13 April Dinvishesh

13 April Dinvishesh (१३ एप्रिल दिनविशेष) For MPSC / UPSC and Any Competitive Exam. You can use following search box to find out more dinvishesh like 13 April 2025 Dinvishesh by just typing day along with the month number. (eg. If you want to search for 15th August then type 15-08).

आपल्या मित्रांना पाठवा :

१३ एप्रिल महत्वाच्या घटना

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१६९९: गुरु गोबिंद सिंग यांनी खालसा हे गुरु पंथ तयार केले.
१७३१: छत्रपती शाहू महाराज (सातारा) आणि छत्रपती संभाजी महाराज (कोल्हापूर) यांच्यात राज्याच्या सीमेवरून असलेला वाद वारणेचा तह होऊन मिटला.
१८४९: हंगेरी देश प्रजासत्ताक बनला.
१९१९: जालियनवाला बाग हत्याकांड, यात ३७९ लोक ठार तर १२०० जखमी झाले.
१९४२: व्ही. शांताराम प्रभात फिल्म कंपनीतून बाहेर पडले.
१९६०: अमेरिकाने ट्रान्झिट १-बी हा जगातील पहिला नेव्हिगेशन प्रणालीयुक्त उपग्रह प्रक्षेपित केला.
१९९७: मास्टर्स टूर्नामेंट जिंकणारे टायगर वुड्स सर्वात तरुण गोल्फर ठरले.
२०२४: इराण-इस्रायल युद्ध - इराणने इस्रायल देशावर ४०० ते ५०० ड्रोन आणि क्रूझ क्षेपणास्त्रे इराण, इराक, सीरिया, दक्षिण लेबनॉन आणि येमेन या प्रांतातून प्रक्षेपित केली.
२०२२: कोविड-१९ - जगभरात ५० करोड पेक्षा अधिक लोकाना कोरोना साठीची लागण.

१३ एप्रिल जन्म

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१७४३: अमेरिकेचे ३रे राष्ट्राध्यक्ष थॉमस जेफरसन यांचा जन्म. (मृत्यू: ४ जुलै १८२६)
१८९५: भारतातील वैद्यकीय संशोधनाचा पाया घालणारे वसंत रामजी खानोलकर यांचा जन्म. (मृत्यू: २९ ऑक्टोबर १९७८)
१९०५: इटालियन-अमेरिकन पदार्थवैज्ञानिक ब्रूनो रॉस्सी यांचा जन्म.
१९०६: आयरिश लेखक, नाटककार आणि कवी सॅम्युअल बेकेट यांचा जन्म.
१९२२: टांझानियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष ज्यूलिअस न्येरेरे यांचा जन्म. (मृत्यू: १४ ऑक्टोबर १९९९)
१९४०: राज्यसभा सदस्य नजमा हेपतुल्ला यांचा जन्म.
१९५६: अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचा जन्म.
१९६३: रशियन बुद्धिबळपटू गॅरी कास्पारॉव्ह यांचा जन्म.
१९७१: भारतीय फुटबॉल खेळाडू कार्ल्टन चॅपमन याचं जन्म (मृत्यू : १२ ऑक्टोबर २०२०)
१९४३: भारतीय लिंबू भाषेतील लेखक - पद्मश्री बिरखा बहादूर मुरिंगला यांचा जन्म (मृत्यू : ८ जून २०२२)
१८९०: मराठी चित्रपटाचे आद्य प्रवर्तक दादासाहेब तोरणे यांचा जन्म (मृत्यू : १९ जानेवारी १९६०)
१८८२: अमेरिकन चित्रपट निर्माते, क्रिस्टी फिल्म कंपनीचे संस्थापक चार्ल्स क्रिस्टी यांचा जन्म (मृत्यू : १ ऑक्टोबर १९५५)
१८७५: पहिला बॅरन थॉमसन, भारतीय-इंग्रजी सैनिक आणि राजकारणी ख्रिस्तोफर थॉमसन यांचा जन्म (मृत्यू : ५ ऑक्टोबर १९३०)
१८०८: आवाजाने संवाद करणारे उपकरण, टेलिफोनचे पहिले शोधक अँटोनियो म्यूची यांचा जन्म (मृत्यू : १८ ऑक्टोबर १८८९)
१७३२: इंग्रजी राजकारणी, युनायटेड किंगडमचे पंतप्रधान फ्रेडरिक नॉर्थ, लॉर्ड नॉर्थ यांचा जन्म (मृत्यू : ५ ऑगस्ट १७९२)

१३ एप्रिल मृत्यू

संपूर्ण दिनविशेष दिनदर्शिकायेथे क्लिक करा आणि लगेच डाऊनलोड करा आपल्या मोबाईल / कॉम्पुटर मध्ये. (75% Discount)
१९५१: औंध संस्थानचे अधिपती भवानराव श्रीनिवासराव तथा बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांचे निधन. (जन्म: २४ ऑक्टोबर १८६८)
१९७३: अभिनेता दिग्दर्शक बलराज सहानी यांचे निधन. (जन्म: १ मे १९१३)
१९७३: भाषा व इतिहास संशोधक, लेखक, संपादक व समीक्षक अनंत काकबा प्रियोळकर यांचे निधन. (जन्म: ५ सप्टेंबर १८९५)
१९८८: महाराष्ट्र केसरी हिरामण बनकर यांचे निधन.
१९९९: कृषितज्ज्ञ आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. हिरोजी बळीरामजी उलेमाले यांचे निधन.
२०००: चित्रपट निर्माते व वितरक बाळासाहेब सरपोतदार यांचे निधन.
२००८: संगीतकार दशरथ पुजारी यांचे निधन. (जन्म: ३० ऑगस्ट १९३० – बडोदा, गुजराथ)
२००५: सर्बिया देशाचे १०वे अध्यक्ष, जनरल आणि राजकारणी निकोला ल्युबिसिक यांचे निधन (जन्म: ४ एप्रिल १९१६)
१९९०: भारतीय अभिनेते, गायक आणि वीणा वादक एस. बालचंदर याचे निधन (जन्म: १८ जानेवारी १९२७)
१९६३: भारतीय तत्त्वज्ञ आणि लेखक बाबू गुलाबराय यांचे निधन (जन्म: १७ जानेवारी १८८८)

एप्रिल महिन्यातील महत्त्वाच्या आणि विशेष घटना

NMK

दिनांक : १ एप्रिल १९३५

NMK

दिनांक : २ एप्रिल १८७०

NMK

दिनांक : ६ एप्रिल १९३०

NMK

दिनांक : ७ एप्रिल १९४८

NMK

दिनांक : १३ एप्रिल १९१९

NMK

दिनांक : १६ एप्रिल १८५३

NMK

दिनांक : १७ एप्रिल १९५२

NMK

दिनांक : १८ एप्रिल १९५०

NMK

दिनांक : १९ एप्रिल १९७५

NMK

दिनांक : २२ एप्रिल १९७०

NMK

दिनांक : २८ एप्रिल १९१६

NMK

दिनांक : ९ एप्रिल १८२८

NMK

दिनांक : ११ एप्रिल १८२७

NMK

दिनांक : २३ एप्रिल १८५८

NMK

दिनांक : ८ एप्रिल १८५७

NMK

दिनांक : १० एप्रिल १९१७

NMK

दिनांक : २४ एप्रिल १९९३

NMK

दिनांक : २५ एप्रिल २००८

NMK

दिनांक : २५ एप्रिल २००८

आपल्या मित्रांना पाठवा :
Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.