[ZP Chandrapur] जिल्हा परिषद चंद्रपूर भरती 2026

Date : 4 November, 2026 | MahaNMK.com

icon

ZP Chandrapur Bharti 2026

ZP Chandrapur Legal Officer Bharti 2026: The full form of ZP is Zilla Parishad. Zilla Parishad Chandrapur has released a new vacancy for the Legal Officer (Contractual) post in the General Administration Department. You will get all the latest information about ZP Chandrapur Bharti 2026, ZP Chandrapur Recruitment 2026, ZP Chandrapur Jobs 2026, and ZP Chandrapur Careers from the official website zpchandrapur.maharashtra.gov.in. So Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitment.


[ZP Chandrapur] जिल्हा परिषद चंद्रपूर भरती 2026
जाहिरात दिनांक: 02/11/26

जिल्हा परिषद, चंद्रपूर [Zilla Parishad Chandrapur] अंतर्गत विधी अधिकारी (कंत्राटी) पदांच्या एकूण 01 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 23 नोव्हेंबर 2026 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel

आपल्या मित्रांना पाठवा :

एकूण: 01 जागा

जाहिरात क्रमांक : 01/2026

ZP Chandrapur Legal Officer Bharti 2026 Details:

ZP Chandrapur Legal Officer Vacancy 2026

पद क्र.पदांचे नावजागा
1विधी अधिकारी - कंत्राटी (Legal Officer - Contractual)01

Eligibility Criteria For ZP Chandrapur Legal Officer Recruitment 2026

पद क्र.शैक्षणिक पात्रतावयाची अट
11) मान्यताप्राप्त विद्यापीठातील कायद्याच्या अभ्यासक्रमात पदवीधर, तसेच उमेदवार सनद धारक असावा.
2) Constitutional किंवा Administrative या विषयात पदव्युत्तर असल्यास प्राधान्य.
3) मा. उच्च न्यायालय व इतर न्यायालयातील विधी कामकाजाचा/वकिली व्यवसायाचा किमान 07 वर्षांचा अनुभव (वकालतनामा अथवा शपथपत्रासह 07 वर्षांचे).
4) मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक.
5) संगणक अर्हता (MS-CIT तथा तत्सम) परीक्षा प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक.
45 वर्षांपर्यंत

सूचना - सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.

अतिरिक्त अटी : 1) सदर नियुक्ती पूर्णत: कंत्राटी स्वरूपाची असून प्रथमत: 11 महिन्यांसाठी करण्यात येईल; आवश्यकतेनुसार जास्तीत जास्त तीन वेळा मुदतवाढ देता येईल. 2) उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक. 3) उमेदवाराची इतर शासकीय कार्यालयात विधीतज्ञ म्हणून नेमणूक झालेली नसावी. 4) नियुक्तीनंतर मा. न्यायालयात खाजगी नोकरी/व्यवसाय करता येणार नाही. 5) नियुक्तीच्या वेळी 500/- रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर बंधपत्र करार करावा लागेल. 6) कार्यालयीन वेळेत (सकाळी 9.45 ते सायंकाळी 6.15) पूर्णवेळ उपस्थित राहावे लागेल. 7) आवश्यक वाटल्यास लेखी चाचणी अथवा प्रत्यक्ष मुलाखत (तोंडी) घेण्यात येईल.

वयाची अट : नियुक्तीच्या वेळी उमेदवाराचे वय 45 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

(आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)

शुल्क : जाहिरातीमध्ये अर्ज शुल्काबाबत उल्लेख नाही.

वेतनमान (मानधन) : एकत्रित मानधन 30,000/- रुपये प्रतिमाह.

नोकरी ठिकाण : जिल्हा परिषद, चंद्रपूर.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : सामान्य प्रशासन विभाग, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कार्यालय, जिल्हा परिषद, चंद्रपूर. [सविस्तर माहितीसाठी कार्यालयाशी संपर्क साधावा - दूरध्वनी: 07172-255592]

Important Dates:

अर्ज सादर करण्यास सुरुवात03 नोव्हेंबर 2026
अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक23 नोव्हेंबर 2026 (सायंकाळी 5.45 वाजेपर्यंत)

 

Important Links:

जाहिरात PDFयेथे क्लिक करा
Official Sitezpchandrapur.maharashtra.gov.in

How to Apply For Zilla Parishad Chandrapur Recruitment 2026 :

  • पात्र उमेदवारांनी विहित पद्धतीने अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद, चंद्रपूर येथे सादर करावा.
  • अर्ज सादर करण्याचा कालावधी 03 नोव्हेंबर 2026 पासून 23 नोव्हेंबर 2026 रोजी सायंकाळी 5.45 वाजेपर्यंत आहे.
  • उमेदवाराच्या प्राविण्य पडताळणीसाठी आवश्यक वाटल्यास लेखी चाचणी अथवा प्रत्यक्ष मुलाखत (तोंडी) घेण्यात येईल.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • आवश्यक सूचना zpchandrapur.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर व कार्यालयाचे सूचना फलकावर देखील उपलब्ध आहेत.



इतर चालू भरती:


 

जाहिरात दिनांक: 03/11/26

जिल्हा परिषद चंद्रपूर [Zilla Parishad Chandrapur] अंतर्गत राष्ट्रीय आयुष अभियानातील आयुष्यमान आरोग्य मंदिर (आयुष), पारडी येथे योग प्रशिक्षक पदांच्या एकूण 01 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन अर्ज मागवण्यात येत असून ऑफलाइन अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 16 नोव्हेंबर 2026 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 01 जागा

ZP Chandrapur Yoga Instructor Bharti 2026 Details:

ZP Chandrapur Yoga Instructor Vacancy 2026

पद क्र.पदांचे नावजागा
1योग प्रशिक्षक (Yoga Instructor)01

Eligibility Criteria For ZP Chandrapur Yoga Instructor Recruitment 2026

पद क्र.शैक्षणिक पात्रतावयाची अट
11) योग प्रशिक्षणाची पदवी/डिप्लोमा (किमान 01 वर्ष).
2) सदर पदवी/डिप्लोमा योग अभ्यासक्रम आयोजित करणाऱ्या विद्यापीठ किंवा संस्थेमधून धारण केलेला असावा.
नमूद नाही

सूचना - सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.

अतिरिक्त अटी : 1) नियुक्ती अत्यंत तात्पुरत्या स्वरूपात (तासिका तत्त्वावर) करण्यात येणार आहे. 2) जिल्हास्तरीय निवड समितीमार्फत प्रत्यक्ष प्रात्यक्षिक पाहून निवड करण्यात येईल. 3) निवड झालेल्या योग प्रशिक्षकांना महिन्याभरात किमान एक तासाचे 32 योगसत्र आयोजित करणे आवश्यक राहील.

वयाची अट : जाहिरातीमध्ये वयाच्या अटीबाबत उल्लेख नाही.

(आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)

शुल्क : जाहिरातीमध्ये अर्ज शुल्काबाबत उल्लेख नाही.

वेतनमान (मानधन) : 8,000/- रुपये प्रतिमाह [250/- रुपये प्रतितास, किमान 32 तास/प्रतिमाह योगसत्र आयोजित करणे आवश्यक].

नोकरी ठिकाण : आयुष्यमान आरोग्य मंदिर (आयुष), पारडी, प्रा.आ. केंद्र मांडवा, ता. कोरपना, जि. चंद्रपूर.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा आयुष कक्ष, जिल्हा प्रशिक्षण केंद्र (वॉर्ड नं. 60), जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर.

Important Dates:

ऑफलाइन अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक16 नोव्हेंबर 2026 (सायंकाळी 4:00 वाजेपर्यंत)

 

Important Links:

जाहिरात PDFयेथे क्लिक करा
Official Sitewww.zpchandrapur.gov.in

How to Apply For Zilla Parishad Chandrapur Recruitment 2026 :

  • पात्र उमेदवारांनी A4 आकाराच्या कागदावर अर्ज लिहून त्यासोबत अर्हतेचे दस्तऐवज जोडून सादर करावा.
  • अर्ज जिल्हा आयुष कक्ष, जिल्हा प्रशिक्षण केंद्र (वॉर्ड नं. 60), जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर या पत्त्यावर सादर करावा.
  • अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक 16 नोव्हेंबर 2026 रोजी सायंकाळी 4:00 वाजेपर्यंत आहे.
  • त्यानंतर प्राप्त होणारे अर्ज स्विकृत करण्यात येणार नाहीत, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.zpchandrapur.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

Adv. Date: 03/11/26 (English Version)

Zilla Parishad Chandrapur (ZP Chandrapur) has invited offline applications from eligible candidates for a total of 01 post of Yoga Instructor at Ayushman Arogya Mandir (AYUSH), Pardi under the National AYUSH Mission. The last date for the application to reach the office is 16 November 2026. Please read the official notification for complete details.

This article provides complete information about ZP Chandrapur Yoga Instructor Bharti 2026, ZP Chandrapur Yoga Instructor Vacancy 2026, eligibility criteria, age limit, application fee, pay scale, selection process, application process, and the official notification. For the latest government job updates, keep visiting MahaNMK.

Total: 01 Post

Advertisement No. : 01

ZP Chandrapur Yoga Instructor Bharti 2026 Details:

ZP Chandrapur Yoga Instructor Vacancy 2026

Post No.Post NameVacancies
1Yoga Instructor01

Eligibility Criteria For ZP Chandrapur Yoga Instructor Recruitment 2026

Post No.Educational QualificationAge Limit
11) Degree/Diploma in Yoga Training (minimum 01 year).
2) The Degree/Diploma must be obtained from a university or institute conducting the yoga course.
Not specified

Note - Read the official notification carefully for detailed educational qualifications.

Additional Conditions : 1) The appointment will be purely temporary, on an hourly (session) basis. 2) Selection will be made by the District Level Selection Committee after a practical demonstration. 3) The selected Yoga Instructor must conduct at least 32 yoga sessions of one hour each per month.

Age Limit : Not mentioned in the notification.

(Click here to calculate your age - Age Calculator)

Application Fee : Not mentioned in the notification.

Pay Scale (Honorarium) : ₹8,000/- per month [₹250/- per hour, minimum 32 hours of yoga sessions per month].

Job Location : Ayushman Arogya Mandir (AYUSH), Pardi, PHC Mandwa, Tal. Korpana, Dist. Chandrapur.

Address to Send the Application : District AYUSH Cell, District Training Centre (Ward No. 60), District Civil Surgeon Office, District General Hospital, Chandrapur.

Important Dates:

Last Date to Submit Offline Application16 November 2026 (up to 4:00 PM)

 

Important Links:

Notification PDFClick Here
Official Sitewww.zpchandrapur.gov.in

How to Apply For Zilla Parishad Chandrapur Recruitment 2026 :

  • Eligible candidates must write the application on A4 size paper and attach the documents proving their eligibility.
  • The application must be submitted at District AYUSH Cell, District Training Centre (Ward No. 60), District Civil Surgeon Office, District General Hospital, Chandrapur.
  • The last date for the application to reach the office is 16 November 2026 up to 4:00 PM.
  • Applications received after the last date and time will not be accepted.
  • Read the official notification carefully before applying.
  • For more details, visit the official website www.zpchandrapur.gov.in.

Expired Recruitments


 

जाहिरात दिनांक: 08/08/23

जिल्हा परिषद [Zilla Parishad Chandrapur] चंद्रपूर येथे विविध पदांच्या 519 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 25 ऑगस्ट 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 519 जागा

ZP Chandrapur Bharti 2023 Details:

पद क्रमांकपदांचे नावजागा
1आरोग्य पर्यवेक्षक / Health Supervisor01
2आरोग्य सेवक (पुरुष) 40% / Health Sevak (Male)25
3आरोग्य सेवक (पुरुष) 50% (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी) / Health Sevak (Male)42
4आरोग्य सेवक (महिला) / Health Sevika (Female)239
5औषध निर्माण अधिकारी / Pharmacist20
6कंत्राटी ग्रामसेवक / Contract Gram Sevak64
7कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) / Junior Engineer (Civil)39
8कनिष्ठ आरेखक / Junior Draftsman02
9कनिष्ठ लेखाधिकारी / Junior Accounts Officer02
10कनिष्ठ सहाय्यक / Junior Assistant21
11कनिष्ठ सहाय्यक लेखा / Junior Assistant Accounts08
12तारतंत्री / Wireman01
13मुख्य सेविका / पर्यवेक्षिका / Chief Servant / Supervisor07
14पशुधन पर्यवेक्षक / Livestock Supervisor17
15प्रयोगशाळा तंत्रज्ञ / Laboratory Technician04
16रिगमन (दोरखंडवाला) / Rigman01
17लघुलेखक (उच्चश्रेणी) / Stenographer (Higher Class)01
18वरिष्ठ सहाय्यक लेखा / Senior Assistant Accounts04
19विस्तार अधिकारी (कृषी) / Extension Officer (Agriculture)02
20विस्तार अधिकारी (शिक्षण) / Extension Officer (Education)09
21विस्तार अधिकारी (सांख्यिकी) / Extension Officer (Statistics)01
22स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम/लघुपाटबंधारे) / Civil Engineering Assistant (Construction/Minor Irrigation)09

Eligibility Criteria For ZP Chandrapur Recruitment 2023 

शैक्षणिक पात्रता: वरील सर्व पदांसाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता दिलेली आहे. सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

वयाची अट : 25 ऑगस्ट 2023 रोजी 18 वर्षे ते 38 वर्षापर्यंत. [मागासवर्गीय - 05 वर्षे सूट]

अनु क्रमांकपदांचे नाव जागा
1आरोग्य सेवक (महिला)18 ते 42 वर्षे
2आरोग्य सेवक (महिला) मागास प्रवर्ग18 ते 45 वर्षे
3आरोग्य सेवक (पुरुष)18 ते 47 वर्षे
4पर्यवेक्षिका21 ते 38 वर्षे
5उर्वरित इतर पदे18 ते 38 वर्षे

शुल्क : 1000/- रुपये [मागासवर्गीय/अनाथ - 900/- रुपये, माजी सैनिक - शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : चंद्रपूर (महाराष्ट्र)

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.zpchandrapur.maharashtra.gov.in

How to Apply For ZP Chandrapur Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/ या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 25 ऑगस्ट 2023 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.zpchandrapur.maharashtra.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: 15/03/23

जिल्हा परिषद [Zilla Parishad Chandrapur] चंद्रपूर येथे मानसेवी वैद्यकीय अधिकारी पदांच्या 05 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 17 मार्च 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 05 जागा

ZP Chandrapur Recruitment Details:

पदांचे नावशैक्षणिक पात्रताजागा
मानसेवी वैद्यकीय अधिकारी / Mansevi Medical Officerबी.ए.एम.एस.05

Eligibility Criteria For ZP Chandrapur

वयाची अट : 38 वर्षापर्यंत [मागासवर्गीय - 05 वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : 40,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : चंद्रपूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद चंद्रपूर.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.zpchandrapur.maharashtra.gov.in

How to Apply For ZP Chandrapur Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 17 मार्च 2023 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.zpchandrapur.maharashtra.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: 01/03/23

जिल्हा परिषद [Zilla Parishad Chandrapur] चंद्रपूर येथे डेटा एंट्री ऑपरेट पदांच्या 05 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 08 मार्च 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 05 जागा

ZP Chandrapur Recruitment Details:

पदांचे नावशैक्षणिक पात्रताजागा
डेटा एंट्री ऑपरेटर / Data Entry Operator01) किमान इ. 12 वी पास 02) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. 03) इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. 04) MS-CIT किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असे बंधनधारक आहे.05

Eligibility Criteria For ZP Chandrapur

वयाची अट : 08 मार्च 2023 रोजी 18 वर्षे व कमाल 43 वर्षे.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : 20,650/- रुपये.

नोकरी ठिकाण : चंद्रपूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद चंद्रपूर यांचे कार्यालयातील शालेय पोषण आहार कक्ष.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.zpchandrapur.maharashtra.gov.in

How to Apply For ZP Chandrapur Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) अर्ज पाठवायचे आहेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 08 मार्च 2023 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.zpchandrapur.maharashtra.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी

Official WhatsApp Channel

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.