[NMDC] राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ लिमिटेड भरती 2024

Date : 16 April, 2024 | MahaNMK.com

icon

NMDC Recruitment 2024

NMDC's full form is National Mineral Development Corporation, NMDC Bharti 2024 has the following new vacancies and the official website is www.nmdc.co.in. This page includes information about the NMDC Bharti 2024, NMDC Recruitment 2024, and NMDC 2024 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.


जाहिरात दिनांक: 16/04/24

राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ [National Mineral Development Corporation] मध्ये विविध पदांच्या 193 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक 15 ते 26 एप्रिल 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

एकूण: 193 जागा

NMDC Limited Recruitment 2024 Details:

पदांचे नाव : अप्रेंटिस (Apprentice): 193 जागा

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 ट्रेड अप्रेंटिस / Trade Apprentice 09
2 टेक्निशियन ॲप्रेंटिस / Technician Apprentice 147
3 ग्रॅज्युएट ॲप्रेंटिस / Graduate Apprentice 37

Educational Qualification For NMDC Notification 2024

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता
ट्रेड अप्रेंटिस ITI
टेक्निशियन ॲप्रेंटिस  Civil/EE/Mining/Mechanical Engineering मध्ये डिप्लोमा
ग्रॅज्युएट ॲप्रेंटिस CSE/EE/ECE/Mech/Civil/Chemicals Engineering मध्ये BE/B.Tech, B.Pharm

Eligibility Criteria For NMDC Limited Apprentice Recruitment 2024

सूचना - शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी. 

वयाची अट : 18 ते 30 वर्षे [सरकारने जारी केलेल्या नियमानुसार वयोमर्यादा मध्ये सूट]

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

मुलाखतीचे ठिकाण : बैला क्लब आणि प्रशिक्षण संस्था, B.I.O.M, किरंदुल कॉम्प्लेक्स, किरंदुल, जिल्हा-दंतेवाडा, (C.G.)-494556.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.nmdc.co.in

How to Apply For NMDC Jobs 2024 :

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • उमेदवारांनी दिनांक 15 ते 26 एप्रिल 2024 (पदांनुसार) रोजी मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
  • सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • अधिक माहिती www.nmdc.co.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

Expired Recruitments


 

जाहिरात दिनांक: 08/07/23

राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ [National Mineral Development Corporation] मध्ये कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदांच्या 42 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 18 जुलै 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 42 जागा

NMDC Recruitment Details:

पदांचे नाव : कार्यकारी प्रशिक्षणार्थी (Executive Trainee) : 42 जागा

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 सिव्हिल / Civil 04
2 इलेक्ट्रिकल/ Electrical 13
3 मटेरियल मॅनेजमेंट/ Materials Management 12
4 मेकॅनिकल/ Mechanical 13

Eligibility Criteria For NMDC 

शैक्षणिक पात्रता : 01) अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानामध्ये पूर्ण-वेळ बॅचलर पदवी. 02) GATE-2022.

वयाची अट : 18 जुलै 2023 रोजी 27 वर्षापर्यंत. [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट]

शुल्क : 500/- रुपये [SC/ST/PWD/ExSM - शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.nmdc.co.in

How to Apply For NMDC Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://nmdcportals.nmdc.co.in/nmdctender या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 18 जुलै 2023 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.nmdc.co.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: १९/०३/२२

राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ [National Mineral Development Corporation] मध्ये कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदांच्या २९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २५ मार्च २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: २९ जागा

NMDC Recruitment Details:

कार्यकारी प्रशिक्षणार्थी (Executive Trainee) : २९ जागा

पद क्रमांक शाखा/विषय जागा
इलेक्ट्रिकल/ Electrical ०६
मटेरियल मॅनेजमेंट/ Materials Management ०९
मेकॅनिकल/ Mechanical १०
माइनिंग/ Mining ०४

Eligibility Criteria For NMDC 

शैक्षणिक पात्रता : ०१) ६०% गुणांसह संबंधित विषयात B.E/B.Tech [SC/ST/PWD - ५०% गुण]  ०२) GATE 2021   

वयाची अट : २५ मार्च २०२२ रोजी २७ वर्षांपर्यंत [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : ५००/- रुपये [SC/ST/PWD/ExSM - शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.nmdc.co.in


 

जाहिरात दिनांक: ०९/०२/२२

राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ [National Mineral Development Corporation] मध्ये विविध पदांच्या ९४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २७ फेब्रुवारी २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ९४ जागा

NMDC Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
कनिष्ठ अधिकारी (सिव्हिल) प्रशिक्षणार्थी/ Junior Officer (Civil) Trainee ०७
कनिष्ठ अधिकारी (इलेक्ट्रिकल) प्रशिक्षणार्थी/ Junior Officer (Electrical) Trainee १४
कनिष्ठ अधिकारी (मेकॅनिकल) प्रशिक्षणार्थी/ Junior Officer (Mechanical) Trainee ३३
कनिष्ठ अधिकारी (माइनिंग) प्रशिक्षणार्थी/ Junior Officer (Mining) Trainee ३२
कनिष्ठ अधिकारी (G & QC) प्रशिक्षणार्थी/ Junior Officer (G & QC) Trainee ०७
कनिष्ठ अधिकारी (सर्व्हे) प्रशिक्षणार्थी/ Junior Officer (Survey) Trainee ०१

Eligibility Criteria For NMDC 

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
०१) सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी  ०२) डिप्लोमा- ०५ वर्षे अनुभव.
इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा + इलेक्ट्रिकल सुपरवायझरी प्रमाणपत्र (माइनिंग) + ०५ वर्षे अनुभव किंवा इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग पदवी.
०१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी  ०२) डिप्लोमा- ०५ वर्षे अनुभव.
माइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा +फोरमन प्रमाणपत्र  किंवा माइनिंग इंजिनिअरिंग पदवी + द्वितीय श्रेणी माइंस मॅनेजर प्रमाणपत्र.
०१) एम.एस्सी/ एम.एस्सी (टेक)/ एम.टेक (जियोलॉजी/अप्लाइड जियोलॉजी/ एक्सप्लोरेशन जियोलॉजी)  ०२) ०१ वर्ष अनुभव. 
०१) माइनिंग/माइंस & माइन सर्व्हेइंग डिप्लोमा ०२) माइन सर्व्हेअर प्रमाणपत्र ०३) ०५ वर्षे अनुभव.

वयाची अट : २७ फेब्रुवारी २०२२ रोजी ३२ वर्षांपर्यंत, [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : २५०/- रुपये [SC/ST/PWD/माजी सैनिक - शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : ३७,०००/- रुपये ते १,३०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : छत्तीसगड, कर्नाटक व मध्य प्रदेश.

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.nmdc.co.in


 

जाहिरात दिनांक: ०४/०२/२०२२

राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ [National Mineral Development Corporation] मध्ये विविध पदांच्या २०० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०२ मार्च २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: २०० जागा

NMDC Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
फिल्ड अटेंडंट (ट्रेनी) / Deputy General Manager (Mining) ४३
मेंटेनन्स असिस्टंट (Mech) (ट्रेनी) / Asst. General Manager (Mining) ९०
मेंटेनन्स असिस्टंट (Elect) (ट्रेनी) / Senior Manager (Mining) ३५
MCO ग्रेड-III  (ट्रेनी) / Senior Manager (Finance) ०४
HEM मेकॅनिक ग्रेड-III  (ट्रेनी) / Manager (Finance) १०
इलेक्ट्रिशियन ग्रेड-III  (ट्रेनी) / Manager (Mining) ०७
ब्लास्टर ग्रेड-III  (ट्रेनी) / Manager (Commercial) ०२
QCA ग्रेड III  (ट्रेनी)/ Deputy Manager (Mining)(M-4) ०९

Eligibility Criteria For NMDC 

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता 
05 वी  ते 08 वी किंवा ITI
ITI (वेल्डिंग/फिटर/मशीनिस्ट/मोटर मेकॅनिक/डिझेल मेकॅनिक/ऑटो इलेक्ट्रिशियन)
ITI (इलेक्ट्रिकल) 
मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
(१) १० वी उत्तीर्ण / ITI   (२) ब्लास्टर/माइनिंग मेट प्रमाणपत्र   (३)  प्रथमोपचार प्रमाणपत्र.
(१) B.Sc (केमिस्ट्री/जियोलोजी)     (२) 01 वर्ष अनुभव

वयाची अट : ०२ मार्च २०२२ रोजी १८ ते ३० वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : [SC/ST/PWD/माजी सैनिक - शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये ते १९,५००/- रुपये.

नोकरी ठिकाण :  कर्नाटक

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.nmdc.co.in


 

जाहिरात दिनांक: ०३/०६/२१

राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ [National Mineral Development Corporation] मध्ये विविध पदांच्या २१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १६ जून २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: २१ जागा

NMDC Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
डेप्युटी जनरल मॅनेजर (माइनिंग)/ Deputy General Manager (Mining) ०१
असिस्टंट जनरल मॅनेजर (माइनिंग)/ Asst. General Manager (Mining) ०१
सिनियर मॅनेजर (माइनिंग)/ Senior Manager (Mining) ०१
सिनियर मॅनेजर (फायनांस)/ Senior Manager (Finance) ०२
मॅनेजर (फायनांस)/ Manager (Finance) ०४
मॅनेजर (माइनिंग)/ Manager (Mining) ०५
मॅनेजर (कमर्शियल)/ Manager (Commercial) ०२
डेप्युटी मॅनेजर (माइनिंग)/ Deputy Manager (Mining)(M-4) ०१
डेप्युटी मॅनेजर (सर्वे)/ Deputy Manager (Survey) ०१
१० ज्युनियर ऑफिसर (माइनिंग)/ Junior Officer (Mining) ०१
११ शॉट फायर/ Shot Firer ०२

Eligibility Criteria For NMDC 

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता  वयाची अट
०१) माइनिंग इंजिनिअरिंग पदवी  ०२) प्रथम श्रेणी मॅनेजर प्रमाणपत्र  ०३) १५ वर्षे अनुभव ५२ वर्षापर्यंत
०१) माइनिंग इंजिनिअरिंग पदवी ०२) प्रथम श्रेणी मॅनेजर प्रमाणपत्र ०३) १२ वर्षे अनुभव ४५ वर्षापर्यंत
०१) माइनिंग इंजिनिअरिंग पदवी  ०२) प्रथम श्रेणी मॅनेजर प्रमाणपत्र ०३) १० वर्षे अनुभव ४५ वर्षापर्यंत
०१) पदवी + सीए / आयसीडब्ल्यूए किंवा  इंजिनिअरिंग पदवी + एमबीए (फायनांस)  ०३) १० वर्षे अनुभव ४५ वर्षापर्यंत
 ०१) पदवी + सीए / आयसीडब्ल्यूए किंवा  इंजिनिअरिंग पदवी + एमबीए (फायनांस) ०३) ०७ वर्षे अनुभव ४५ वर्षापर्यंत
०१) माइनिंग इंजिनिअरिंग पदवी ०२) प्रथम श्रेणी मॅनेजर प्रमाणपत्र ०३) ०७ वर्षे अनुभव ४५ वर्षापर्यंत
 ०१) पदवी/ इंजिनिअरिंग पदवी +एमबीए / पीजी पदवी/डिप्लोमा (मार्केटिंग/फॉरेन ट्रेड/सेल्स मॅनेजमेंट) किंवा  इंजिनिअरिंग पदवी + सीए / आयसीडब्ल्यूए ०२) ०७ वर्षे अनुभव ४५ वर्षापर्यंत
०१) माइनिंग इंजिनिअरिंग पदवी  ०२) प्रथम श्रेणी मॅनेजर प्रमाणपत्र ०३) ०४ वर्षे अनुभव ४५ वर्षापर्यंत
०१) माइनिंग इंजिनिअरिंग किंवा माइंस & माइन सर्वेक्षण डिप्लोमा ०२) माइन सर्वेक्षण प्रमाणपत्र  ०३) ०७ वर्षे अनुभव ४५ वर्षापर्यंत
१० ०१) माइनिंग इंजिनिअरिंग पदवी  ०२)  द्वितीय श्रेणी मॅनेजर प्रमाणपत्र  ०३) ०५ वर्षे अनुभव ३५ वर्षापर्यंत
११ ०१) १० वी उत्तीर्ण  ०२) सिरदार / ओव्हरमॅन / शॉट फायर / ब्लास्टर प्रमाणपत्र ०३) ०७वर्षे अनुभव ३० वर्षापर्यंत

सूचना - वयाची अट : १६ जून २०२१ रोजी [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : [SC/ST/PWD/माजी सैनिक - शुल्क नाही]

पद क्रमांक शुल्क
१ ते ९ ५००/- रुपये
१० २५०/- रुपये
११ १५०/- रुपये०

वेतनमान (Pay Scale) : १९,९००/- रुपये ते २,८०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : छत्तीसगड

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.nmdc.co.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.