जिल्हा परिषद नागपूर लिपिक भरती २०१५ - भाग ३

जिल्हा परिषद नागपूर लिपिक भरती २०१५ - भाग ३ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.

१२०० रुपये मुद्दलाचे द.सा.द.शे. १० दराने २ वर्षाचे चक्रवाढ व्याज किती?

42.

खालीलपैकी विसंगत गट ओळखा?

43.

सरदार पटेलांची तुलना खालीलपैकी कोणाशी केली जाते?

44.

२३५ नंतर क्रमाने येणारी २३ वी समसंख्या कोणती?

45.

समुद्राची खोली मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तरंगलहरी ……… ?

46.

विद्यार्थ्यांनी अभ्यास पूर्ण केला आहे. काळ ओळखा.

47.

राज्य सभेत जास्तीत जास्त ……. इतके सदस्य असतात.

48.

Fill in the blank with suitable preposition.

We should abide …….. the rules of the organization.

49.

दोन अंकी संख्यांचा मसावी २४ असून लसावि हा मसावी च्या ६ पट आहे तर त्यापैकी मोठी संख्या कोणती?

50.

“रामने पुस्तक वाचले” या वाक्यातील प्रयोग ओळखा?

51.

मराठी “लिपी” ला कोणत्या नावाने ओळखले जाते?

52.

भूस्थिर उपग्रह सोडण्यासाठी कोणत्या यानाचा वापर केला जातो?

53.

“अनुराग” ह्या शब्दाचा अर्थ कोणता?

54.

…. या नदीला वृध्द गंगा असे संबोधतात.

55.

४५० चा २/५ = ?

56.

What is plural form of ‘Volcano ‘?

57.

“मुख्यमंत्री स्वतः या कामात पुढाकार घेतील” या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे सर्वनाम ओळखा?

58.

“अवजड” या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द लिहा.

59.

Choose the correct preposition

I am meeting her ——— 4O’ clock ——— Monday

60.

He is too lazy to succeed

-This is an example of …….

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद नागपूर लिपिक भरती २०१५ - भाग ३ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.