जिल्हा परिषद वाशिम लिपिक भरती २०१४

जिल्हा परिषद वाशिम लिपिक भरती २०१४ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.

वाशिम जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान किती आहे?

22.

महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त बंग दांपत्याची कर्मभूमी ……….

23.

खाली दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा :

अटवी

24.

अशोकचे वय सुरेशच्या वयाच्या दुपटीपेक्षा ५ वर्षांनी कमी आहे. व अजयच्या वयाच्या १/३ पेक्षा ८ वर्षांनी कमी आहे. सुरेशचे वय १० वर्षे असल्यास अजयचे वय किती?

25.

१२३*२८७*४३६*५१८*३७३ या संख्याच्या गुणाकारात एकक स्थानाचा अंक कोणता येईल?

26.

The forest add ……. the wealth of a country.

27.

‘शाळेकडे’ या शब्दातील ‘कडे’ हा शब्द …….. आहे.

28.

‘अव्ययीभाव’ या समासाच्या प्रकारात ………. पद प्रमुख असते.

29.

तीन संख्यांची सरासरी २० आहे. जर दोन संख्या १६ आणि २२ असतील, तर तिसरी संख्या कोणती?

30.

Choose the correct word to complete the following sentence meaningfullly :

Sir C.V. Raman was an ……. scientist of India.

31.

खालीलपैकी कोणती नदी पूर्व वाहिनी नाही?

32.

Fill in the blank with the correct verb form.

When I saw him, he ……… chess.

33.

वडिलांचे वय हे आई व मुलगा यांच्या वयाच्या बेरजेइतके आहे व त्या तिघांच्या वयांची सरासरी २० आहे. तर वडिलांचे वय काढा?

34.

सोडवा. ३५.०५/२.५

35.

Of course, I know what I ………..

36.

वुई द पिपल या साहित्यकृतीचे साहित्यिक कोण?

37.

Fill in the blank. He is a …… and that he draws a good salary.

38.

Insert the appropriate word in the following sentence. The President called upon the people ……… their religious differences.

39.

Use the correct articles in the following sentence.

What …….. excellent speech he made!

40.

खाली दिलेल्या शब्दसमूहातून दिलेल्या शब्दाचा अर्थ स्पष्ट होतो असा शब्दसमूह निवडा.

मितव्ययी

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद वाशिम लिपिक भरती २०१४ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.