनांक : ६ जानेवारी  १८१२

NMK

दिनांक : ९ जानेवारी  २००२

NMK

दिनांक : ११ जानेवारी  १९६६

NMK

दिनांक : १२ जानेवारी  १५९८

NMK

दिनांक : १८ जानेवारी  १८४२

NMK

दिनांक : २० जानेवारी  १९५७

NMK

दिनांक : २१ जानेवारी  १९७२

NMK

दिनांक : २३ जानेवारी  १८९७

NMK

दिनांक : २६ जानेवारी  १९५०

NMK

दिनांक : २८ जानेवारी  १८६५

NMK

दिनांक : ३० जानेवारी  १९४८

NMK

दिनांक : १७ जानेवारी  १९४१

NMK

दिनांक : २४ जानेवारी  १९५०

NMK

दिनांक : ३१ जानेवारी  १९९२

आपल्या मित्रांना पाठवा :
Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.