जिल्हा परिषद वाशिम लिपिक भरती २०१४

जिल्हा परिषद वाशिम लिपिक भरती २०१४ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
1.

श्रवण शक्तीतील फरक मोजण्यासाठी वापरले जाणारे यंत्र कोणते?

2.

भारतातील एका शहरामध्ये सायबर गुन्हेगारांसाठी विशेष पोलीस ठाणे स्थापन कण्यात आले आहे. हे शहर कोणते?

3.

खाली दिलेल्या शब्द समूहातून दिलेल्या शब्दाचा अर्थ स्पष्ट होतो असा शब्द निवडा.

अन्नछत्र

4.

द.सा.द.शे. १० दराने एका मुद्दलाचे २ वर्ष्चे चक्रवाढव्याज व सरळव्याज यांतील फरक २० रु. आहे, तर त्याच रकमेचे, त्याच दराने ५ वर्षाचे सरळव्याज किती?

5.

नृसिंह-सरस्वतीचे जन्मस्थान कोठे आहे?

6.

दुधाची सापेक्ष घनता किंवा शुद्धता मोजता येणारे वैज्ञानिक उपकरण कोणते?

7.

पुढील वाक्यात कोणते प्रयोग आहेत? वाक्यात असलेल्या प्रयोगाचा योग्य पर्याय निवडा.

रामाकडून रावण मारला गेला.

8.

डाळिंबावरील संशोधनासाठी प्रथमच महाराष्ट्रातील ……. या शहरात ‘राष्ट्रीय डाळींब संशोधन केंद्र’ कार्यान्वित झाले आहे.

9.

प्रतिभाजवळ १९४० सफरचंदे होती. तिने एका पेटीत ३६ याप्रमाणे २० पेट्यात सफरचंदे भरून विकली व ७२ सफरचंदे  नासली म्हणून टाकून दिली. तर तिच्याजवळ किती सफरचंदे उरली?

10.

I am not worried about what he say – Choose the appropriate question tag from the following to fill in the blank.

11.

Fill in the blank.

I ……. that you have got a new car.

12.

अ, ब, क, ड या चौघांची मासिक सरासरी मिळकत ६५०० रु. आहे. त्यांची मिळकत अनुक्रमे ५:६:७:८ या प्रमाणात असल्यास ‘अ’ ची मासिक मिळकत किती?

13.

पुढील वाक्यात कोणते प्रयोग आहेत? वाक्यात असलेल्या प्रयोगाचा योग्य पर्याय निवडा.

तिने हि कलाकृती केली आहे.

14.

व्यासपिठावरील सहा वक्त्यांनी प्रत्येकाने प्रत्येकाशी एकेकदा हस्तांदोलन केले, तर वकून किती हस्तांदोलने झालीत?

15.

Select the correct adjective of ‘colon’

16.

Fill in the correct alternative.

I have been living in this house …….. thirty years.

17.

खाली दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा :

वल्लरी

18.

५ ताटे व ३ तांबे यांची एकूण किंमत १५५ रु. आहे आणि ४ ताटे व ६ तांबे यांची एकूण १६० रु. आहे तर १ ताट १ तांब्या यांची एकूण किंमत किती?

19.

१६ खांबातील अंतर ४८० मी. आहे. सर्व खांब समान अंतरावर आहेत. तर पाचव्या व नवव्या खांबातील अंतर किती?

20.

खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ दर्शविणारा योग्य पर्याय निवडा.

तडीस नेणे

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद वाशिम लिपिक भरती २०१४ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.