जिल्हा परिषद नागपूर लिपिक भरती २०१५ - भाग ३

जिल्हा परिषद नागपूर लिपिक भरती २०१५ - भाग ३ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
1.

उरण हा नैसर्गिक वायूवर आधारित प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?

2.

शब्दांची काटकसर करुन एकच शब्द किंवा जोडशब्द तयार करण्याच्या प्रकारास काय म्हणतात?

3.

सतीप्रथा कायद्याने बंद करण्याचे श्रेय ……… या व्हाईसरॉयला जाते.

4.

पंडित नेहरू यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ …….. येथील तुरुंगात लिहिला?

5.

द.सा.द.शे. २० दराने एका रकमेचे २ वर्षाचे चक्रवाढ व्याज व सरळव्याज यामध्ये १२० रुपये चा फरक आहे. तर ती रक्कम कोणती?

6.

पावेन पाच वाजता मिनिट काटा खालीलपैकी कोणत्या अंकावर असेल?

7.

स्वतःशी केलेले भाषण

8.

Write the adjective of indolence.

9.

Choose from the given alternatives the group order that gives correct sentence order :

1 The mother 2 necessity 3 of invention 4 is

10.

So far t as I could see there was nothing out the way — Substitute one word for the underlined phrase.

11.

Put the correct punctuation mark at following sentence.

How are you Mohan

12.

कॉलरा हा रोग प्रामुख्याने ……. मार्फत पसरतो.

13.

Fill in the blank with appropriate proposition

“He is afflicted ……. cancer”

14.

……….. यामध्ये गतीज उर्जा आहे.

15.

खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?

३, १२, ४८, ……?

16.

Fill in the blank with correct phrasal verb —-

Students are advised to …….. the instructions before they write the test.

17.

रॅडचा खून खालीलपैकी कोणी केला?

18.

३६ या संख्येच्या सर्व विभाजकांची एकूण बेरीज किती?

19.

Select best option to complete the following sentence :

Would you mind ……. the window?

20.

I thing India will win the match — identify the tense

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद नागपूर लिपिक भरती २०१५ - भाग ३ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.