[ZP Washim] जिल्हा परिषद वाशीम भरती २०२१

Updated On : 31 August, 2021 | MahaNMK.com

icon

ZP Washim Recruitment 2021

Zilha Parishad Washim has the following new vacancies and the official website is www.zpwashim.in. This page includes information about the Zilha Parishad Washim Bharti 2021, Zilha Parishad Washim Recruitment 2021, Zilha Parishad Washim 2021 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.


जाहिरात दिनांक: ३१/०८/२१

जिल्हा परिषद [Zilla Parishad Washim] वाशीम येथे विविध पदांच्या १३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २१ सप्टेंबर २०२१ रोजी रात्री ११:५९ वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: १३ जागा

ZP Washim Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
औषध निर्माता/ Pharmacist ०४
आरोग्य सेवक (पुरुष)/ Arogya Sevak (Male) ०३
आरोग्य सेविका (महिला)/ Arogya Sevika (Female) ०६

Eligibility Criteria For ZP Washim

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
औषध निर्माण शास्त्रातील पदवी किंवा पदवीका धारण करणारे आणि औषध शास्त्र अधिनियम १९४८ खालील नोंदणीकृत औषध निर्माते असलेले उमेदवार
०१) विज्ञान विषय घेवून माध्यमिक शालांत परीक्षा उत्तिर्ण झालेले उमेदवार, राष्ट्रीय मलेरिया प्रतिरोध कार्यक्रमांतर्गत हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणून ९० दिवसांचा फवारणी कामाचा अनुभव आवश्यक. ०२) ज्यांनी बहुउददेशिय आरोग्य कर्मचा-यांसाठी असणारा १२ महिन्याचा मुलभूत पाठयक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेला नसेल अशा उमेदवारांनी नियुक्ती नंतर असे प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक राहिल.
ज्यांची अर्हता प्राप्त साह्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये किंवा विदर्भ परिचर्या परिषदेमध्ये नोंदणी झालेली असेल किंवा अशा नोंदणीसाठी जे पात्र असतील.

वयाची अट : किमान १८ वर्षे व कमाल ३८ वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]


शुल्क : ५००/- रुपये [मागासवर्गीय - २५०/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : वाशीम (महाराष्ट्र)

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site: www.zpwashim.in


Expired :

 

जाहिरात दिनांक: ०२/०६/२१

जिल्हा परिषद [Zilha Parishad Washim] वाशीम येथे सनदी लेखपाल पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १५ जून २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

Zilha Parishad Washim Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता  जागा
सनदी लेखपाल/ Chartered Accountant ०१) सनदी लेखापालाची परीक्षा उत्तीर्ण व कमीत कमी भागीदाराची संख्या -२ असणे आवश्यक आहे. ०२) सनदी लेखापालाची संस्था कमीत कमी १० वर्षापुर्वी स्थापण झालेली असावी. ०३) संस्थेची मागील ५ वर्षातील उलाढाल कमीत कमी रुपये २५ लाखापर्यंत असावी, ०४) संस्थेचे विभागात किंवा जिल्हयात कार्यालय असणे आवश्यक आहे. ०५) सनदी लेखापालाची निवड ही भारताचे नियत्रंक व महालेखापाल परिक्षक यांच्या सन २०१४-१५ च्या निवड सुची मध्ये नोंदणी झालेली असावी. तसेच सदर नोंदणीची एक प्रत अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. - गटी लेखापाल संस्था मागील दहा वर्षापासन काळया यादी नसावे किंवा निलंबीत झालेली नसावी. -

शुल्क : १०००/- रुपये

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : वाशीम (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद, वाशीम.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.zpwashim.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

नवीन जाहिराती :

NMK
[Sahitya Akademi] साहित्य अकादमी भरती २०२१
अंतिम दिनांक : ०१ नोव्हेंबर २०२१
NMK
जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव भरती २०२१
अंतिम दिनांक : २५ ऑक्टोबर २०२१
NMK
[Indian Railways] भारतीय रेल्वे भरती २०२१
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२१
NMK
[NADA] नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी भरती २०२१
अंतिम दिनांक : ३१ ऑक्टोबर २०२१