जिल्हा परिषद नागपूर लिपिक भरती २०१५ - भाग ३

जिल्हा परिषद नागपूर लिपिक भरती २०१५ - भाग ३ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.

It’s raining, – Add question tag

22.

१, २, ३ हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरून जास्तीत जास्त किती तीन अंकी संख्या तयार होतील?

23.

१२० चा ३/५ = ?

24.

जड पाण्यात कोणता घटक असतो?

25.

या आकृतीत संस्थांची मांडणी विशिष्ट पद्धतीने दिली आहे. त्यातील प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय निवडा.

26.

The teacher has no control ……. the students. – fill in the blank

27.

“पोटात दुखणे” ह्या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता?

28.

“इत्यादी” या शब्दात कोणते दोन शब्द आहेत?

29.

खाली दिलेल्या पहिल्या व दुसऱ्या पदांचा विशिष्ट प्रकारचा संबंध आहे. तसाच संबंध तिसऱ्या व चौथ्या पदांमध्ये आहे. योग्य तो संबंध तिसऱ्या व चौथ्या पदांमध्ये आहे. योग्य तो संबंध शोधून अचूक पर्याय निवडा?

फुटबॉल : रोनाल्डो :: ? : मिहीर सेन

30.

शक्ती ………..

31.

रमेश पश्चिमेला १० किलोमीटर चालला नंतर दक्षिणेस ५ किलोमीटर चालला नंतर पूर्वेस २ किलोमीटर चालला व नंतर उत्तरेस ५ किलोमीटर चालला तर तो मूळ ठिकाणापासून पश्चिमेस किती अंतरावर आहे?

32.

वनस्पतींना होणारे प्रामुख्याने गव्हावरील तांबेरा, ज्वारीवरील काजळी हे ……. रोग आहेत.

33.

The manager took unilateral decision. What is the meaning of underlined word?

34.

खालीलपैकी कुठल्या वनस्पतीत फलांतर्गत बिजीकरण घडून येते?

35.

एक मोटार सायकल १८०००/- रुपयास विकली तेव्हा त्याला १२.५% नफा झाला तर त्या मोटार सायकलची खरेदी किंमत किती?

36.

खालीलपैकी विसंगत घटक ओळखा.

37.

खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सर्वात कमी पाऊस पडतो?

38.

खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण विदर्भात येते?

39.

She …….. unconscious since four O’ clock – choose the correct alternative ti fill in the blank

40.

The priest addressed the ——– for almost an hour and he was listened to with rapt attention

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद नागपूर लिपिक भरती २०१५ - भाग ३ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.