[ZP Dhule] जिल्हा परिषद धुळे भरती 2024

Date : 17 July, 2024 | MahaNMK.com

icon

ZP Dhule Bharti 2024

ZP Dhule Bharti 2024: Zilha Parishad Dhule has the following new vacancies and the official website is www.dhule.gov.in. This page includes information about the ZP Dhule Bharti 2024, ZP Dhule Recruitment 2024, ZP Dhule 2024 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitment.


जाहिरात दिनांक: 17/07/24

जिल्हा परिषद [Zilla Parishad Dhule] धुळे येथे डेटा एंट्री ऑपरेटर पदांच्या 04 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 20 जुलै 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :
[ZP Dhule] जिल्हा परिषद धुळे भरती 2024

एकूण: 20 जागा

ZP Dhule Bharti 2024 Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
डेटा एंट्री ऑपरेटर / Data Entry Operator
  • किमान १२ वी पास (पदवीधर उमेदवारास प्राधान्य)
  • मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि.
  • इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि.
  • एम.एस.सी.आय टी किंवा केंद्रशासनाची या संदर्भातील तुल्यबळ संगणकाची परीक्षा
  • उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
04

Eligibility Criteria For ZP Dhule Recruitment 2024

वयाची अट : किमान 18 व कमाल 35 वर्षे

(आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : 20,650/- रुपये.

नोकरी ठिकाण : धुळे (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : शिक्षण विभाग (प्राथमिक), जिल्हा परिषद धुळे

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.zpdhule.maharashtra.gov.in

How to Apply For ZP Dhule Notification 2024 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 20 जुलै 2024 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.zpdhule.maharashtra.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

Expired Recruitments


 

जाहिरात दिनांक: 06/10/23

जिल्हा परिषद [Zilla Parishad Dhule] धुळे येथे विविध पदांच्या 20 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 17 ऑक्टोबर 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 20 जागा

ZP Dhule Bharti 2023 Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) / Medical Officer (MBBS) 05
2 स्टाफ नर्स (महिला) / Staff Nurse (Female) 02
3 स्टाफ नर्स (पुरुष) / Staff Nurse (Male) 01
4 सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ / Public Health Specialists 03
5 कीटकशास्त्रज्ञ / Entomologist 03
6 प्रयोगशाळा तंत्रज्ञ / Lab Technician 06

Eligibility Criteria For ZP Dhule Recruitment 2023 

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
1 एमबीबीएस
2 जीएनएम / बी.एस्सी नर्सिंग
3 जीएनएम  / बी.एस्सी नर्सिंग
4 कोणताही वैद्यकीय पदवीधर (एमबीबीएस/बीएएमएस/ बीएचएमएस/बीयूएमएस/बीडीएस) सह आरोग्यामध्ये MPH/MHA/एमबीए
5 एम.एससी प्राणीशास्त्र सह 05 वर्षे अनुभव
6 12 वी विज्ञान आणि DMLT

वयाची अट : 17 ऑक्टोबर 2023 रोजी 38 वर्षापर्यंत [मागासवर्गीय - 05 वर्षे सूट]

शुल्क : 150/- रुपये [राखीव प्रवर्ग - 100/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : 17,000/- रुपये ते 60,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : धुळे (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय आवार, साक्री रोड धुळे.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.zpdhule.maharashtra.gov.in

How to Apply For ZP Dhule Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 17 ऑक्टोबर 2023 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.zpdhule.maharashtra.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: 07/08/23

जिल्हा परिषद [Zilla Parishad Dhule] धुळे येथे विविध 352 पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 25 ऑगस्ट 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 352 जागा

ZP Dhule Bharti 2023 Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 आरोग्य पर्यवेक्षक / Health Supervisor 01
2 आरोग्य सेवक (पुरुष) 50% (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी) / Health Sevak (Male) 59
3 आरोग्य सेवक (महिला) / Health Care Worker (Female) 206
4 औषध निर्माण अधिकारी / Pharmacist 07
5 कंत्राटी ग्रामसेवक / Contract Gram Sevak 05
6 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) / Junior Engineer (Civil) 06
7 कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) / Junior Engineer (Mechanical) 01
8 मुख्य सेविका / पर्यवेक्षिका / Chief Servant / Supervisor 08
9 पशुधन पर्यवेक्षक / Livestock Supervisor 11
10 प्रयोगशाळा तंत्रज्ञ / Laboratory Technician 03
11 वरिष्ठ सहाय्यक (लेखा) / Senior Assistant (Accounts) 03
12 विस्तार अधिकारी (कृषी) / Extension Officer (Agriculture) 01
13 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम/लघुपाटबंधारे) / Civil Engineering Assistant (Construction/Minor Irrigation) 41

Zilla Parishad Question Papers (ZP Question Papers)

You can also check ZP Exam (Zilla Parishad Exam) with the help of ZP Previous Year Question Papers Online.

जिल्हा परिषदेच्या सर्व प्रश्नपत्रिका आणि उत्तरे येथे उपलब्ध आहेत, खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही जिल्हा परिषदेच्या प्रश्नपत्रिकांचा सर्व करू शकता.

ZP Question Papers / जिल्हा परिषद प्रश्नपत्रिका आणि उत्तरे

Eligibility Criteria For ZP Dhule Recruitment 2023 

शैक्षणिक पात्रता: वरील सर्व पदांसाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता दिलेली आहे. सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

वयाची अट : 25 ऑगस्ट 2023 रोजी 18 वर्षे ते 38 वर्षापर्यंत. [मागासवर्गीय - 05 वर्षे सूट]

अनु क्रमांक पदांचे नाव  जागा
1 आरोग्य सेवक (महिला) 18 ते 42 वर्षे
2 आरोग्य सेवक (महिला) मागास प्रवर्ग 18 ते 45 वर्षे
3 आरोग्य सेवक (पुरुष) 18 ते 47 वर्षे
4 पर्यवेक्षिका 21 ते 38 वर्षे
5 उर्वरित इतर पदे 18 ते 38 वर्षे

शुल्क : 1000/- रुपये [मागासवर्गीय/अनाथ - 900/- रुपये, माजी सैनिक - शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : धुळे (महाराष्ट्र)

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.zpdhule.maharashtra.gov.in

How to Apply For ZP Dhule Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/ या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 25 ऑगस्ट 2023 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.zpdhule.maharashtra.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: ०१/०६/२२

जिल्हा परिषद [Zilla Parishad Dhule] धुळे येथे विविध पदांच्या ०३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १५ जून २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०३ जागा

ZP Dhule Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
अभियांत्रिकी तज्ञ/ Engineering Specialist ०१
अभियांत्रिकी समन्वयक/ Engineering Coordinator ०२

Eligibility Criteria For ZP Dhule

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता 
०१) सिव्हिल मध्ये बी.ई/ बी.टेक, प्राधान्य - एम.ई./एम.टेक. ०२) ०७ वर्षे अनुभव.
०१) सिव्हिल मध्ये बी.ई/ बी.टेक, प्राधान्य - एम.ई./एम.टेक. ०२) ०५ वर्षे अनुभव.

वयाची अट : ६४ वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ५०,०००/- रुपये ते ७०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : धुळे (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, दुसरा मजला, जिल्हा परिषद इमारत धुळे..

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.zpdhule.maharashtra.gov.in

How to Apply For ZP Dhule Recruitment 2022 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) अर्ज पाठवायचे आहेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १५ जून २०२२ आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.zpdhule.maharashtra.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: ११/०३/२२

जिल्हा परिषद [Zilla Parishad Dhule] धुळे येथे विविध पदांच्या ०३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ११ मार्च २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०३ जागा

ZP Dhule Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
अभियांत्रिकी तज्ञ/ Engineering Specialist ०१
अभियांत्रिकी समन्वयक/ Engineering Coordinator ०२

Eligibility Criteria For ZP Dhule

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता 
०१) सिव्हिल मध्ये बी.ई/ बी.टेक, प्राधान्य - एम.ई./एम.टेक. ०२) ०७ वर्षे अनुभव.
०१) सिव्हिल मध्ये बी.ई/ बी.टेक, प्राधान्य - एम.ई./एम.टेक. ०२) ०५ वर्षे अनुभव.

वयाची अट : ६४ वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ५०,०००/- रुपये ते ७०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : धुळे (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, दुसरा मजला, जिल्हा परिषद इमारत धुळे..

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.zpsolapur.gov.in


 

जाहिरात दिनांक: २०/१०/२१

जिल्हा परिषद [Zilha Parishad Dhule] धुळे येथे सेवानिवृती अधिकारी पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २९ ऑक्टोबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

ZP Dhule Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
सेवानिवृती अधिकारी/ Retired Officer -

Eligibility Criteria For ZP Dhule

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : धुळे (महाराष्ट्र)

E-Mail ID : [email protected]

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.dhule.gov.in


 

जाहिरात दिनांक: २४/०५/२१

जिल्हा परिषद [Zilha Parishad Dhule] धुळे येथे विधी अधिकारी पदांची ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०८ जून २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०१ जागा

ZP Dhule Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता  जागा
विधी अधिकारी/ Law Officer ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर व सनदधारक असावा. ०२) किमान ०५ वर्षाचा अनुभव असावा. ०१

वयाची अट : ५० वर्षापर्यंत 

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ३०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : धुळे (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद, धुळे.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.dhule.gov.in

 

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.