MahaNMK > Dinvishesh > 23 APRIL DINVISHESH

23 APRIL DINVISHESH

23 APRIL DINVISHESH: Check all the latest april dinvishesh like birth, death and important events from MahaNMK.com. April Important Events is the special category which may help you in your MPSC / UPSC / Competitive exams.

एप्रिल दिनविशेष : "आता स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणं झालं सोप्पं" MahaNMK आपल्यासाठी घेऊन आले आहेत Dinvishesh, सर्व महत्वाच्या दिनविशेष आपल्याला एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही हा नवीन उपक्रम राबवला आहे.


23 APRIL DINVISHESH

महत्वाच्या घटना (23 APRIL)

23 एप्रिल 1635: अमेरिकेतील पहिली सार्वजनिक शाळा बोस्टन लॅटिन स्कूल स्थापन झाली.
23 एप्रिल 1818: इंग्रज अधिकारी मेजर हॉल यास कर्नल प्रॉयर याने रायगड किल्ल्याची टेहळणी करण्यास पाठवले.
23 एप्रिल 1990: नामिबियाचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.
23 एप्रिल 1995: जागतिक पुस्तक दिन पहिल्यांदा साजरा करण्यात आला.
23 एप्रिल 2005: मी अॅट द झू हा पहिला व्हिडिओ युट्यूब वर प्रकाशित झाला.

जन्म (23 APRIL)

23 एप्रिल 1564: इंग्लिश नाटककार, लेखक आणि अभिनेते विल्यम शेक्सपियर यांचा जन्म. (निधन: २३ एप्रिल १६१६)
23 एप्रिल 1791: अमेरिकेचे १५ वे राष्ट्राध्यक्ष जेम्स बुकॅनन यांचा जन्म. (मृत्यू: १ जून १८६८)
23 एप्रिल 1858: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिक शास्त्रज्ञ मॅक्स प्लँक यांचा जन्म. (मृत्यू: ४ ऑक्टोबर १९४७)
23 एप्रिल 1858: समाजसुधारक पंडिता रमाबाई सरस्वती यांचा जन्म. (मृत्यू: ५ एप्रिल १९२२)
23 एप्रिल 1873: अस्पृश्यता निवारण हे जीवनध्येय मानलेले व्यासंगी समाजसुधारक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म. (मृत्यू: २ जानेवारी १९४४)
23 एप्रिल 1897: नोबेल पारितोषिक विजेते कॅनडाचे १४ वे पंतप्रधान लेस्टर बी. पिअर्सन यांचा जन्म. (मृत्यू: २७ डिसेंबर १९७२)
23 एप्रिल 1938: शास्त्रीय गायिका एस. जानकी यांचा जन्म.
23 एप्रिल 1977: भारतीय-अमेरिकन अभिनेते काल पेन यांचा जन्म.

मृत्यू (23 APRIL)

23 एप्रिल 1616: इंग्लिश नाटककार, लेखक आणि अभिनेते विल्यम शेक्सपियर यांचे निधन. (जन्म: २३ एप्रिल १५६४)
23 एप्रिल 1850: काव्यातील स्वच्छंदतावादाचे प्रणेते इंग्लिश कवी विल्यम वर्डस्वर्थ यांचे निधन. (जन्म: ७ एप्रिल १७७०)
23 एप्रिल 1926: ब्रिटिश वनस्पतिशास्त्रज्ञ हेन्री बी. गुप्पी यांचे निधन. (जन्म: २३ डिसेंबर १८५४)
23 एप्रिल 1958: निष्ठावान समर्थभक्त, समर्थ वाङ्‌मयाचे आणि संप्रदायाचे अभ्यासक व प्रकाशक शंकर श्रीकृष्ण देव यांचे निधन. (जन्म: १० ऑक्टोबर १८७१)
23 एप्रिल 1968: पतियाळा घराण्याचे गायक व वीणावादक बडे गुलाम अली खाँ ऊर्फ सबरंग यांचे निधन. (जन्म: २ एप्रिल १९०२)
23 एप्रिल 1986: इंग्लिश क्रिकेट खेळाडू जिम लेकर यांचे निधन. (जन्म: ९ फेब्रुवारी १९२२)
23 एप्रिल 1992: ख्यातनाम चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक सत्यजित रे यांचे निधन. (जन्म: २ मे १९२१)
23 एप्रिल 1997: इंग्लिश क्रिकेटपटू डेनिस कॉम्पटन यांचे निधन. (जन्म: २३ मे १९१८)
23 एप्रिल 2000: ४० वर्षे लालबागमधील भारतमाता चित्रपटगृह चालवणारे बाबासाहेब भोपटकर यांचे निधन.
23 एप्रिल 2001: संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे नेते आणि गोवा मुक्ती संग्रामातील सेनापती जयंतराव टिळक यांचे निधन. (जन्म: १२ ऑक्टोबर १९२१)
23 एप्रिल 2007: रशियन फेडरेशनचे पहिले अध्यक्ष बोरिस येलत्सिन यांचे निधन. (जन्म: १ फेब्रुवारी १९३१)
23 एप्रिल 2013: पार्श्वगायिका शमशाद बेगम यांचे निधन. (जन्म: १४ एप्रिल १९१९)

एप्रिल महिन्यातील दिनविशेष

23 APRIL DINVISHESH
सोममंगळबुधगुरुशुक्रशनिरवि
12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
23 APRIL DINVISHESH

एप्रिल महिन्यातील महत्त्वाच्या आणि विशेष घटना

भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली.

दिनांक : 1 एप्रिल 1935

गणेश वासुदेव जोशी ऊर्फ सार्वजनिक काका यांच्या प्रेरणेने पुणे सार्वजनिक सभेची स्थापना झाली.

दिनांक : 2 एप्रिल 1870

प्रसिद्ध दांडीयात्रेनंतर गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह सुरू केला.

दिनांक : 6 एप्रिल 1930

जागतिक आरोग्य संघटना (WHO) स्थापना झाली.

दिनांक : 7 एप्रिल 1948

जालियनवाला बाग हत्याकांड, यात ३७९ लोक ठार तर १२०० जखमी झाले.

दिनांक : 13 एप्रिल 1919

भारतात प्रथमच बोरीबंदर ते ठाणे प्रवासी रेल्वे सेवा सुरू झाली.

दिनांक : 16 एप्रिल 1853

पहिली लोकसभा अस्तित्वात आली.

दिनांक : 17 एप्रिल 1952

आंध्र प्रदेशातील पोचमपल्ली खेड्यातील भूदानाने विनोबा भावे यांची भूदान चळवळ सुरू झाली.

दिनांक : 18 एप्रिल 1950

आर्यभट्ट हा भारताचा पहिला उपग्रह रशियन अंतराळस्थानकावरून प्रक्षेपित करण्यात आला.

दिनांक : 19 एप्रिल 1975

पृथ्वी दिन पहिल्यांदा साजरा करण्यात आला.

दिनांक : 22 एप्रिल 1970

होम रुल लीगची स्थापना झाली.

दिनांक : 28 एप्रिल 1916

थोर समाजसुधारक गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका यांचा जन्म. (मृत्यू: २५ जुलै १८८०)

दिनांक : 9 एप्रिल 1828

: श्रेष्ठ समाजसुधारक तसेच श्रमजीवी वर्गाच्या शोषणाची दास्याची मीमांसा करणारे क्रांतिकारक विचारवंत जोतिराव गोविंदराव फुले ऊर्फ महात्मा फुले यांचा जन्म. (मृत्यू: २८ नोव्हेंबर १८९०)

दिनांक : 11 एप्रिल 1827

समाजसुधारक पंडिता रमाबाई सरस्वती यांचा जन्म. (मृत्यू: ५ एप्रिल १९२२)

दिनांक : 23 एप्रिल 1858

मंगल पांडे ह्यांना फाशी झाली

दिनांक : 8 एप्रिल 1857

गांधी चंपारण्याला आगमन

दिनांक : 10 एप्रिल 1917

७३ वि घटनात्मक दुरुस्ती, पंचायत संस्थांना घटनात्मक संरक्षण

दिनांक : 24 एप्रिल 1993

जागतिक मलेरिया दिन

दिनांक : 25 एप्रिल 2008

जागतिक मलेरिया दिन

दिनांक : 25 एप्रिल 2008

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2022 All Rights Reserved.

Made with ❤ in India.