1 March Dinvishesh (१ मार्च दिनविशेष) For MPSC / UPSC and Any Competitive Exam. You can use following search box to find out more dinvishesh like 1 March 2024 Dinvishesh by just typing day along with the month number. (eg. If you want to search for 15th August then type 15-08).
पहिल्यांदा जागतिक महिला दिन साजरा केला गेला.
दिनांक : ८ मार्च १९११
महात्मा गांधी यांनी मिठाच्या सत्याग्रहासाठी २०० मैलाच्या दांडीयात्रेला सुरवात केली.
दिनांक : १२ मार्च १९३०
भारतीय क्रांतिकारी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी देण्यात आली.
दिनांक : २३ मार्च १९३१
नोबेल पारितोषिक विजेते फ्रेंच लेखक रॉजर मार्टिन दु गार्ड यांचा जन्म. (मृत्यू : २२ ऑगस्ट १९५८)
दिनांक : २३ मार्च १८८१
टाटा उद्योग समुहाचे संस्थापक भारतीय उद्योगपती जमशेदजी टाटा यांचा जन्म. (मृत्यू: १९ मे १९०४)
दिनांक : ३ मार्च १८३९
पहिल्या महिला शिक्षिका आणि समाज सुधारक सावित्रीबाई फुले यांचे निधन. (जन्म: ३ जानेवारी १८३१)
दिनांक : १० मार्च १८९७
आधुनिक मराठी गद्याचे जनक, ग्रंथकार आणि केसरीचे एक संस्थापक विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचे निधन. (जन्म: २० मे १८५०)
दिनांक : १७ मार्च १८८२
राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण अयोग्य स्थापना
दिनांक : ५ मार्च २००७
नियोजन आयोगाची स्थापना
दिनांक : १५ मार्च १९५०
राष्ट्रीय लसीकरण दिवस
दिनांक : १६ मार्च १९५५
महार वतन बिल मांडणी
दिनांक : १९ मार्च १९२८
आंतरराष्ट्रीय वन दिन
दिनांक : २१ मार्च २०१२
PETA ची स्थापना
दिनांक : २२ मार्च १९८०
जागतिक क्षय रोग दिन
दिनांक : २४ मार्च १९६२
६१ वि घटना दुरुस्ती करून मतदाराचे किमान वय २१ वर्षांवरून वरून १८ वर्षांवर वर आणण्यात आले
दिनांक : २८ मार्च १९८८
क्रिप्स योजना जाहीर
दिनांक : २९ मार्च १९४२
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.