जिल्हा परिषद नागपूर लिपिक भरती २०१५ - भाग ३

जिल्हा परिषद नागपूर लिपिक भरती २०१५ - भाग ३ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
81.

भारतातील सर्वाधिक कापड गिरण्या असणारे राज्य कोणते?

82.

भारतात सर्वाधिक दगडी कोळसा उत्पादन कोणत्या राज्यात होते?

83.

वासुदेव बळवंत फडके यांना महाराष्ट्रात क्रांतीसाठी ………. यांनी मदत केली?

84.

अमरचे ८ वर्षानंतरचे वय हे त्याच्या ८ वर्षापूर्वीच्या वयाच्या दुप्पट होईल तर अमरचे आजचे वय किती?

85.

अधोरेखित शब्दाचे सर्वनाम ओळखा – मी स्वतः त्याला पहिले.

86.

व्यासंग असणे – याचा अर्थ __

87.

२४ एकूण विभाजक किती?

88.

“शाबास” अव्ययाचा प्रकार कोणता?

89.

Give one word for —- one who advocates extreme governmental changes.

90.

“आकाशात जेव्हा ढग जमतात, तेव्हा मोर नाचू लागतो.” हे ……. ह्या प्रकारचे वाक्य आहे.

91.

खालीलपैकी महाराष्ट्रातून दोनदा वाहणारी नदी कोणती?

92.

He appears to be a great giant. Make it exclamatory.

93.

वर्णमालेत किती स्वर आहेत?

94.

अमृताहुनी गोड नाम तुझे देवा.

95.

“एक एक जण या” यात “एकएक” हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे?

96.

७०९ * २५ + ७५ * ७०९ = ?

97.

BYCX : LKNO : DWEV : ?

98.

अजय व विजय यांच्या वयाची बेरीज १९ वर्ष आहे. विजय अजयपेक्षा ३ वर्षांनी लहान आहे तर अजयचे वय किती?

99.

Fill in the blank with appropriate proposition

“One country has derogated Rome Convention”

100.

एका वर्तुळाचा परीघ ८८ से.मी. आहे तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद नागपूर लिपिक भरती २०१५ - भाग ३ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.