[ZP Dharashiv] जिल्हा परिषद उस्मानाबाद भरती 2024

Date : 19 January, 2024 | MahaNMK.com

icon

ZP Dharashiv Bharti 2024

ZP Dharashiv Bharti 2024: Dharashiv Zilla Parishad Recruitment (ZP Dharashiv Recruitment) has the following new vacancies and the official website is www.zposmanabad.gov.in. This page includes information about the Dharashiv ZP Bharti 2024, Dharashiv ZP Recruitment 2024, and Dharashiv ZP 2024 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitment.


जाहिरात दिनांक: 19/01/24

जिल्हा परिषद [Zilla Parishad Dharashiv] धाराशिव येथे स्त्री परिचर पदांच्या 45 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 31 जानेवारी 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

एकूण: 45 जागा

ZP Dharashiv Bharti 2023 Details:

पदांचे नाव पात्रता  जागा
स्त्री परिचर / Female Attendant 01) उमेदवार लिहीता वाचता येणे आवश्यक आहे. 02) उमेदवाराचे चारित्र्य चांगले असल्याबददल व ते अंशकालीन स्त्री परिचर सेवा करण्यास पात्र असल्यास संबंधित गावच्या सरपंचाचे किंवा राजपत्रीत अधिकारी यांचे प्रमाणपत्र. 03) उमेदवाराचे अंशकालीन स्त्री परिचर पदासाठी आरोग्य व शारीरीक क्षमता याबाबत पात्र असल्याबददल संबंधित प्रा. आ. केंद्राच्या वैदयकीय अधिकारी यांनी वैदयकीय तपासणी करुन ते पात्र असल्याबददल तसे प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे. 45

Eligibility Criteria For ZP Dharashiv Recruitment 2024

वयाची अट : 45 वर्षापेक्षा अधिक नसावे.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : उस्मानाबाद (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : तालुका आरोग्य अधिकारी.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.zposmanabad.gov.in

How to Apply For ZP Dharashiv Recruitment 2024 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 31 जानेवारी 2024 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.zposmanabad.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

Expired Recruitments


 

जाहिरात दिनांक: 08/08/23

जिल्हा परिषद [Zilla Parishad Dharashiv] उस्मानाबाद येथे विविध पदांच्या 453 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 25 ऑगस्ट 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 453 जागा

ZP Osmanabad Bharti 2023 Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 आरोग्य पर्यवेक्षक / Health Supervisor 01
2 आरोग्य सेवक (पुरुष) 40% / Health Sevak (Male) 14
3 आरोग्य सेवक (पुरुष) 50% (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी) / Health Sevak (Male) 97
4 आरोग्य सेवक (महिला) / Health Sevika (Female) 178
5 औषध निर्माण अधिकारी / Pharmacist 13
6 कंत्राटी ग्रामसेवक / Contract Gram Sevak 33
7 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) / Junior Engineer (Civil) 29
8 कनिष्ठ आरेखक / Junior Draftsman 03
9 कनिष्ठ लेखाधिकारी / Junior Accounts Officer 01
10 कनिष्ठ सहाय्यक (लिपिक) / Junior Assistant (Clerical) 20
11 कनिष्ठ सहाय्यक लेखा / Junior Assistant Accounts 04
12 तारतंत्री / Wireman 01
13 अंगणवाडी पर्यवेक्षिका / Anganwadi Supervisor 01
14 पशुधन पर्यवेक्षक / Livestock Supervisor 10
15 यांत्रिकी / Mechanics 01
16 रिगमन (दोरखंडवाला) / Rigman 01
17 लघुलेखक (निम्न श्रेणी) / Stenographer (Lower Class) 01
18 वरिष्ठ सहाय्यक लेखा / Senior Assistant Accounts 07
19 विस्तार अधिकारी (कृषी) / Extension Officer (Agriculture) 01
20 विस्तार अधिकारी (सांख्यिकी) / Extension Officer (Statistics) 04
21 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम/लघुपाटबंधारे) / Civil Engineering Assistant (Construction/Minor Irrigation) 33

Zilla Parishad Question Papers (ZP Question Papers)

जिल्हा परिषदेच्या सर्व प्रश्नपत्रिका आणि उत्तरे येथे उपलब्ध आहेत, खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही जिल्हा परिषदेच्या प्रश्नपत्रिकांचा सर्व करू शकता.

ZP Question Papers / जिल्हा परिषद प्रश्नपत्रिका आणि उत्तरे

Eligibility Criteria For ZP Osmanabad Recruitment 2023 

शैक्षणिक पात्रता: वरील सर्व पदांसाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता दिलेली आहे. सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

वयाची अट : 25 ऑगस्ट 2023 रोजी 18 वर्षे ते 38 वर्षापर्यंत. [मागासवर्गीय - 05 वर्षे सूट]

अनु क्रमांक पदांचे नाव  जागा
1 आरोग्य सेवक (महिला) 18 ते 42 वर्षे
2 आरोग्य सेवक (महिला) मागास प्रवर्ग 18 ते 45 वर्षे
3 आरोग्य सेवक (पुरुष) 18 ते 47 वर्षे
4 पर्यवेक्षिका 21 ते 38 वर्षे
5 उर्वरित इतर पदे 18 ते 38 वर्षे

शुल्क : 1000/- रुपये [मागासवर्गीय/अनाथ - 900/- रुपये, माजी सैनिक - शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : उस्मानाबाद (महाराष्ट्र)

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.zposmanabad.gov.in

How to Apply For ZP Osmanabad Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/ या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 25 ऑगस्ट 2023 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.zposmanabad.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: १९/०८/२२

जिल्हा परिषद [Zilla Parishad Osmanabad] उस्मानाबाद येथे सनदी लेखापाल पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३० ऑगस्ट २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

ZP Osmanabad Recruitment Details:

सनदी लेखापाल (Chartered Accountant)

Eligibility Criteria For ZP Osmanabad 

शुल्क : १०००/- रुपये.

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : उस्मानाबाद (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : उपमुख्य कार्यकारी अधिकारी, (पाणी व स्वच्छता), जिल्हा परिषद उस्मानाबाद.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.zposmanabad.gov.in

सूचना - सविस्तर माहिती लवकरच उपलब्ध होईल.

How to Apply For ZP Osmanabad Recruitment 2022 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) अर्ज पाठवायचे आहेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३० ऑगस्ट २०२२ आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.zposmanabad.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: १४/०२/२२

जिल्हा परिषद [Zilla Parishad Osmanabad] उस्मानाबाद येथे विविध पदांच्या ०६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २२ फेब्रुवारी २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०६ जागा

ZP Osmanabad Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
अभियांत्रिकी तज्ञ/ Engineering Specialist ०१
अभियांत्रिकी समन्वयक/ Engineering Coordinator ०२
कनिष्ठ अभियंता/ शाखा अभियंता/ Junior Engineer/Branch Engineer ०३

Eligibility Criteria For ZP Osmanabad

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता 
०१) सिव्हिल मध्ये बी.ई/ बी.टेक, प्राधान्य - एम.ई./एम.टेक. ०२) ०७ वर्षे अनुभव.
०१) सिव्हिल मध्ये बी.ई/ बी.टेक, प्राधान्य - एम.ई./एम.टेक. ०२) ०५ वर्षे अनुभव.
स्थापत्य अभियांत्रिकी पदवी/ पदविका / पाणी पुरवठा क्षेत्रातील कामाचा किमान ०३ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ५०,०००/- रुपये ते ७०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : उस्मानाबाद (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद उस्मानाबाद.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.zpsolapur.gov.in


 

जाहिरात दिनांक: ३१/०८/२१

जिल्हा परिषद [Zilla Parishad Osmanabad] उस्मानाबाद येथे विविध पदांच्या १२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २१ सप्टेंबर २०२१ रोजी रात्री ११:५९ वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: १२ जागा

ZP Osmanabad Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
औषध निर्माता/ Pharmacist ०२
आरोग्य सेवक (पुरुष)/ Arogya Sevak (Male) ०५
आरोग्य सेवक (महिला)/ Arogya Sevaka (Female) ०५

Eligibility Criteria For ZP Osmanabad

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
औषध निर्माण शास्त्रातील पदवी किंवा पदवीका धारण करणारे आणि औषध शास्त्र अधिनियम १९४८ खालील नोंदणीकृत औषध निर्माते असलेले उमेदवार
०१) विज्ञान विषय घेवून माध्यमिक शालांत परीक्षा उत्तिर्ण झालेले उमेदवार, राष्ट्रीय मलेरिया प्रतिरोध कार्यक्रमांतर्गत हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणून ९० दिवसांचा फवारणी कामाचा अनुभव आवश्यक. ०२) ज्यांनी बहुउददेशिय आरोग्य कर्मचा-यांसाठी असणारा १२ महिन्याचा मुलभूत पाठयक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेला नसेल अशा उमेदवारांनी नियुक्ती नंतर असे प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक राहिल.
ज्यांची अर्हता प्राप्त साह्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये किंवा विदर्भ परिचर्या परिषदेमध्ये नोंदणी झालेली असेल किंवा अशा नोंदणीसाठी जे पात्र असतील.

वयाची अट : किमान १८ वर्षे व कमाल ३८ वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

शुल्क : ५००/- रुपये [मागासवर्गीय - २५०/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : २५,५००/- रुपये ते ९२,३००/- रुपये

नोकरी ठिकाण : उस्मानाबाद (महाराष्ट्र)

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site: www.osmanabad.gov.in


 

जाहिरात दिनांक: १६/०६/२१

आरोग्य विभाग जिल्हा परिषद उस्मानाबाद [Health Department Zilla Parishad Osmanabad] जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३० जून २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

ZP Osmanabad Recruitment Details:

अर्धवेळ स्त्री परिचर (Part Time Female Attendant)

शैक्षणिक पात्रता : ०१) उमेदवार सुशिक्षित असणे आवश्यक आहे ०२) आरोग्य दृष्ट्या पात्र असल्याचे संबंधित वैद्यकीय अधिकारी यांचे प्रमाणपत्र.

वयाची अट : १८ वर्षे ते ४५ वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ३,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : उस्मानाबाद (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : तालुका आरोग्य अधिकारी.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.zposmanabad.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.