[ZP Sindhudurg] जिल्हा परिषद सिंधुदुर्ग भरती 2023

Date : 28 September, 2023 | MahaNMK.com

icon

ZP Sindhudurg Bharti 2023

ZP Sindhudurg Bharti 2023: Zilla Parishad Sindhudurg Recruitment (ZP Sindhudurg Recruitment 2023) has the following new vacancies and the official website is www.sindhudurg.nic.in. This page includes information about the ZP Sindhudurg Mega Bharti 2022, ZP Sindhudurg Recruitment 2022, and ZP Sindhudurg 2022 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitment.


जाहिरात दिनांक: 28/09/23

जिल्हा परिषद सिंधुदुर्ग [Zilla Parishad Sindhudurg] येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक 03 ऑक्टोबर 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

ZP Sindhudurg Bharti 2023 Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता  जागा
वैद्यकीय अधिकारी / Medical Officer 01) मान्यताप्राप्त विद्यापीठाची BAMS पदवी पदव्युत्तर पदवीधारकास प्राधान्य देण्यात येईल 02) शासकीय सेवेचा नियमित किंवा कंत्राटी अनुभव असल्यास प्राधान्य. -

Eligibility Criteria For ZP Sindhudurg Recruitment 2023 

वयाची अट : 38 वर्षापर्यंत [मागासवर्गीय - 05 वर्षे सूट]

आपल्या मित्रांना पाठवा :
[ZP Sindhudurg] जिल्हा परिषद सिंधुदुर्ग भरती 2023

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : 40,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : सिंधुदुर्ग (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय जिल्हा परिषद सिंधुदुर्ग.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.sindhudurg.nic

How to Apply For ZP Sindhudurg Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • उमेदवारांनी दिनांक 03 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 11:00 वाजता मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.sindhudurg.nic या वेबसाईट वर दिलेली आहे

Expired Recruitments


 

जाहिरात दिनांक: 08/08/23

जिल्हा परिषद सिंधुदुर्ग [Zilla Parishad Sindhudurg] येथे विविध पदांच्या 334 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 25 ऑगस्ट 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 334 जागा

ZP Sindhudurg Bharti 2023 Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 आरोग्य पर्यवेक्षक / Health Supervisor 1
2 आरोग्य सेवक (पुरुष) 50% (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी) / Health Sevak (Male) 55
3 आरोग्य सेवक (महिला) / Health Sevika (Female) 121
4 औषध निर्माण अधिकारी / Pharmacist 11
5 कंत्राटी ग्रामसेवक / Contract Gram Sevak 45
6 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) / Junior Engineer (Civil) 29
7 कनिष्ठ अभियंता (विद्युत) / Junior Engineer (Electrical) 2
8 कनिष्ठ लेखाधिकारी / Junior Accounts Officer 2
9 कनिष्ठ सहाय्यक (लेखा) / Junior Assistant (Accounts) 4
10 तारतंत्री / Wireman 1
11 मुख्य सेविका / पर्यवेक्षिका / Chief Servant / Supervisor 2
12 पशुधन पर्यवेक्षक / Livestock Supervisor 18
13 प्रयोगशाळा तंत्रज्ञ / Laboratory Technician 2
14 वरिष्ठ सहाय्यक लिपिक / Senior Assistant Clerk 4
15 वरिष्ठ सहाय्यक लेखा / Senior Assistant Accounts 7
16 विस्तार अधिकारी (कृषी) / Extension Officer (Agriculture) 3
17 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम/लघुपाटबंधारे) / Civil Engineering Assistant (Construction/Minor Irrigation) 27

Zilla Parishad Question Papers (ZP Question Papers)

जिल्हा परिषदेच्या सर्व प्रश्नपत्रिका आणि उत्तरे येथे उपलब्ध आहेत, खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही जिल्हा परिषदेच्या प्रश्नपत्रिकांचा सर्व करू शकता.

ZP Question Papers / जिल्हा परिषद प्रश्नपत्रिका आणि उत्तरे

Eligibility Criteria For ZP Sindhudurg Recruitment 2023 

शैक्षणिक पात्रता: वरील सर्व पदांसाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता दिलेली आहे. सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

वयाची अट : 25 ऑगस्ट 2023 रोजी 18 वर्षे ते 38 वर्षापर्यंत. [मागासवर्गीय - 05 वर्षे सूट]

अनु क्रमांक पदांचे नाव  जागा
1 आरोग्य सेवक (महिला) 18 ते 42 वर्षे
2 आरोग्य सेवक (महिला) मागास प्रवर्ग 18 ते 45 वर्षे
3 आरोग्य सेवक (पुरुष) 18 ते 47 वर्षे
4 पर्यवेक्षिका 21 ते 38 वर्षे
5 उर्वरित इतर पदे 18 ते 38 वर्षे

शुल्क : 1000/- रुपये [मागासवर्गीय/अनाथ - 900/- रुपये, माजी सैनिक - शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : सिंधुदुर्ग (महाराष्ट्र)

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.zpsindhudurg.maharashtra.gov.in

How to Apply For ZP Sindhudurg Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/ या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 25 ऑगस्ट 2023 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.zpsindhudurg.maharashtra.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: २८/०२/२२

जिल्हा परिषद [Zilla Parishad Sindhudurg] सिंधुदुर्ग येथे डेटा एंट्री ऑपरेटर पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०२ मार्च २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०२ जागा

ZP Sindhudurg Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
डेटा एंट्री ऑपरेटर/ Data Entry Operator ०१) वाणिज्य शाखेचा पदवीधर ०२) MS-CIT प्रमाणपत्र ०३) टंकलेखन - मराठी ३० शब्द प्रति मिनिट व इंग्रजी ४० शब्द प्रति मिनिट ०२

Eligibility Criteria For ZP Sindhudurg

वयाची अट : वय पुरवठा केलेल्या दिनांका दिवशी वर्ष २२ पेक्षा कमी नसावे.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १५,८२४/- रुपये.

नोकरी ठिकाण : सिंधुदुर्ग (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : वित्त विभाग, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.sindhudurg.nic.in


 

जाहिरात दिनांक: २६/०८/२१

जिल्हा परिषद [Zilla Parishad Sindhudurg] सिंधुदुर्ग येथे विविध पदांच्या ७० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २१ सप्टेंबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ७० जागा

ZP Sindhudurg Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
आरोग्य पर्यवेक्षक/ Health Supervisor २१
औषध निर्माता/ Pharmacist ४१
प्रयोगशाळा तंत्रज्ञ/ Laboratory Technician ०१
आरोग्य सेवक (पुरुष)/ Arogya Sevak (Male) ०६
आरोग्य सेविका (महिला)/ Arogya Sevika (Female) ०१

Eligibility Criteria For ZP Sindhudurg

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
ज्यांनी मान्यता प्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी धारण केलेली असेल आणि ज्यांनी बहुउद्येशीय आरोग्य कर्मचा-यांसाठी असणारा १२ महिन्याचा पाठयक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेला असेल अशा उमेदवारामधून नामनिर्देशनाव्दारे नेमणूक करण्यात येईल,
औषध निर्माण शास्त्रातील पदवी किंवा पदवीका धारण करणारे आणि औषध शास्त्र अधिनियम 1948 खालील नोंदणीकृत औषध निर्माते असलेले उमेदवार
ज्याने मुख्य विषय म्हणून भौतीकशास्त्र किंवा रसायनशास्त्र अथवा जीवशास्त किंवा वनस्पतीशास्त्र अथवा प्राणीशास्त्र किंवा सुक्ष्म जीवशास्त्र यासह विज्ञान विषयामध्ये पदवी धारण केली असेल अशा उमेदवारातून नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल. (परंतु हाफकिन संस्थेच्या वैद्यकिय प्रयोगशाळा तंत्रशास्त्रा मध्ये पदविका धारण करणाऱ्या उमेदवारांना अधीक पसंती देण्यात येईल.)
०१) विज्ञान विषय घेवून माध्यमिक शालांत परीक्षा उत्तिर्ण झालेले उमेदवार, राष्ट्रीय मलेरिया प्रतिरोध कार्यक्रमांतर्गत हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणून ९० दिवसांचा फवारणी कामाचा अनुभव आवश्यक. ०२) ज्यांनी बहुउददेशिय आरोग्य कर्मचा-यांसाठी असणारा १२ महिन्याचा मुलभूत पाठयक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेला नसेल अशा उमेदवारांनी नियुक्ती नंतर असे प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक राहिल.
ज्यांची अर्हता प्राप्त साह्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये किंवा विदर्भ परिचर्या परिषदेमध्ये नोंदणी झालेली असेल किंवा अशा नोंदणीसाठी जे पात्र असतील.

वयाची अट : किमान १८ वर्षे व कमाल ४५ वर्षे

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : सिंधुदुर्ग (महाराष्ट्र)

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site: www.sindhudurg.nic.in

सूचना : सविस्तर माहिती लवकरच उपलब्ध होईल.

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.