[ZP Bharti] जिल्हा परिषद भरती 2023 [मेगा भरती]

Date : 8 August, 2023 | MahaNMK.com

icon

ZP Bharti 2023

ZP Bharti 2023: Zilla Parishad Bharti 2023 has the following new vacancies and the official website is www.rdd.maharashtra.gov.in. This page includes information about the Zilla Parishad Bharti 2023, ZP Recruitment 2023, and ZP 2023 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.


जाहिरात दिनांक: 05/08/23

जिल्हा परिषद [Zilla Parishad] मार्फत विविध पदांच्या 18357+ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 25 ऑगस्ट 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :
[ZP Bharti] जिल्हा परिषद भरती 2023 [मेगा भरती]

एकूण: 19000+ जागा (Updated)

ZP Bharti 2023 - District Wise Bharti Updates

ZP Pune Bharti 2023 ZP Ahmednagar Bharti 2023 ZP Parbhani Bharti 2023
ZP Beed Bharti 2023 ZP Amravati Bharti 2023 ZP Gondia Bharti 2023
ZP Buldhana Bharti 2023 ZP Bhandara Bharti 2023 ZP Chatrapati Sambhaji Nagar (Aurangabad) Bharti 2023
ZP Kolhapur Bharti 2023 ZP Akola Bharti 2023 ZP Dhule Bharti 2023
ZP Wardha Bharti 2023 ZP Solapur Bharti 2023 ZP Thane Bharti 2023
ZP Satara Bharti 2023 ZP Sindhudurg Bharti 2023 ZP Nashik Bharti 2023
ZP Sangli Bharti 2023 ZP Ratnagiri Bharti 2023 ZP Nanded Bharti 2023
ZP Nandurbar Bharti 2023 ZP Latur Bharti 2023 ZP Nagpur Bharti 2023
ZP Jalgaon Bharti 2023 ZP Jalna Bharti 2023 ZP Washim Bharti 2023
ZP Hingoli Bharti 2023 ZP Chandrapur Bharti 2023 ZP Gadchiroli Bharti 2023
ZP Yavatmal Bharti 2023 ZP Dharashiv (Osmanabad) Bharti 2023 ZP Palghar Bharti 2023
ZP Raigad Bharti 2023    

Zilla Parishad Question Papers (ZP Question Papers)

You can also check ZP Exam (Zilla Parishad Exam) with the help of ZP Previous Year Question Papers Online.

जिल्हा परिषदेच्या सर्व प्रश्नपत्रिका आणि उत्तरे येथे उपलब्ध आहेत, खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही जिल्हा परिषदेच्या प्रश्नपत्रिकांचा सर्व करू शकता.

ZP Question Papers / जिल्हा परिषद प्रश्नपत्रिका आणि उत्तरे

ZP Bharti 2023 Details:

पद क्रमांक पदांचे नाव
1 आरोग्य पर्यवेक्षक / Health Supervisor
2 आरोग्य सेवक (पुरुष) / Health Care Worker (Male)
3 आरोग्य सेवक (महिला) / Health Care Worker (Female)
4 औषध निर्माण अधिकारी / Pharmacist
5 कंत्राटी ग्रामसेवक / Contract Gram Sevak
6 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) / Junior Engineer (Civil)
7 कनिष्ठ अभियंता (विद्युत) / Junior Engineer (Electrical)
8 कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) / Junior Engineer (Mechanical)
9 कनिष्ठ आरेखक / Junior Draftsman
10 कनिष्ठ यांत्रिकी /  Junior Mechanics
11 कनिष्ठ लेखाधिकारी / Junior Accounts Officer
12 कनिष्ठ सहाय्यक (लिपिक) / Junior Assistant (Clerical)
13 कनिष्ठ सहाय्यक (लेखा) / Junior Assistant (Accounts)
14 तारतंत्री / Wireman
15 जोडारी / Fitter
16 पर्यवेक्षिका / Supervisor
17 पशुधन पर्यवेक्षक / Livestock Supervisor
18 प्रयोगशाळा तंत्रज्ञ / Laboratory Technician
19 यांत्रिकी / Mechanics
20 रिगमन (दोरखंडवाला) / Rigman
21 वरिष्ठ सहाय्यक लिपिक / Senior Assistant Clerk
22 वरिष्ठ सहाय्यक लेखा / Senior Assistant Accounts
23 विस्तार अधिकारी (कृषी) / Extension Officer (Agriculture)
24 विस्तार अधिकारी (सांख्यिकी) / Extension Officer (Statistics)
25 विस्तार अधिकारी (शिक्षण) / Extension Officer (Education)
26 विस्तार अधिकारी (पंचायत) / Extension Officer (Panchayat)
27 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम/लघुपाटबंधारे) / Civil Engineering Assistant (Construction/Minor Irrigation)
28 लघुलेखक (उच्चश्रेणी) / Stenographer (Higher Class)

Eligibility Criteria For ZP Recruitment 2023 

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता  वयाची अट
1 01) विज्ञान शाखेतील पदवी  02) बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी असणारा 12 महिन्यांचा कोर्स 18 ते 40 वर्षे
2 10वी परीक्षा उत्तीर्ण 18 ते 47 वर्षे
3 सहाय्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये नोंद 18 ते 42 वर्षे
4 बी.फार्म / डी.फार्म 18 ते 40 वर्षे
5 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण किंवा अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा BWS किंवा कृषी डिप्लोमा/पदवी 18 ते 40 वर्षे
6 स्थापत्य अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा 18 ते 40 वर्षे
7 विद्युत अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा 18 ते 40 वर्षे
8 यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा 18 ते 40 वर्षे
9 01) 10वी परीक्षा उत्तीर्ण  02) स्थापत्य आरेखक कोर्स 18 ते 40 वर्षे
10 01) तांत्रिक शिक्षण विभागाच्या यांत्रिकी विषयातील कोर्स  02) 05 वर्षे अनुभव 18 ते 40 वर्षे
11 01) पदवी 02) 05 वर्षे अनुभव 18 ते 40 वर्षे
12 01) 10वी परीक्षा उत्तीर्ण  02) मराठी व इंग्रजी टंकलेखन 30 श.प्र.मि. 18 ते 40 वर्षे
13 01) 10वी परीक्षा उत्तीर्ण 02) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. 18 ते 40 वर्षे
14 तारतंत्री प्रमाणपत्र 18 ते 40 वर्षे
15 01) 04थी परीक्षा उत्तीर्ण  02) 02 वर्षे अनुभव 18 ते 40 वर्षे
16 समाजशास्त्र / गृहविज्ञान/शिक्षण/ बालविकास/पोषण पदवी 21 ते 40 वर्षे
17 पशुवैद्यक शास्त्रातील पदवी किंवा समतुल्य. 18 ते 40 वर्षे
18 भौतिकशास्त्र/रसायनशास्त्र/जीवशास्त्र/प्राणीशास्त्र/मायक्रोबायोलॉजी पदवी 18 ते 40 वर्षे
19 01) 10वी परीक्षा उत्तीर्ण  02) ITI (यांत्रिकी/विद्युत/ऑटोमोबाईल) प्रमाणपत्र 18 ते 40 वर्षे
20 01) 10वी परीक्षा उत्तीर्ण 02) अवजड वाहन चालक परवाना  03) 01 वर्ष अनुभव 18 ते 40 वर्षे
21 पदवी 18 ते 40 वर्षे
22 01) बी.कॉम 02) 03 वर्षे अनुभव 18 ते 40 वर्षे
23 कृषी पदवी किंवा समतुल्य 18 ते 40 वर्षे
24 विज्ञान, कृषी, वाणिज्य, किंवा वाडःमय शाखेची अर्थशास्त्र किंवा गणित/सांख्यिकी विषयासह पदवी 18 ते 40 वर्षे
25 01) 50% गुणांसह बी.ए./बी.एस्सी / बी.कॉम 02) बी.एड. 03) 03 वर्षे अनुभव 18 ते 40 वर्षे
26 विधिद्वारे संस्थापित विद्यापीठाची पदवी. 18 ते 40 वर्षे
27 10वी परीक्षा उत्तीर्ण +स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कोर्स किंवा समतुल्य किंवा स्थापत्य अभियांत्रिकी पदवी डिप्लोमा पदव्युत्तर पदवी 18 ते 40 वर्षे
28 01) 10वी परीक्षा उत्तीर्ण 02) इंग्रजी किंवा मराठी लघुलेखन 120 श.प्र.मि.  02) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी 30 श.प्र.मि. 18 ते 40 वर्षे

वयाची अट : 25 ऑगस्ट 2023 रोजी 18 वर्षे ते 38 वर्षापर्यंत. [मागासवर्गीय - 05 वर्षे सूट]

अनु क्रमांक पदांचे नाव  जागा
1 आरोग्य सेवक (महिला) 18 ते 42 वर्षे
2 आरोग्य सेवक (महिला) मागास प्रवर्ग 18 ते 45 वर्षे
3 आरोग्य सेवक (पुरुष) 18 ते 47 वर्षे
4 पर्यवेक्षिका 21 ते 38 वर्षे
5 उर्वरित इतर पदे 18 ते 38 वर्षे

शुल्क : 1000/- रुपये [मागासवर्गीय/अनाथ - 900/- रुपये, माजी सैनिक - शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.rdd.maharashtra.gov.in

How to Apply For ZP Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/ या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 25 ऑगस्ट 2023 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.rdd.maharashtra.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.