MahaNMK > Dinvishesh > 12 FEBRUARY DINVISHESH

12 FEBRUARY DINVISHESH

12 FEBRUARY DINVISHESH: Check all the latest february dinvishesh like birth, death and important events from MahaNMK.com. February Important Events is the special category which may help you in your MPSC / UPSC / Competitive exams.

फेब्रुवारी दिनविशेष : "आता स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणं झालं सोप्पं" MahaNMK आपल्यासाठी घेऊन आले आहेत Dinvishesh, सर्व महत्वाच्या दिनविशेष आपल्याला एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही हा नवीन उपक्रम राबवला आहे.


12 FEBRUARY DINVISHESH

महत्वाच्या घटना (12 FEBRUARY)

12 फेब्रुवारी 1502: लिस्बन, पोर्तुगाल येथून वास्को-द-गामा भारताच्या दुसर्‍या सफरीवर निघाला.
12 फेब्रुवारी 1976: पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हस्ते हडेक्की (केरळ) प्रकल्प देशास अर्पण.
12 फेब्रुवारी 1993: एम. एन. वेंकटचलैय्या यांनी भारताचे २५ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
12 फेब्रुवारी 2003: आवाजापेक्षा दुप्पट वेगवान ब्राह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली.

जन्म (12 FEBRUARY)

12 फेब्रुवारी 1742: बाळाजी जनार्दन भानू उर्फ नाना फडणवीस यांचा जन्म. (मृत्यू: १३ मार्च १८००)
12 फेब्रुवारी 1804: जर्मन भौतिकशास्त्रज हेन्‍रिक लेन्झ यांचा जन्म. (मृत्यू: १० फेब्रुवारी १८६५)
12 फेब्रुवारी 1809: उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडणारे ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ चार्ल्स डार्विन यांचा जन्म. (मृत्यू: १९ एप्रिल १८८२)
12 फेब्रुवारी 1809: अमेरिकेचे १६ वे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांचा जन्म. (मृत्यू: १५ एप्रिल १८६५)
12 फेब्रुवारी 1824: संस्कृत विद्वान आणि आर्य समाजाचे संस्थापक मूळशंकर करसनदास तिवारी तथा स्वामी दयानंद सरस्वती यांचा जन्म. (मृत्यू: ३१ ऑक्टोबर १८८३ – अजमेर, राजस्थान)
12 फेब्रुवारी 1871: इंग्लिश मिशनरी, महात्मा गांधींचे जवळचे मित्र, समाजसेवक आणि भारताच्या स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते चार्लस फ्रिअरी तथा दीनबंधू अ‍ॅन्ड्र्यूज यांचा जन्म. (मृत्यू: ५ एप्रिल १९४०)
12 फेब्रुवारी 1876: १३ वे दलाई लामा थुब्तेन ग्यात्सो यांचा जन्म. (मृत्यू: १७ डिसेंबर १९३३)
12 फेब्रुवारी 1877: फ्रेंच व्यापारी रेनॉल्ट कंपनीचे संस्थापक लुई रेनॉल्ट यांचा जन्म. (मृत्यू: २४ ऑक्टोबर १९४४)
12 फेब्रुवारी 1881: द डाइंग स्वान म्हणून प्रसिद्ध असलेली रशियन बॅलेरिना अ‍ॅना पाव्हलोव्हा यांचा जन्म. (मृत्यू: २३ जानेवारी १९३१)
12 फेब्रुवारी 1920: चित्रपट अभिनेता प्राण कृष्ण सिकंद ऊर्फ प्राण यांचा जन्म. (मृत्यू: १२ जुलै २०१३)
12 फेब्रुवारी 1949: शैलीदार फलंदाज गुन्डाप्पा विश्वनाथ यांचा जन्म.

मृत्यू (12 FEBRUARY)

12 फेब्रुवारी 1794: पेशवाईतील मुत्सद्दी महादजी शिंदे यांचे वानवडी येथे निधन.
12 फेब्रुवारी 1804: जर्मन तत्त्ववेत्ता एमॅन्युएल कांट यांचे निधन. (जन्म: २२ एप्रिल १७२४)
12 फेब्रुवारी 1998: कवयित्री पद्मा गोळे यांचे निधन. (जन्म: १० जुलै १९१३)
12 फेब्रुवारी 2000: सहकार क्षेत्रातील नामवंत नेते विष्णुअण्णा पाटील यांचे निधन.
12 फेब्रुवारी 2001: अभिनेत्री भक्ती बर्वे यांचे निधन. (जन्म: १० सप्टेंबर १९४८)

फेब्रुवारी महिन्यातील दिनविशेष

12 FEBRUARY DINVISHESH
सोममंगळबुधगुरुशुक्रशनिरवि
12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728
12 FEBRUARY DINVISHESH

फेब्रुवारी महिन्यातील महत्त्वाच्या आणि विशेष घटना

स्वतंत्र भारताची पहिली जनगणना सुरू.

दिनांक : 9 फेब्रुवारी 1951

पुणे विद्यापीठाची स्थापना.

दिनांक : 10 फेब्रुवारी 1948

डॉ. सी. व्ही. रामन यांनी भौतिकशास्त्रातील लावलेल्या शोधला रामन इफेक्ट असे नाव देण्यात आले. यामुळे हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणुन साजरा करण्यात येतो.

दिनांक : 28 फेब्रुवारी 1928

संस्कृत विद्वान आणि आर्य समाजाचे संस्थापक मूळशंकर करसनदास तिवारी तथा स्वामी दयानंद सरस्वती यांचा जन्म. (मृत्यू: ३१ ऑक्टोबर १८८३ – अजमेर, राजस्थान)

दिनांक : 12 फेब्रुवारी 1824

छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म. (मृत्यू: ३ एप्रिल १६८०)

दिनांक : 19 फेब्रुवारी 1630

भारतीय चित्रपटाचे जनक धुंडिराज गोविंद फाळके उर्फ दादासाहेब फाळके यांचे निधन. (जन्म: ३० एप्रिल १८७० – त्र्यंबकेश्वर, नाशिक, महाराष्ट्र)

दिनांक : 16 फेब्रुवारी 1944

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे दीर्घ प्रायोपवेशनानंतर निधन. (जन्म: २८ मे १८८३)

दिनांक : 26 फेब्रुवारी 1966

विश्व कर्करोग दिन

दिनांक : 4 फेब्रुवारी 2000

नीती आयोगाची पहिली बैठक

दिनांक : 8 फेब्रुवारी 2015

मराठी राजभाषा दिन

दिनांक : 27 फेब्रुवारी 1987

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2022 All Rights Reserved.

Made with ❤ in India.