जिल्हा परिषद वाशिम लिपिक भरती २०१४

जिल्हा परिषद वाशिम लिपिक भरती २०१४ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
81.

हॉलीबॉल या खेळात दोन्ही बाजूकडे प्रत्येकी किती खेळाडू असतात?

82.

Choose the correct word. The villagers helped ……. during the floods.

83.

Choose the correct word for the phrase.

‘One who can speak many languages’

84.

सद्याचे केंद्रीय परराष्ट्र मंत्री कोण आहेत?

85.

५० प्रश्न असलेल्या एका गणिताचा परीक्षेत उत्तरला ४ गुण दिले जातात व चुकीच्या उत्तरला ३ गुण कापले जातात. जान्हवीने सर्वच्या सर्व प्रश्न सोडविले. तिला या परीक्षेत एकूण १४४ गुण मिळाले, तर तिने किती प्रश्न बरोबर सोडविले?

86.

खाली दिलेल्या शब्दसमूहातून दिलेल्या शब्दाचा अर्थ स्पष्ट होतो असा शब्दसमूह निवडा.

झावळ्या

87.

‘काम करा म्हणजे यश येईल’ हे वाक्य ……. आहे.

88.

माझ्या जवळील सव्वा दोनशे रुपयांच्या रकमेत काही ५ रुपयांच्या व राहिलेल्या सर्व १० रुपयांच्या नोटा आहेत तर ५ रुपयांच्या नोटांची संख्या खालीलपैकी कोणती?

89.

१ ते ४० पर्यंतच्या सम व विषम संख्याच्या बेर्जेतील फरकाला ५ ने भागल्यास उत्तर काय येईल?

90.

खालीलपैकी कोणत्या दिवशी वाशिम जिल्हा तयार झाला?

91.

पुढे काही सामासिक शब्द दिले असून त्याखाली समासाच्या प्रकारचे प्रत्येकी चार पर्याय दिले आहेत. योग्य पर्याय निवडा.

पंचेचाळीस

92.

सेतसमुद्रम या प्रकल्पांतर्गत …….. दरम्यान कालवा खोदला जाणार आहे.

93.

एका परीक्षेत ५ विद्यार्थ्यांना पुढीलप्रमाणे गुण मिळाले ४२, ७८, ८०, ८६, ६० या गुणांची सरासरी किती?

94.

Find out the correct meaning of ‘solitary’

95.

पुढील वाक्यात कोणते प्रयोग आहेत? वाक्यात असलेल्या प्रयोगाचा योग्य पर्याय निवडा.

मुलांनी खरे बोलावे.

96.

अनहॅप्पी इंडिया या साहित्यकृतीचे साहित्यिक कोण?

97.

भारतीय घटनेनुसार घटक राज्यांच्या विधानसभेची मुदत पाच वर्ष इतकी असली तरी खालीलपैकी …….. या राज्यात सहा वर्ष इतकी आहे.

98.

मराठवाडा मुक्तिदिन …… या दिवशी साजरा केला जातो.

99.

संयुक्त राष्ट्रसंघाचे सचिवालय खालीलपैकी कोठे आहे?

100.

Fill in the blank.

……. you speak French

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद वाशिम लिपिक भरती २०१४ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.