[ZP Jalgaon] जिल्हा परिषद जळगाव भरती २०२१ (शुद्धिपत्रक)

Updated On : 7 September, 2021 | MahaNMK.com

icon

ZP Jalgaon Recruitment 2021

Zilha Parishad, Jalgaon has the following new vacancies and the official website is www.zpjalgaon.gov.in. This page includes information about the ZP Jalgaon Bharti 2021, ZP Jalgaon Recruitment 2021, ZP Jalgaon 2021 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.


जाहिरात दिनांक: २८/०८/२१

जिल्हा परिषद [Zilla Parishad Jalgaon] जळगाव येथे विविध पदांच्या ४१६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २१ सप्टेंबर २०२१ रोजी रात्री ११:५९ वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ४१६ जागा

ZP Jalgaon Recruitment Details: 

पद क्रमांक पदांचे नाव जागा
औषध निर्माता/ Pharmacist ०१
आरोग्य सेवक/ Arogya Sevak १००
आरोग्य सेविका (महिला)/ Arogya Sevika (Female) ३१५

Eligibility Criteria For ZP Jalgaon

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
औषध निर्माण शास्त्रातील पदवी किंवा पदवीका धारण करणारे आणि औषध शास्त्र अधिनियम १९४८ खालील नोंदणीकृत औषध निर्माते असलेले उमेदवार
०१) विज्ञान विषय घेवून माध्यमिक शालांत परीक्षा उत्तिर्ण झालेले उमेदवार, ०२) ज्यांनी बहुउददेशिय आरोग्य कर्मचा-यांसाठी असणारा १२ महिन्याचा मुलभूत पाठयक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेला नसेल अशा उमेदवारांनी नियुक्ती नंतर असे प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक राहिल.
ज्यांची अर्हता प्राप्त साह्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये किंवा विदर्भ परिचर्या परिषदेमध्ये नोंदणी झालेली असेल किंवा अशा नोंदणीसाठी जे पात्र असतील..

वयाची अट : किमान १८ वर्षे व कमाल ३८ वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]


शुल्क : ५००/- रुपये [मागासवर्गीय - २५०/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : जळगाव (महाराष्ट्र)

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site: www.zpjalgaon.gov.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

नवीन जाहिराती :

NMK
[GTDC] गोवा पर्यटन विकास महामंडळ भरती २०२१
अंतिम दिनांक : ०५ नोव्हेंबर २०२१
NMK
[Uchya Tantra Shikshan Vibhag] उच्य व तंत्रशिक्षण विभाग भरती २०२१
अंतिम दिनांक : २७ नोव्हेंबर २०२१
NMK
[Patbandhare Vibhag] पाटबंधारे मंडळ भरती २०२१
अंतिम दिनांक : ०३ नोव्हेंबर २०२१
NMK
[BCCL] भारत कोकिंग कोल लिमिटेड भरती २०२१
अंतिम दिनांक : ०८ नोव्हेंबर २०२१
NMK
[HLL Lifecare Limited] एचएलएल लाइफकेअर लिमिटेड भरती २०२१
अंतिम दिनांक : ०३ नोव्हेंबर २०२१
NMK
[DRDO-DESIDOC] संरक्षण संशोधन आणि विकास संस्था भरती २०२१
अंतिम दिनांक : १४ नोव्हेंबर २०२१