[ZP Buldhana] जिल्हा परिषद बुलढाणा भरती 2023

Date : 7 August, 2023 | MahaNMK.com

icon

ZP Buldhana Bharti 2023

ZP Buldhana Bharti 2023: Zilha Parishad Buldhana (ZP Buldhana Recruitment) has the following new vacancies and the official website is www.buldhana.nic.in. This page includes information about the ZP Buldhana Bharti 2023, ZP Buldhana Recruitment 2023, and ZP Buldhana 2023 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitment.


जाहिरात दिनांक: 07/08/23

जिल्हा परिषद [Zilla Parishad Buldhana] बुलढाणा येथे विविध पदांच्या 499 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 25 ऑगस्ट 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :
[ZP Buldhana] जिल्हा परिषद बुलढाणा भरती 2023

एकूण: 499 जागा

ZP Buldhana Bharti 2023 Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 आरोग्य पर्यवेक्षक / Health Supervisor 04
2 आरोग्य सेवक (पुरुष) 40% / Health Sevak (Male) 14
3 आरोग्य सेवक (पुरुष) 50% (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी) / Health Sevak (Male) 116
4 आरोग्य सेवक (महिला) / Health Sevika (Female) 199
5 औषध निर्माण अधिकारी / Pharmacist 09
6 कंत्राटी ग्रामसेवक / Contract Gram Sevak 36
7 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) / Junior Engineer (Civil) 39
8 कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) / Junior Engineer (Mechanical) 01
9 कनिष्ठ लेखाधिकारी / Junior Accounts Officer 02
10 कनिष्ठ सहाय्यक / Junior Assistant 17
11 कनिष्ठ सहाय्यक लेखा / Junior Assistant Accounts 08
12 मुख्य सेविका / पर्यवेक्षिका / Chief Servant / Supervisor 08
13 पशुधन पर्यवेक्षक / Livestock Supervisor 03
14 लघुलेखक (निम्न श्रेणी) / Stenographer (Lower class) 01
15 वरिष्ठ सहाय्यक / Senior Assistant 05
16 वरिष्ठ सहाय्यक लेखा / Senior Assistant Accounts 06
17 विस्तार अधिकारी (कृषी) / Extension Officer (Agriculture) 02
18 विस्तार अधिकारी (पंचायत) / Extension Officer (Panchayat) 02
19 विस्तार अधिकारी (शिक्षण) / Extension Officer (Education) 01
20 विस्तार अधिकारी (सांख्यिकी) / Extension Officer (Statistics) 07
21 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम/लघुपाटबंधारे) / Civil Engineering Assistant (Construction/Minor Irrigation) 19

Zilla Parishad Question Papers (ZP Question Papers)

You can also check ZP Exam (Zilla Parishad Exam) with the help of ZP Previous Year Question Papers Online.

जिल्हा परिषदेच्या सर्व प्रश्नपत्रिका आणि उत्तरे येथे उपलब्ध आहेत, खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही जिल्हा परिषदेच्या प्रश्नपत्रिकांचा सर्व करू शकता.

ZP Question Papers / जिल्हा परिषद प्रश्नपत्रिका आणि उत्तरे

Eligibility Criteria For ZP Buldhana Recruitment 2023 

शैक्षणिक पात्रता: वरील सर्व पदांसाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता दिलेली आहे. सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

वयाची अट : 25 ऑगस्ट 2023 रोजी 18 वर्षे ते 38 वर्षापर्यंत. [मागासवर्गीय - 05 वर्षे सूट]

अनु क्रमांक पदांचे नाव  जागा
1 आरोग्य सेवक (महिला) 18 ते 42 वर्षे
2 आरोग्य सेवक (महिला) मागास प्रवर्ग 18 ते 45 वर्षे
3 आरोग्य सेवक (पुरुष) 18 ते 47 वर्षे
4 पर्यवेक्षिका 21 ते 38 वर्षे
5 उर्वरित इतर पदे 18 ते 38 वर्षे

शुल्क : 1000/- रुपये [मागासवर्गीय/अनाथ - 900/- रुपये, माजी सैनिक - शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : बुलढाणा (महाराष्ट्र)

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.zpbuldhana.maharashtra.gov.in

How to Apply For ZP Buldhana Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/ या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 25 ऑगस्ट 2023 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.zpbuldhana.maharashtra.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

Expired Recruitments


 

जाहिरात दिनांक: 20/04/23

जिल्हा परिषद [Zilla Parishad Buldhana] बुलढाणा येथे विविध पदांच्या 96 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 24 व 28 एप्रिल 2023 आहे. मुलाखत  सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 96 जागा

ZP Buldhana Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 वैद्यकीय अधिकारी / Medical Officer 32
2 एमपीडब्ल्यू (पुरुष) / MPW (Male) 32
3 स्टाफ नर्स / Staff Nurse 32

Eligibility Criteria For ZP Buldhana

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता  वयाची अट
1 एमबीबीएस  
2 विज्ञान विषयात 12वी पास + पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स  
3 जीएनएम/ बी.एस्सी नर्सिंग  

वयाची अट : 38 वर्षापर्यंत [राखीव प्रवर्ग/ MHM कर्मचारी - 05 वर्षे सूट]

शुल्क : 150/- रुपये [राखीव प्रवर्ग - 100/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : 20,000/- रुपये ते 60,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : बुलढाणा (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय जिल्हा परिषद बुलडाणा.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.zpbuldhana.maharashtra.gov.in

How to Apply For ZP Buldhana Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 24 व 28 एप्रिल 2023 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.zpbuldhana.maharashtra.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: ३१/०८/२१

जिल्हा परिषद [Zilla Parishad Buldhana] बुलढाणा येथे विविध पदांच्या २९७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २१ सप्टेंबर २०२१ रोजी रात्री ११:५९ वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: २९७ जागा

ZP Buldhana Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
औषध निर्माता/ Pharmacist ०३
आरोग्य सेवक (पुरुष)/ Arogya Sevak (Male) १३१
आरोग्य सेविका (महिला)/ Arogya Sevika (Female) १५८
आरोग्य पर्यवेक्षक/ Health Supervisor ०५

Eligibility Criteria For ZP Buldhana

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
औषध निर्माण शास्त्रातील पदवी किंवा पदवीका धारण करणारे आणि औषध शास्त्र अधिनियम १९४८ खालील नोंदणीकृत औषध निर्माते असलेले उमेदवार
०१) विज्ञान विषय घेवून माध्यमिक शालांत परीक्षा उत्तिर्ण झालेले उमेदवार, राष्ट्रीय मलेरिया प्रतिरोध कार्यक्रमांतर्गत हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणून ९० दिवसांचा फवारणी कामाचा अनुभव आवश्यक. ०२) ज्यांनी बहुउददेशिय आरोग्य कर्मचा-यांसाठी असणारा १२ महिन्याचा मुलभूत पाठयक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेला नसेल अशा उमेदवारांनी नियुक्ती नंतर असे प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक राहिल.
ज्यांची अर्हता प्राप्त साह्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये किंवा विदर्भ परिचर्या परिषदेमध्ये नोंदणी झालेली असेल किंवा अशा नोंदणीसाठी जे पात्र असतील.
०१) ज्यांनी मान्यता प्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी धारण केलेली असेल आणि ज्यांनी बहुउद्येशीय आरोग्य कर्मचा-यांसाठी असणारा १२ महिन्याचा पाठयक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेला असेल अशा उमेदवारामधून नामनिर्देशनाव्दारे नेमणूक करण्यात येईल, ०२) MS-CIT/CCC

वयाची अट : किमान १८ वर्षे व कमाल ३८ वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

शुल्क : ५००/- रुपये [मागासवर्गीय - २५०/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : बुलढाणा (महाराष्ट्र)

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site: www.buldhana.nic.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.