९ एप्रिल दिनविशेष
9 April Dinvishesh For MPSC / UPSC and Any Competitive Exam. You can use following search box to find out more dinvishesh by just typing day along with the month number. (eg. If you want to search for 15th August then type 15-08).
जानेवारी
फेब्रुवारी
मार्च
एप्रिल
मे
जून
जुलै
ऑगस्ट
सप्टेंबर
ऑक्टोबर
नोव्हेंबर
डिसेंबर
९ एप्रिल महत्वाच्या घटना
〉
१८६७: रशियाकडून अलास्का हा प्रांत खरेदी करण्याच्या प्रस्तावास अमेरिकेत एक मताने मंजुरी मिळाली.
〉
१९४०: दुसरे महायुद्ध – जर्मनीने नॉर्वे व डेन्मार्क पादाक्रांत केले.
〉
१९६७: बोइंग-७६७ या विमानाने पहिले उड्डाण केले.
〉
१९९४: सूक्ष्मजीवशास्त्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल शास्त्रज्ञ पी. एम. भार्गव यांना आर. डी. बिर्ला राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
〉
१९९५: लता मंगेशकर यांना अवधरत्न आणि साहू सूरसन्मान प्रदान करण्यात आले.
९ एप्रिल जन्म
〉
१३३६: मंगोल सरदार तैमूरलंग यांचा जन्म. (मृत्यू: १८ फेब्रुवारी १४०५)
〉
१७७०: जर्मन भौतिकशास्त्रज्ञ थॉमस योहान सीबेक यांचा जन्म.
〉
१८२८: थोर समाजसुधारक गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका यांचा जन्म. (मृत्यू: २५ जुलै १८८०)
〉
१८८७: पुणे विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक विष्णू गंगाधर तथा दादासाहेब केतकर यांचा जन्म. (मृत्यू: १९ ऑक्टोबर १९५०)
〉
१८९३: बौद्धधर्माचे भाष्यकार आणि इतिहासकार राहुल सांकृत्यायन यांचा जन्म. (मृत्यू: १४ एप्रिल १९६३)
〉
१९२५: अमेरिकन ज्योतिषी व लेखिका लिंडा गुडमन यांचा जन्म. (मृत्यू: २१ ऑक्टोबर १९९५)
〉
१९३०: अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ एफ. अल्बर्ट कॉटन यांचा जन्म.
〉
१९४८: हिंदी चित्रपट अभिनेत्री जया भादुरी यांचा जन्म.
९ एप्रिल मृत्यू
〉
५८५: ५८५ इ.स. पूर्व : जपानचा पहिला सम्राट सम्राट जिम्मू यांचे निधन. (जन्म: १३ फेब्रुवारी इ. स. पूर्व ७११)
〉
१६२६: इंग्लिश तत्त्ववेत्ते व मुत्सद्दी सर फ्रँन्सिस बेकन यांचे निधन. (जन्म: २२ जानेवारी १५६१)
〉
१६९५: पंडितकवी वामनपंडित यांनी भोगाव येथे समाधी घेतली.
〉
१९९४: स्वातंत्र्यसैनिक, तेलंगणच्या लढ्याचे प्रवर्तक तसेच भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस चंद्र राजेश्वर राव यांचे निधन.
〉
१९९८: महानुभाव पंथाचे अभ्यासक, विचारवंत व तत्त्वज्ञ, नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विष्णू भिकाजी तथा वि. भि. कोलते यांचे निधन. (जन्म: २२ जून १९०८)
〉
२००१: पत्रकार आणि स्तंभलेखक बेहराम काँट्रॅक्टर ऊर्फ बिझी बी यांचे निधन. (जन्म: ११ ऑक्टोबर १९३०)
〉
२००१: दलित साहित्यिक तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू शंकरराव खरात यांचे निधन. (जन्म: ११ जुलै १९२१)
〉
२००९: हिंदी व बंगाली चित्रपट दिग्दर्शक निर्माते शक्ती सामंत यांचे निधन. (जन्म: १३ जानेवारी १९२६)
〉
२००९: लोककलांचे अभ्यासक आणि गीतकार अशोकजी परांजपे यांचे निधन.
एप्रिल महिन्यातील इतर महत्त्वाच्या आणि विशेष घटना

भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली.
दिनांक :
१ एप्रिल १९३५

गणेश वासुदेव जोशी ऊर्फ सार्वजनिक काका यांच्या प्रेरणेने पुणे सार्वजनिक सभेची स्थापना झाली.
दिनांक :
२ एप्रिल १८७०

प्रसिद्ध दांडीयात्रेनंतर गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह सुरू केला.
दिनांक :
६ एप्रिल १९३०

जागतिक आरोग्य संघटना (WHO) स्थापना झाली.
दिनांक :
७ एप्रिल १९४८

जालियनवाला बाग हत्याकांड, यात ३७९ लोक ठार तर १२०० जखमी झाले.
दिनांक :
१३ एप्रिल १९१९

भारतात प्रथमच बोरीबंदर ते ठाणे प्रवासी रेल्वे सेवा सुरू झाली.
दिनांक :
१६ एप्रिल १८५३

पहिली लोकसभा अस्तित्वात आली.
दिनांक :
१७ एप्रिल १९५२

आंध्र प्रदेशातील पोचमपल्ली खेड्यातील भूदानाने विनोबा भावे यांची भूदान चळवळ सुरू झाली.
दिनांक :
१८ एप्रिल १९५०

आर्यभट्ट हा भारताचा पहिला उपग्रह रशियन अंतराळस्थानकावरून प्रक्षेपित करण्यात आला.
दिनांक :
१९ एप्रिल १९७५

पृथ्वी दिन पहिल्यांदा साजरा करण्यात आला.
दिनांक :
२२ एप्रिल १९७०

होम रुल लीगची स्थापना झाली.
दिनांक :
२८ एप्रिल १९१६

थोर समाजसुधारक गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका यांचा जन्म. (मृत्यू: २५ जुलै १८८०)
दिनांक :
९ एप्रिल १८२८

: श्रेष्ठ समाजसुधारक तसेच श्रमजीवी वर्गाच्या शोषणाची दास्याची मीमांसा करणारे क्रांतिकारक विचारवंत जोतिराव गोविंदराव फुले ऊर्फ महात्मा फुले यांचा जन्म. (मृत्यू: २८ नोव्हेंबर १८९०)
दिनांक :
११ एप्रिल १८२७

समाजसुधारक पंडिता रमाबाई सरस्वती यांचा जन्म. (मृत्यू: ५ एप्रिल १९२२)
दिनांक :
२३ एप्रिल १८५८

मंगल पांडे ह्यांना फाशी झाली
दिनांक :
८ एप्रिल १८५७

गांधी चंपारण्याला आगमन
दिनांक :
१० एप्रिल १९१७

७३ वि घटनात्मक दुरुस्ती, पंचायत संस्थांना घटनात्मक संरक्षण
दिनांक :
२४ एप्रिल १९९३

जागतिक मलेरिया दिन
दिनांक :
२५ एप्रिल २००८

जागतिक मलेरिया दिन
दिनांक :
२५ एप्रिल २००८