27 February Dinvishesh

27 February Dinvishesh (२७ फेब्रुवारी दिनविशेष) For MPSC / UPSC and Any Competitive Exam. You can use following search box to find out more dinvishesh like 27 February 2025 Dinvishesh by just typing day along with the month number. (eg. If you want to search for 15th August then type 15-08).

आपल्या मित्रांना पाठवा :

२७ फेब्रुवारी महत्वाच्या घटना

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१८४४: डॉमिनिकन रिपब्लिकला हैतीपासुन स्वातंत्र्य मिळाले.
१९००: ब्रिटन मधे मजूर पक्षाची (Labour Party) ची स्थापना.
१९५१: अमेरिकेच्या राज्यघटनेत २१ वा बदल करण्य़ात आला ज्यायोगे एका व्यक्तिच्या राष्ट्राध्यक्षपदाचा जास्तीत जास्त कालावधी ८ वर्षे असा करण्यात आला.
१९९९: पंधरा वर्षे सुरू असलेली लष्करी राजवट संपुष्टात येऊन नायजेरियात अध्यक्षीय निवडणूक.
२००१: जमिनीवरून आकाशातील अनेक लक्ष्यांवर मारा करू शकणार्‍या आकाश या देशी बनावटीच्या क्षेपणास्त्राची चंडीपूर तळावर यशस्वी चाचणी.
२००२: मुस्लिम जमावाने अयोध्येहुन परत येणाऱ्या ५९ हिंदू यात्रेकरूंना गुजरातेतील गोध्रा येथे रेल्वेच्या डब्यात जिवंत जाळले.
१९८७: मराठी राजभाषा दिन

२७ फेब्रुवारी जन्म

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१८०७: अमेरिकन नाटककार व कवी एच. डब्ल्यू. लाँगफेलो यांचा जन्म. (मृत्यू: २४ मार्च १८८२)
१८९४: जर्मन रसायनशास्त्रज्ञ कार्ल श्मिट यांचा जन्म. (मृत्यू: १३ जून १८२२)
१८९९: इन्सुलिन चे शोधक जीवरसायनशास्त्रज्ञ चार्ल्स हर्बर्ट बेस्ट यांचा जन्म. (मृत्यू: ३१ मार्च १९७८)
१९१२: ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक, कवी व नाटककार विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचा जन्म, म्हणून आज मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. (मृत्यू: १० मार्च १९९९)
१९२६: मराठी व हिन्दी लेखिका ज्योत्स्‍ना देवधर यांचा जन्म. (मृत्यू: १७ जानेवारी २०१३)
१९३२: ब्रिटिश-अमेरिकन अभिनेत्री एलिझाबेथ टेलर यांचा जन्म. (मृत्यू: २३ मार्च २०११)
१९८६: भारतीय हॉकी खेळाडू संदीप सिंग यांचा जन्म.
१९२५: टोयोटा मोटर कॉर्पोरेशनचे अध्यक्ष - शोइचिरो टोयोडा (मृत्यू : १४ फेब्रुवारी २०२३)
१२३४: मंगोल इल्खानातेचे शासक - आबाका खान (मृत्यू : ४ एप्रिल १२८२)

२७ फेब्रुवारी मृत्यू

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१८९२: फॅशन कंपनी लुई वूत्तोन चे डिझायनर लुई वूत्तोन यांचे निधन. (जन्म: ४ ऑगस्ट १८२१)
१८९४: जर्मन रसायनशास्त्रज्ञ कार्ल श्मिट यांचे निधन. (जन्म: १३ जून १८२२)
१९८७: अभिनेते, दिग्दर्शक, नाटककार व संपादक अदि मर्झबान यांचे निधन.
१९३१: थोर क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांनी अलाहबादच्या पार्क मध्ये पोलिसांच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देतांना शेवटची गोळी शिल्लक असल्यामुळे स्वता:च्याच कानशिलावर गोळी मारून प्राण मातृभूमीला अर्पण केले. (जन्म: २३ जुलै १९०६)
१९३६: नोबेल पारितोषिक विजेते रशियन शास्त्रज्ञ इव्हान पेट्रोव्हिच पाव्हलॉव्ह यांचे निधन. (जन्म: २६ सप्टेंबर १८४९)
१९५६: भारतीय वकील आणि राजकारणी गणेश वासुदेव मावळणकर यांचे निधन. (जन्म: २७ नोव्हेंबर १८८८)
१९९७: गीतकार श्यामलाल बाबू राय ऊर्फ इंदीवर यांचे निधन.
२०१०: भारतीय शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते नानाजी देशमुख यांचे निधन. (जन्म: ११ ऑक्टोबर १९१६)
२०१२: तामिळनाडू, भारतातील मृदंगम कलाकार - वेल्लोर जी. रामभद्रन (जन्म: ४ ऑगस्ट १९२९)
१९८७: अभिनेते, दिग्दर्शक, नाटककार आणि संपादक - अदि मर्झबान

फेब्रुवारी महिन्यातील महत्त्वाच्या आणि विशेष घटना

NMK

दिनांक : ९ फेब्रुवारी १९५१

NMK

दिनांक : १० फेब्रुवारी १९४८

NMK

दिनांक : २८ फेब्रुवारी १९२८

NMK

दिनांक : १२ फेब्रुवारी १८२४

NMK

दिनांक : १९ फेब्रुवारी १६३०

NMK

दिनांक : १६ फेब्रुवारी १९४४

NMK

दिनांक : २६ फेब्रुवारी १९६६

NMK

दिनांक : ४ फेब्रुवारी २०००

NMK

दिनांक : ८ फेब्रुवारी २०१५

NMK

दिनांक : २७ फेब्रुवारी १९८७

आपल्या मित्रांना पाठवा :
Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.