२६ मार्च दिनविशेष
26 March Dinvishesh For MPSC / UPSC and Any Competitive Exam. You can use following search box to find out more dinvishesh by just typing day along with the month number. (eg. If you want to search for 15th August then type 15-08).
जानेवारी
फेब्रुवारी
मार्च
एप्रिल
मे
जून
जुलै
ऑगस्ट
सप्टेंबर
ऑक्टोबर
नोव्हेंबर
डिसेंबर
२६ मार्च महत्वाच्या घटना
〉
१५५२: गुरू अमर दास शिखांचे तिसरे गुरू बनले.
〉
१९०२: नेमस्त पक्षाचे अध्वर्यू नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचे मध्यवर्ती कायदेमंडळात अर्थसंकल्पावर पहिले भाषण झाले.
〉
१९१०: लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी औंध संस्थानातील कुंडलच्या माळावर कारखाना उभारण्यास सुरूवात केली.
〉
१९४२: इंदिरा नेहरू व फिरोझ गांधी यांचा विवाह.
〉
१९४२: ऑस्विच येथील छळछावणीत (Concentration Camp) पहिले महिला कैदी दाखल झाले.
〉
१९७२: नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे पहिल्या जागतिक संस्कृत परिषदेस सुरूवात झाली.
〉
१९७४: गढवालमधील हेनवलघाटी येथे गौरा देवी यांच्या नेतृत्त्वाखाली चिपको आंदोलनाची सुरूवात.
〉
१९७९: अन्वर सादात, मेनाकेम बेगिन आणि जिमी कार्टर यांनी वॉशिंग्टन (डी. सी.) येथे इस्त्रायल-इजिप्त शांतता करारावर सह्या केल्या.
〉
२०००: ब्लादिमिर पुतिन यांची रशियाच्या अध्यक्षपदी निवड झाली.
〉
२०१३: त्रिपूरा उच्च न्यायालयाची स्थापना.
〉
१९७१: बांगलादेश चा स्वातंत्र्य दिन
२६ मार्च जन्म
〉
१८७४: अमेरिकन कवी रॉबर्ट फ्रॉस्ट यांचा जन्म. (मृत्यू: २९ जानेवारी १९६३)
〉
१८७५: दक्षिण कोरियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष सिंगमन र्ही यांचा जन्म. (मृत्यू: १९ जुलै १९६५)
〉
१८६९: जॉर्ज वॉशिंग्टन ब्रिज चे रचनाकार ओथमर अम्मांन यांचा जन्म. (मृत्यू: २२ सप्टेंबर १९६५)
〉
१८८१: गुच्ची फॅशन कंपनी चे निर्माते गुच्चिओ गुच्ची यांचा जन्म. (मृत्यू: २ जानेवारी १९५३)
〉
१९९८: पुमा से कंपनी चे निर्माते रुडॉल्फ दास्स्लेर यांचा जन्म. (मृत्यू: २७ ऑक्टोबर १९७४)
〉
१९०७: हिन्दी कवयित्री, स्वातंत्र्यसैनिक, शिक्षणतज्ञ महादेवी वर्मा यांचा जन्म. (मृत्यू: ११ सप्टेंबर १९८७)
〉
१९०९: साहित्यिक, संशोधक, दैनिक गोमंतक चे पहिले संपादक बाळकृष्ण दत्तात्रेय तथा बा. द. सातोस्कर यांचा जन्म. (मृत्यू: २७ नोव्हेंबर २०००)
〉
१९७३: गुगल चे सह-संस्थापक लॅरी पेज यांचा जन्म.
〉
१९८५: झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू प्रॉस्पर उत्सेया यांचा जन्म.
२६ मार्च मृत्यू
〉
१८२७: कर्णबधिर संगीतकार लुडविग व्हान बीथोव्हेन यांचे निधन. (जन्म: १६ डिसेंबर १७७०)
〉
१८२५: वेस्टर्न युनियन चे सहसंस्थापक अंसन स्तागेर यांचे निधन. (जन्म: २० एप्रिल १८२५)
〉
१९३२: कॅडिलॅक आणि लिंकन कंपनी चे स्थापक हेन्री एम. लेलंड यांचे निधन. (जन्म: १६ फेब्रुवारी १८४३)
〉
१९९६: चित्रकार के. के. हेब्बर यांचे निधन.
〉
१९९६: हेल्वेट पॅकार्ड कंपनीचे एक संस्थापक डेव्हिड पॅकार्ड यांचे निधन. (जन्म: ७ सप्टेंबर १९१२)
〉
१९९७: गांधीवादी, स्वातंत्र्यसैनिक आणि उद्योगपती नवलमल फिरोदिया यांचे निधन. (जन्म: ९ सप्टेंबर १९१०)
〉
१९९९: प्रयोगशील संगीतकार आनंद शंकर यांचे निधन. (जन्म: ११ डिसेंबर १९४२)
〉
२००३: गुजरातचे मंत्री हरेन पंड्या यांची हत्या.
〉
२००८: लित साहित्यिक बाबुराव बागूल यांचे निधन. (जन्म: १७ जुलै १९३०)
〉
२०१२: प्रसिद्ध पराङमुख गीतकार व कवी माणिकराव गोडघाटे ऊर्फ ग्रेस यांचे निधन. (जन्म: १० मे १९४०)
मार्च महिन्यातील इतर महत्त्वाच्या आणि विशेष घटना

पहिल्यांदा जागतिक महिला दिन साजरा केला गेला.
दिनांक :
८ मार्च १९११

महात्मा गांधी यांनी मिठाच्या सत्याग्रहासाठी २०० मैलाच्या दांडीयात्रेला सुरवात केली.
दिनांक :
१२ मार्च १९३०

भारतीय क्रांतिकारी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी देण्यात आली.
दिनांक :
२३ मार्च १९३१

टाटा उद्योग समुहाचे संस्थापक भारतीय उद्योगपती जमशेदजी टाटा यांचा जन्म. (मृत्यू: १९ मे १९०४)
दिनांक :
३ मार्च १८३९

पहिल्या महिला शिक्षिका आणि समाज सुधारक सावित्रीबाई फुले यांचे निधन. (जन्म: ३ जानेवारी १८३१)
दिनांक :
१० मार्च १८९७

आधुनिक मराठी गद्याचे जनक, ग्रंथकार आणि केसरीचे एक संस्थापक विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचे निधन. (जन्म: २० मे १८५०)
दिनांक :
१७ मार्च १८८२

राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण अयोग्य स्थापना
दिनांक :
५ मार्च २००७

नियोजन आयोगाची स्थापना
दिनांक :
१५ मार्च १९५०

राष्ट्रीय लसीकरण दिवस
दिनांक :
१६ मार्च १९५५

महार वतन बिल मांडणी
दिनांक :
१९ मार्च १९२८

आंतरराष्ट्रीय वन दिन
दिनांक :
२१ मार्च २०१२

PETA ची स्थापना
दिनांक :
२२ मार्च १९८०

जागतिक क्षय रोग दिन
दिनांक :
२४ मार्च १९६२

६१ वि घटना दुरुस्ती करून मतदाराचे किमान वय २१ वर्षांवरून वरून १८ वर्षांवर वर आणण्यात आले
दिनांक :
२८ मार्च १९८८

क्रिप्स योजना जाहीर
दिनांक :
२९ मार्च १९४२