[ZP Wardha] जिल्हा परिषद वर्धा भरती 2023

Date : 8 August, 2023 | MahaNMK.com

icon

ZP Wardha Bharti 2023

ZP Wardha Bharti 2023: Wardha Zilha Parishad Recruitment (ZP Wardha Recruitment) has the following new vacancies and the official website is www.zpwardha.in. This page includes information about the Wardha ZP Bharti 2023, Wardha ZP Recruitment 2023, and Wardha ZP 2023 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitment.


जाहिरात दिनांक: 08/08/23

जिल्हा परिषद [Zilla Parishad Wardha] वर्धा येथे विविध पदांच्या 371 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 25 ऑगस्ट 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :
[ZP Wardha] जिल्हा परिषद वर्धा भरती 2023

एकूण: 371 जागा

ZP Wardha Bharti 2023 Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 आरोग्य पर्यवेक्षक / Health Supervisor 03
2 आरोग्य सेवक (पुरुष) 40% / Health Sevak (Male) 25
3 आरोग्य सेवक (पुरुष) 50% (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी) / Health Sevak (Male) 59
4 आरोग्य सेवक (महिला) / Health Sevika (Female) 133
5 औषध निर्माण अधिकारी / Pharmacist 05
6 कंत्राटी ग्रामसेवक / Contract Gram Sevak 43
7 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) / Junior Engineer (Civil) 32
8 कनिष्ठ लेखाधिकारी / Junior Accounts Officer 02
9 कनिष्ठ सहाय्यक / Junior Assistant 05
10 कनिष्ठ सहाय्यक लेखा / Junior Assistant Accounts 02
11 तारतंत्री / Wireman 01
12 मुख्य सेविका / पर्यवेक्षिका / Chief Servant / Supervisor 04
13 पशुधन पर्यवेक्षक / Livestock Supervisor 10
14 यांत्रिकी / Mechanics 01
15 रिगमन (दोरखंडवाला) / Rigman 01
16 लघुलेखक (निम्न श्रेणी) / Stenographer (Lower Class) 01
17 वरिष्ठ सहाय्यक / Senior Assistant  02
18 वरिष्ठ सहाय्यक लेखा / Senior Assistant Accounts 04
19 विस्तार अधिकारी (कृषी) / Extension Officer (Agriculture) 05
20 विस्तार अधिकारी (सांख्यिकी) / Extension Officer (Statistics) 04
21 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम/लघुपाटबंधारे) / Civil Engineering Assistant (Construction/Minor Irrigation) 19

Zilla Parishad Question Papers (ZP Question Papers)

जिल्हा परिषदेच्या सर्व प्रश्नपत्रिका आणि उत्तरे येथे उपलब्ध आहेत, खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही जिल्हा परिषदेच्या प्रश्नपत्रिकांचा सर्व करू शकता.

ZP Question Papers / जिल्हा परिषद प्रश्नपत्रिका आणि उत्तरे

Eligibility Criteria For ZP Wardha Recruitment 2023 

शैक्षणिक पात्रता: वरील सर्व पदांसाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता दिलेली आहे. सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

वयाची अट : 25 ऑगस्ट 2023 रोजी 18 वर्षे ते 38 वर्षापर्यंत. [मागासवर्गीय - 05 वर्षे सूट]

अनु क्रमांक पदांचे नाव  जागा
1 आरोग्य सेवक (महिला) 18 ते 42 वर्षे
2 आरोग्य सेवक (महिला) मागास प्रवर्ग 18 ते 45 वर्षे
3 आरोग्य सेवक (पुरुष) 18 ते 47 वर्षे
4 पर्यवेक्षिका 21 ते 38 वर्षे
5 उर्वरित इतर पदे 18 ते 38 वर्षे

शुल्क : 1000/- रुपये [मागासवर्गीय/अनाथ - 900/- रुपये, माजी सैनिक - शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : वर्धा (महाराष्ट्र)

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.zpwardha.in

How to Apply For ZP Wardha Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/ या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 25 ऑगस्ट 2023 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.zpwardha.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

Expired Recruitments


 

जाहिरात दिनांक: 09/06/23

जिल्हा परिषद [Zilla Parishad Wardha] वर्धा येथे वकील पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 25 जून 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

ZP Wardha Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
वकील / Advocate 01) उच्च न्यायालयाची तसेच वर्धा जिल्हाबाहेरील सर्वच प्रकारची कोर्ट प्रकरणे हाताळणेसाठी नागपूर निवासी उमेदवार असावा. 02) वर्धा जिल्हातील कोर्ट प्रकरणे हाताळणेसाठी वर्धा निवासी उमेदवार असावा. 03) कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापिठाची / संस्थेची कायदयाची पदवी प्राप्त केलेली असावी. -

Eligibility Criteria For ZP Wardha

वयाची अट : 30 जून 2023 रोजी 55 वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : वर्धा (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जाहिरात पाहा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.zpwardha.in

How to Apply For ZP Wardha Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 25 जून 2023 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.zpwardha.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: ३०/०७/२२

जिल्हा परिषद [Zilla Parishad Wardha] वर्धा येथे विविध पदांच्या ०३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १२ ऑगस्ट २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०३ जागा

ZP Wardha Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
तांत्रिक तज्ञ / Technical Expert ०१
तांत्रिक समन्वयक / Technical Coordinator ०२

Eligibility Criteria For ZP Wardha

शैक्षणिक पात्रता : ०१) शासकीय यांत्रेमधून तांत्रिक पदांवरून सेवानिवृत्त झालेला असावा. ०२) विवक्षित कामासाठी लागणारी विशेष अर्हता अथवा संबंधित कामाचा किमान तिन वर्षे अनुभव आवश्यक आहे. ०३) करार पद्धतीने नियुक्त करावयाचे सेवानिवृत्त अधिकारी शारीरिक मानसिक व आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असावेत.

वयाची अट : ६५ वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : वर्धा (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जाहिरात पाहा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.zpwardha.in

How to Apply For ZP Wardha Recruitment 2022 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) अर्ज पाठवायचे आहेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १२ ऑगस्ट २०२२ आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.zpwardha.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: ०२/०६/२२

जिल्हा परिषद [Zilla Parishad Wardha] वर्धा येथे विधी अधिकारी पदांची ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०७ जून २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०१ जागा

ZP Wardha Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
विधी अधिकारी / Law Officer ०१) उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असेल. तो सनदधारक असेल, ०२) विधी अधिकारी या पदासाठी वकीली व्यवसायाचा किमान ७ वर्षाचा अनुभव आवश्यक राहिल. ०३) उमेदवार महसुल विषयक, सेवा विषयक, प्रशासनिक अशा सर्व प्रकारच्या कायद्याची स्थिती तथा विभागीय
चौकशी इ. बाबत ज्ञान संपन्न असेल ज्यामुळे कायदे विषयक कार्यवाही तो कार्यक्षमतेने पार पाडू शकेल. ०४) उमेदवारास मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषेचे पुरेसे ज्ञान असेल.
०१

Eligibility Criteria For ZP Wardha

वयाची अट : ४५ वर्षापर्यंत

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ३०,०००/- रुपये + ५०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : वर्धा (महाराष्ट्र)

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.zpwardha.in 

How to Apply For ZP Wardha Recruitment 2022 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज http://egovernancesolutions.com/GeneralPages/Career.aspx या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०७ जून २०२२ आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.zpwardha.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: १८/०२/२२

जिल्हा परिषद [Zilla Parishad Wardha] वर्धा येथे विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक लवकरच उपलब्ध होईल. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

ZP Wardha Recruitment Details:

विधी अधिकारी (Law Officer)

Eligibility Criteria For ZP Wardha

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : वर्धा (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा परिषद, वर्धा.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.zpwardha.in


 

जाहिरात दिनांक: २०/१२/२१

जिल्हा परिषद [Zilla Parishad Wardha] वर्धा येथे विविध पदांच्या ०३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २५ डिसेंबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०३ जागा

ZP Wardha Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
तांत्रिक तज्ञ/ Technical Expert ०१
तांत्रिक समन्वयक/ Technical Coordinator ०२

Eligibility Criteria For ZP Wardha

शैक्षणिक पात्रता : ०१) शासकीय यांत्रेमधून तांत्रिक पदांवरून सेवानिवृत्त झालेला असावा. ०२) विवक्षित कामासाठी लागणारी विशेष अर्हता अथवा संबंधित कामाचा किमान तिन वर्षे अनुभव आवश्यक आहे. ०३) करार पद्धतीने नियुक्त करावयाचे सेवानिवृत्त अधिकारी शारीरिक मानसिक व आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असावेत.

वयाची अट : ६५ वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : वर्धा (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : कार्यालय ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद वर्धा.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.zpwardha.in


 

जाहिरात दिनांक: ११/१०/२१

जिल्हा परिषद [Zilla Parishad Wardha] वर्धा येथे भूवैज्ञानिक सहाय्यक पदांची ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २९ ऑक्टोबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०१ जागा

ZP Wardha Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
भूवैज्ञानिक सहाय्यक/ Geological Assistant ०१) शासकीय यंत्रणेमधून भूवैज्ञानिक पदावरून सेवानिवृत्त झालेला असावा. ०२) ०३ वर्षे अनुभव.  ०१

Eligibility Criteria For ZP Wardha

वयाची अट : ६५ वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : वर्धा (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : कार्यालय ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद वर्धा.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.zpwardha.in



 

जाहिरात दिनांक: २७/०८/२१

जिल्हा परिषद [Zilla Parishad Wardha] वर्धा येथे विविध पदांच्या १८७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २१ सप्टेंबर २०२१ रोजी रात्री ११:५९ वाजेपर्यंत  आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: १८७ जागा

ZP Wardha Recruitment Details: 

पद क्रमांक पदांचे नाव जागा
आरोग्य पर्यवेक्षक/ Health Supervisor ०२
औषध निर्माता/ Pharmacist ०५
आरोग्य सेवक/ Arogya Sevak ५६
आरोग्य सेविका (महिला)/ Arogya Sevika (Female) १२४

Eligibility Criteria For ZP Wardha 

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : वर्धा (महाराष्ट्र)

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site: www.zpwardha.in

सूचना : सविस्तर माहिती लवकरच उपलब्ध होईल.


Expired :


 

जाहिरात दिनांक : १०/०३/२१

जिल्हा परिषद [Zilha Parishad, Wardha] वर्धा येथे डेटा एंट्री ऑपरेटर पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १० मार्च २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
डेटा एंट्री ऑपरेटर/ Data Entry Operator ०१) पदवीधारक ०२) MS-CIT प्रमाणपत्र ०३) इंग्रजी, इंग्रजी ३०-४० टायपिंग ०४) अनुभव असल्यास प्राधान्य. -

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : वर्धा (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : सामान्य रुग्णालय वर्धा, एनएचएम विभाग.

जाहिरात (Notification) : पाहा

Official Site : www.zpwardha.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.