MahaNMK > Dinvishesh > 25 APRIL DINVISHESH

25 APRIL DINVISHESH

25 APRIL DINVISHESH: Check all the latest april dinvishesh like birth, death and important events from MahaNMK.com. April Important Events is the special category which may help you in your MPSC / UPSC / Competitive exams.

एप्रिल दिनविशेष : "आता स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणं झालं सोप्पं" MahaNMK आपल्यासाठी घेऊन आले आहेत Dinvishesh, सर्व महत्वाच्या दिनविशेष आपल्याला एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही हा नवीन उपक्रम राबवला आहे.


25 APRIL DINVISHESH

महत्वाच्या घटना (25 APRIL)

25 एप्रिल 1859: सुएझ कालव्याची पायाभरणी झाली.
25 एप्रिल 1901: स्वयंचलित वाहनांना नंबर प्लेट सक्तीचे करणारे न्यूयॉर्क हे अमेरिकेतील पहिले राज्य बनले.
25 एप्रिल 1953: डी. एन. ए. रेणूचे अंतरंग उलगडून दाखवणारा वॉटसन आणि क्रीक यांचा शोधनिबंध नेचर मासिकात प्रकाशित झाला.
25 एप्रिल 1966: एका भूकंपामुळे ताश्कंद शहराचा मोठ्या प्रमाणावर विनाश झाला.
25 एप्रिल 1983: पायोनिअर-१० हे अंतराळयान सूर्यमालेच्या पलीकडे गेले.
25 एप्रिल 1989: श्रीलंकेच्या संसदेने भारतीय वंशाच्या ३,३०,००० तमिळ जनतेला मताधिकार देण्याचा निर्णय घेतला.
25 एप्रिल 2000: वादग्रस्त आलमट्टी धरणाची उंची ५१९.६ मीटरपर्यंत वाढविण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली.
25 एप्रिल 2015: ७.८ रिश्टर तीव्रतेच्या भूकंपामुळे नेपाळ देशात ९१०० जण मारले गेले.
25 एप्रिल 2008: जागतिक मलेरिया दिन

जन्म (25 APRIL)

25 एप्रिल 1214: फ्रान्सचा राजा लुई (नववा) यांचा जन्म. (मृत्यू: २५ ऑगस्ट १२७०)
25 एप्रिल 1874: रेडिओचे संशोधक गुग्लिएल्मो मार्कोनी यांचा जन्म. (मृत्यू: २० जुलै १९३७)
25 एप्रिल 1918: हिंदी व मराठी चित्रपट अभिनेते शाहू मोडक यांचा जन्म. (मृत्यू: ११ मार्च १९९३)
25 एप्रिल 1940: हॉलिवूडमधील अभिनेता अल पचिनो यांचा जन्म.
25 एप्रिल 1961: अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक करण राझदान यांचा जन्म.
25 एप्रिल 1961: भारतीय-अमेरिकन पत्रकार आणि लेखक दिनेश डिसोझा यांचा जन्म.
25 एप्रिल 1964: भारतीय राजकारणी आर. पी. एन. सिंग यांचा जन्म.
25 एप्रिल 2008: जागतिक मलेरिया दिन

मृत्यू (25 APRIL)

25 एप्रिल 1999: साहित्यिक पंढरीनाथ रेगे यांचे निधन.
25 एप्रिल 2002: लाटव्हियाच्या योगशिक्षिका इंद्रा देवी यांचे निधन. (जन्म: १२ मे १८९९)
25 एप्रिल 2003: ब्रिटिश शिल्पकार लिन चॅडविक यांचे निधन. (जन्म: २४ नोव्हेंबर १९१४)
25 एप्रिल 2005: भारतीय साधू आणि शिक्षक स्वामी रंगनाथानंद यांचे निधन. (जन्म: १५ डिसेंबर १९०८)

एप्रिल महिन्यातील दिनविशेष

25 APRIL DINVISHESH
सोममंगळबुधगुरुशुक्रशनिरवि
12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
25 APRIL DINVISHESH

एप्रिल महिन्यातील महत्त्वाच्या आणि विशेष घटना

भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली.

दिनांक : 1 एप्रिल 1935

गणेश वासुदेव जोशी ऊर्फ सार्वजनिक काका यांच्या प्रेरणेने पुणे सार्वजनिक सभेची स्थापना झाली.

दिनांक : 2 एप्रिल 1870

प्रसिद्ध दांडीयात्रेनंतर गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह सुरू केला.

दिनांक : 6 एप्रिल 1930

जागतिक आरोग्य संघटना (WHO) स्थापना झाली.

दिनांक : 7 एप्रिल 1948

जालियनवाला बाग हत्याकांड, यात ३७९ लोक ठार तर १२०० जखमी झाले.

दिनांक : 13 एप्रिल 1919

भारतात प्रथमच बोरीबंदर ते ठाणे प्रवासी रेल्वे सेवा सुरू झाली.

दिनांक : 16 एप्रिल 1853

पहिली लोकसभा अस्तित्वात आली.

दिनांक : 17 एप्रिल 1952

आंध्र प्रदेशातील पोचमपल्ली खेड्यातील भूदानाने विनोबा भावे यांची भूदान चळवळ सुरू झाली.

दिनांक : 18 एप्रिल 1950

आर्यभट्ट हा भारताचा पहिला उपग्रह रशियन अंतराळस्थानकावरून प्रक्षेपित करण्यात आला.

दिनांक : 19 एप्रिल 1975

पृथ्वी दिन पहिल्यांदा साजरा करण्यात आला.

दिनांक : 22 एप्रिल 1970

होम रुल लीगची स्थापना झाली.

दिनांक : 28 एप्रिल 1916

थोर समाजसुधारक गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका यांचा जन्म. (मृत्यू: २५ जुलै १८८०)

दिनांक : 9 एप्रिल 1828

: श्रेष्ठ समाजसुधारक तसेच श्रमजीवी वर्गाच्या शोषणाची दास्याची मीमांसा करणारे क्रांतिकारक विचारवंत जोतिराव गोविंदराव फुले ऊर्फ महात्मा फुले यांचा जन्म. (मृत्यू: २८ नोव्हेंबर १८९०)

दिनांक : 11 एप्रिल 1827

समाजसुधारक पंडिता रमाबाई सरस्वती यांचा जन्म. (मृत्यू: ५ एप्रिल १९२२)

दिनांक : 23 एप्रिल 1858

मंगल पांडे ह्यांना फाशी झाली

दिनांक : 8 एप्रिल 1857

गांधी चंपारण्याला आगमन

दिनांक : 10 एप्रिल 1917

७३ वि घटनात्मक दुरुस्ती, पंचायत संस्थांना घटनात्मक संरक्षण

दिनांक : 24 एप्रिल 1993

जागतिक मलेरिया दिन

दिनांक : 25 एप्रिल 2008

जागतिक मलेरिया दिन

दिनांक : 25 एप्रिल 2008

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2022 All Rights Reserved.

Made with ❤ in India.